raj
@rajendralashk12
⚔️आंबेडकरवादी⚔️
ताःअध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना मुखेड
ID: 1619172094046257153
28-01-2023 03:15:17
1 Tweet
4 Followers
75 Following
मुक्रामाबाद–बामणी–कलंबर रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा! लेडी नदीवरील पूल वाहून गेल्याने विद्यार्थी, शेतकरी, नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. तात्काळ दुरुस्ती न झाल्यास ऑल इंडिया पँथर सेना रस्त्यावर उतरेल! ✊ #nanded #mukhed Deepak Kedar CMO Maharashtra Shivendrasinh A Bhonsle
“देश की बेटी, असुरक्षित” देश की बेटी आज भी सवाल पूछ रही है—कब मिलेगी सुरक्षित सांस लेने की आज़ादी? विकास के दावे बहुत हुए… पर देश की बेटी अब भी असुरक्षित! CMO Maharashtra Narendra Modi Deepak Kedar Ajit Pawar ABP माझा Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rupali Chakankar
"मानवतेचा राजा… न्याय, धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक हजरत टिपू सुलतान यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #AllIndiaPantherSena" Deepak Kedar
नेता नव्हे सच्चा कार्यकर्ता... पोटतीडकिणे प्रश्न मांडणारा आणि तळमळीने प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता... शिवशंकर पाटील कलंबरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Shivshankar Patil
मुखेड तालुक्याचे तहसीलदार मा.राजेश जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप मंगलमय शुभेच्छा आपल्या मार्गदर्शनाखाली तालुक्याची प्रगती अधिकाधिक वाढत राहो, हीच सदिच्छा! ✨ Rajesh Jadhav _________ राज लष्करे कलंबरकर (ता. अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना, मुखेड)