Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile
Mahaenews

@mahae_news

लढाई सत्याची... लोकशाहीच्या हक्काची...
Marathi News | मराठी बातम्या | लेटेस्ट न्यूज |
Follow कराः youtube.com/channel/UCvaUz…

ID: 1194867166668939264

linkhttp://mahaenews.com calendar_today14-11-2019 06:38:43

53,53K Tweet

243 Followers

162 Following

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

देशभरात एकाच वेळी SIR ची तयारी सुरू ? ; बंगालसह ‘ही’ राज्ये प्रथम मतदार याद्या तपासणार mahaenews.com/?p=380388

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

‘सरकारकडून न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे गुंडांकडून…’; रोहित पवारांचा प्रहार mahaenews.com/?p=380391

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

जोगेश्वरीत इमारतीला मोठी आग, अनेक मजले भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही mahaenews.com/?p=380397

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

‘विरोधकांचा ‘लाभ’ चव्हाट्यावर आणू!’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा mahaenews.com/?p=380394

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahaenews.com/?p=380410

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

पुन्हा जोर वाढला! पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे; महाराष्ट्रातील तब्बल २६ जिल्ह्यांना अलर्ट जारी mahaenews.com/?p=380413

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

“सर्वांचे मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकलेत”, मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य mahaenews.com/?p=380416

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

कुठे महायुती, तर कुठे स्वतंत्र! ठाण्यात एकनाथ शिंदेंना विश्वासात घेऊनच निर्णय mahaenews.com/?p=380419

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

आंध्रप्रदेशातील कुर्नूल येथे खासगी बसला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. ही बस हैदराबादहून बंगळुरूकडे जात असताना कुर्नूल जिल्ह्यातील उलिंडाकुंडा परिसरात पहाटेच्या सुमारास आग लागली. #AndhraPradesh #BusAccident

आंध्रप्रदेशातील कुर्नूल येथे खासगी बसला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली.  

ही बस हैदराबादहून बंगळुरूकडे जात असताना कुर्नूल जिल्ह्यातील उलिंडाकुंडा परिसरात पहाटेच्या सुमारास आग लागली.  

#AndhraPradesh #BusAccident
Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

‘चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीने अटक करा’; संजय राऊतांचं विधान mahaenews.com/political/sanj…

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

पुण्याचे महापौर असताना मुरलीधर मोहोळ बिल्डर बढेकर यांची इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरत होते, संविधानिक पद सांभाळताना खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे महापौरांच्या नीतिमत्तेला धरुन आहे का? - रविंद्र धंगेकर . . . #RavindraDhangekar #Pune #murlidharmohol #MaharashtraPolitics

पुण्याचे महापौर असताना मुरलीधर मोहोळ बिल्डर बढेकर यांची इनोव्हा क्रिस्टा गाडी वापरत होते, संविधानिक पद सांभाळताना खाजगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे महापौरांच्या नीतिमत्तेला धरुन आहे का?

- रविंद्र धंगेकर
.
.
.
#RavindraDhangekar #Pune #murlidharmohol  #MaharashtraPolitics
Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

चारित्र्याच्या संशयातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून; चिंचवड हादरलं! mahaenews.com/pimpri-chinchw…

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

PSI च्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या, साताऱ्यात खळबळ mahaenews.com/political/fema…

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर जीवघेणा हल्ला #Jalna #NarendraMittal #JalnaNews #AttemptToMurder

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

जेव्हा रक्षकच भक्षक होतात, तेव्हा महिलांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? - रूपाली ठोंबरे . . . #RupaliThombre #Pune #satara #satarawomendoctorcase #maharashtra

जेव्हा रक्षकच भक्षक होतात, तेव्हा महिलांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी?

- रूपाली ठोंबरे
.
.
.
#RupaliThombre #Pune #satara #satarawomendoctorcase #maharashtra
Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

मी मोदींचं कौतुक करतो, अमित शहांचंही कौतुक करतो. जे जे चांगले आहेत त्यांचं कौतुक करतो. सद्य परिस्थितीत भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही, हे माझं मत मी मांडल. द्या किती शिव्या द्यायच्यात त्या.. - शरद पोंक्षे . . . #SharadPonkshe #BJP #NarendraModi #AmitShah #maharashtra #MarathiNews

मी मोदींचं कौतुक करतो, अमित शहांचंही कौतुक करतो. जे जे चांगले आहेत त्यांचं कौतुक करतो. सद्य परिस्थितीत भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही, हे माझं मत मी मांडल. द्या किती शिव्या द्यायच्यात त्या..

- शरद पोंक्षे
.
.
.
#SharadPonkshe #BJP #NarendraModi #AmitShah #maharashtra #MarathiNews
Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

केरळमधील एर्नाकुलम इथल्या सेंट थेरेसा कॉलेजच्या शताब्दी समारंभाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन. २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साध्य करण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे यावर राष्ट्रपतींनी भर दिला.

केरळमधील एर्नाकुलम इथल्या सेंट थेरेसा कॉलेजच्या शताब्दी समारंभाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन.   

२०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साध्य करण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे यावर राष्ट्रपतींनी भर दिला.
Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांची 'प्राकृतिक कृषि संमेलन-2025' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित. #Maharashtra #DevendraFadnavis #NaturalFarming

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांची 'प्राकृतिक कृषि संमेलन-2025' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित.

#Maharashtra #DevendraFadnavis #NaturalFarming
Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

आस्मानी संकटात पिंपरी-चिंचवडकरांचा कायम ‘‘एक हात मदतीचा” भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांचा राज्यात आदर्शवत उपक्रम mahaenews.com/pimpri-chinchw…

Mahaenews (@mahae_news) 's Twitter Profile Photo

आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट राज्य शासनाक़डून विविध कामांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या गावांसाठी अधिकचा निधी mahaenews.com/pimpri-chinchw…