Shivshankar Patil
@shivsha312896
मराठवाडा अध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी युवा संघटना
ID: 837952866383847424
04-03-2017 09:08:26
2,2K Tweet
1,1K Followers
1,1K Following
मुंबईत मराठी भाषेच्या शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी डॉ.दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मोर्चाला जाहीर पाठिंबा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात गरिबांची जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. Dr. Deepak Pawar दीपक पवार #MarathiShala #मराठी_शाळा #ZPshala #जि_प_शाळा
सलग तिसऱ्यांदा मुखेड-कंधार विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा..🎂💐 Dr.Tushar Rathod Official Devendra Fadnavis
नेता नव्हे सच्चा कार्यकर्ता... पोटतीडकिणे प्रश्न मांडणारा आणि तळमळीने प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता... शिवशंकर पाटील कलंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Shivshankar Patil
पॅन्थरची भेट आणि चर्चा.. प्रत्येक प्रश्नांवर आवाज उठवणारे कणखर नेते, पिडीत-शोषित-दलित, दिन-दूबळ्यांच्या आवाज होऊन काम करणारे नेतृत्व,ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष Deepak Kedar यांची आज भेट घेऊन सद्यस्थितीतल्या परिस्थितीची सविस्तर चर्चा केली. #AllindiaPantherSena
विषय कोणताही घेवून जा. स्पष्टपणे सांगणारा नेता. अजित दादा गेले ही दुःखद घटना! भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏 #ajitpawar #अजित_पवार Ajit Pawar
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा.ना.सुनेत्रा अजित पवार यांना मनस्वी शुभेच्छा 💐 महाराष्ट्राला एक सक्षम महिलाराज पाहायला मिळेल हीच अपेक्षा! Sunetra Ajit Pawar #SunetraPawarDCM #SunetraPawar