Raju Karemore MLA (@rajukaremoremla) 's Twitter Profile
Raju Karemore MLA

@rajukaremoremla

Official Account Raju Karemore legislative Assembly - MLA Tumsar-Mohadi Constituency Maharashtra Nationalist Congress Party @NCPspeaks

ID: 1218768002817986561

calendar_today19-01-2020 05:31:59

100 Tweet

258 Followers

140 Following

Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, व माझे मार्गदर्शक श्री. Nana Patole जी यांचे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे आगमनार्थ हार्दिक स्वागत! Dr. Vishwajeet Kadam

राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, व माझे मार्गदर्शक श्री. Nana Patole जी यांचे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे आगमनार्थ हार्दिक स्वागत!
Dr. Vishwajeet Kadam
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागपूर पदवीधर मतदारसंघाचे #अभिजीतगोविंदराववंजारी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा... @HKPatil1953 B M Sandeep @ashishdua_INC Balasaheb Thorat Dr. Nitin Raut 🇮🇳 Nana Patole Dr. Vishwajeet Kadam Vijay Wadettiwar @VijayAmbhoreINC

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागपूर पदवीधर मतदारसंघाचे #अभिजीतगोविंदराववंजारी यांना प्रचंड बहुमताने विजयी करा...
@HKPatil1953 B M Sandeep @ashishdua_INC Balasaheb Thorat Dr. Nitin Raut 🇮🇳 Nana Patole Dr. Vishwajeet Kadam Vijay Wadettiwar @VijayAmbhoreINC
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

#नागपूर पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार #अभिजीतवंजारी यांना प्रथम क्रमांकाची पसंती देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा... #VoteforCongress @HKPatil1953 B M Sandeep @ashishdua_INC Balasaheb Thorat Nana Patole Dr. Nitin Raut 🇮🇳 Dr. Vishwajeet Kadam Vijay Wadettiwar @VijayAmbhoreINC

#नागपूर पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार #अभिजीतवंजारी यांना प्रथम क्रमांकाची पसंती देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा... #VoteforCongress
@HKPatil1953 B M Sandeep @ashishdua_INC Balasaheb Thorat Nana Patole Dr. Nitin Raut 🇮🇳 Dr. Vishwajeet Kadam Vijay Wadettiwar @VijayAmbhoreINC
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. अभिजीत वंजारी जी प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! व मतदारांचे मनःपुर्वक आभार #अभिजीतवंजारी Abhijit Wanjarri Balasaheb Thorat Nana Patole Dr. Vishwajeet Kadam Dr. Nitin Raut 🇮🇳 Vijay Wadettiwar Sunil Kedar

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. अभिजीत वंजारी जी प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! व मतदारांचे मनःपुर्वक आभार
#अभिजीतवंजारी
Abhijit Wanjarri
Balasaheb Thorat Nana Patole Dr. Vishwajeet Kadam Dr. Nitin Raut 🇮🇳 Vijay Wadettiwar Sunil Kedar
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री मा. खा. शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा! Sharad Pawar आपणास सुख, समृद्धी, यश व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। Supriya Sule Ajit Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री मा. खा. शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा! Sharad Pawar
आपणास सुख, समृद्धी, यश व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
Supriya Sule Ajit Pawar
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

◆ भंडारा जिल्ह्यातील 145 ग्रामपंचायत निवडणुकांपैकी 85 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस पक्ष समर्थीत पॅनल्सचा दणदणीत विजय. ◆ सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! K C Venugopal @HKPatil1953 Balasaheb Thorat @VijayAmbhoreINC Nana Patole Dr. Vishwajeet Kadam Dr. Nitin Raut 🇮🇳 @ashishdua_INC

Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

काँग्रेस नेते आदरणीय नानाभाऊ पटोले Nana Patole जी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!

आमच्या जिल्ह्यातील "आन बान शान" आमचे मार्गदर्शक आदरणीय नाना भाऊ पटोले Nana Patole जी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!! 💐

महाराष्ट्र काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, राज्याचे महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात जी ( Balasaheb Thorat ) यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा!

आज भंडारा जिल्ह्यातील कांद्री गाव येथे परमात्मा एक सेवक सम्मेलन मध्ये पदवीधर विधानपरिषद आमदार मा. अॅड. अभिजीत वंजारी जी Abhijit Wanjarri यांचे स्वागत सत्कार करण्यात आले, मी स्वतः त्यांच्यासोबत उपस्थित राहिलो।

आज भंडारा जिल्ह्यातील कांद्री गाव येथे परमात्मा एक सेवक सम्मेलन मध्ये पदवीधर विधानपरिषद आमदार मा. अॅड. अभिजीत वंजारी जी Abhijit Wanjarri यांचे स्वागत सत्कार करण्यात आले,
मी स्वतः त्यांच्यासोबत उपस्थित राहिलो।
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री श्री. Jayant Patil- जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास सुख, समृद्धी, यश व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री श्री. Jayant Patil- जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

आपणास सुख, समृद्धी, यश व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तडफदार व्यक्तिमत्त्व, शेतकर्‍यांचे कैवारी आमचे मार्गदर्शक आ. श्री. नानाभाऊ पटोले जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.! Nana Patole

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तडफदार व्यक्तिमत्त्व, शेतकर्‍यांचे कैवारी आमचे मार्गदर्शक आ. श्री. नानाभाऊ पटोले जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.! Nana Patole
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के पुर्व अध्यक्ष श्री. Rahul Gandhi जी आपको जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं। हम आपकी लंबी उम्र और अच्छे स्वास्थ्य की कामना करते हैं।

अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के पुर्व अध्यक्ष श्री. Rahul Gandhi जी आपको जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं।

हम आपकी लंबी उम्र और अच्छे स्वास्थ्य की कामना करते हैं।
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

आमचे नेते मा. श्री. राहुल गांधी जी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्र राज्यात संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. Rahul Gandhi

आमचे नेते मा. श्री. राहुल गांधी जी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्र राज्यात संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
Rahul Gandhi
Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) 's Twitter Profile Photo

भंडारा येथे २६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पक्ष बैठक पार पडली. यावेळी भंडारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.नाना पंचबुद्धे जी, तुमसर मोहाडी मतदार संघाचे आमदार श्री.Raju Karemore MLA जी, माजी आमदार श्री.राजेंद्र जैन जी, (१/२)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश सुद्धा केला.(२/२)

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

भंडारा-गोंदिया आणि तुमसर विधानसभा मतदारसंघातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री मा. Praful Patel, आ. Raju Karemore MLA, आ. मनोहर चंद्रीकापुरे व जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) 's Twitter Profile Photo

गोंदियावरून राहुरीकडे परतत असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या आढावा बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील

गोंदियावरून राहुरीकडे परतत असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या  आढावा बैठकीस उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील
Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) 's Twitter Profile Photo

यावेळी आमदार राजुभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. Raju Karemore MLA Madhukar kukade