Vilasrao Deshmukh FC
@vilasraod
This Fan Club Followed by Riteish Deshmukh @Riteishd , @AmitV_Deshmukh, @Medeshmukh , @Aditi_ad @HoneyBhagnani, is
dedicated to Mr Vilasraoji Deshmukh
ID: 1373688451
23-04-2013 03:13:19
548 Tweet
5,5K Takipçi
10 Takip Edilen
प्रगतीशील महाराष्ट्र हा ध्यास घेऊन स्व. Vilasrao Deshmukh FC यांनी आपली प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक वाटचाल केली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्कर्षाविषयी आस्था असणारे,अभिरुचिसंपन्न आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व लाभलेले महाराष्ट्राचे नेते Vilasrao Deshmukh FC यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.
राजकारणातील कायम अजातशत्रू राहिलेले व्यक्तिमत्त्व, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. Dalit Panther (NLD) Dalit Panther Official Malika Amar Shaikh ( Malika Namdeo Dhasal) Vilasrao Deshmukh FC #namdeodhasal #VilasraoDeshmukh
आपल्या सर्वांचे लाडके सिनेअभिनेते Riteish Deshmukh श्री. रितेश विलासरावजी देशमुख यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा..!!🎂 आपल्याला आनंदी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏💐
मराठी मनावर आपल्या कसदार अभिनयाचा आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवलेले प्रसिद्ध अभिनेते रितेश विलासराव देशमुख (भाऊ) यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉🙏 Riteish Deshmukh