Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile
Ganesh Wankhede

@gk_wankhede

State General Secretary @INCMaharashtra SC Dept.| Organization Leader Maharashtra Matang Samaj Samiti | Former @IYCMaha Social Media Champion |

ID: 901748929083072513

linkhttps://www.facebook.com/ganeshwankhedeINC?mibextid=ZbWKwL calendar_today27-08-2017 10:11:13

151,151K Tweet

1,1K Followers

1,1K Following

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

Greetings on the occasion of Makar Sankranti, Pongal, Suggi Habba, Maghi, Bhogali Bihu, Khichdi, Paush Parva, Uttarayan, and Makaravilakku May these harvest festivals usher in new beginnings, hope, happiness, and fill your lives with joy and prosperity.

Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुकंपा लाभार्थांना नोकरीत समाविष्ट करण्यासाठी आमचा पाठ पुरावा सहनिबंधक नागपूर, आयुक्त पुणे, मंत्रालय मुंबई, व बँकेत करीत आहोत। बँकेचे प्रशासक अधिकारी म्हणतात की मार्च नंतर बघून, सरकार कडून व बँकेकडून लाभार्थ्यांना न्याय नाही मिळणार असे समजावे लागेल.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुकंपा लाभार्थांना नोकरीत समाविष्ट करण्यासाठी आमचा पाठ पुरावा सहनिबंधक नागपूर, आयुक्त पुणे, मंत्रालय मुंबई, व बँकेत करीत आहोत।
बँकेचे प्रशासक अधिकारी म्हणतात की मार्च नंतर बघून, सरकार कडून व बँकेकडून लाभार्थ्यांना न्याय नाही मिळणार असे समजावे लागेल.
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

मा. उप-मुख्यमंत्री साहेब आज मंत्रीमंडळ बैठक व महत्वपूर्ण निर्णय पण। पण नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३४ अनुकंपाधारक गरीब महिला,मुले/मुली लाभार्थी पंधरा वर्षापासून नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. व बँकेत हेलपाटे मारत आहेत. आम्ही पाठ पुरावा आयुक्त पुणे,मंत्रालय येथे सतत करीत आहो.

Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे विमान बारामतीत अपघातग्रस्त झाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. भावपूर्ण श्रध्दांजली.!🙏

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे विमान बारामतीत अपघातग्रस्त झाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.
भावपूर्ण श्रध्दांजली.!🙏
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

इतिहास में पहली बार, राष्ट्रीय सुरक्षा जैसे गंभीर मुद्दे पर लोकसभा में नेता प्रतिपक्ष को बोलने नहीं दिया जा रहा है। आख़िर जनरल नरवणे के बयान और एपस्टीन मामले पर मोदी जी इतने घबराए हुए क्यों हैं?

इतिहास में पहली बार, राष्ट्रीय सुरक्षा जैसे गंभीर मुद्दे पर लोकसभा में नेता प्रतिपक्ष को बोलने नहीं दिया जा रहा है।

आख़िर जनरल नरवणे के बयान और एपस्टीन मामले पर मोदी जी इतने घबराए हुए क्यों हैं?
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

बस सवालों से इतनी घबराहट? मोदी जी सच्चाई से ऐसा डरे, झूठ की शरण ले ली। खैर, जो उचित समझा, वही किया।

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

सभी देशवासियों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं। शिवशक्ति की कृपा से आपके जीवन में हमेशा सुख, शांति और समृद्धि का वास हो। हर हर महादेव।।

सभी देशवासियों को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं।

शिवशक्ति की कृपा से आपके जीवन में हमेशा सुख, शांति और समृद्धि का वास हो।

हर हर महादेव।।
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!

आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे 
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!
Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

मोदी जी, आप शर्म की बात करते हो? शर्म की बात मैं आपको बताता हूं। Epstein files में आपका, आपके मंत्री और आपके मित्र का साथ में नाम आना, ऐसे घिनौने अपराधी के साथ आपका नाम जुड़ा होना - ये शर्म की बात है। आपने अमेरिका के साथ जो Trade deal की है, जिसमें आपने देश को बेच दिया - ये

Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

आपल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ात बुरूड काम करणारे मांग समाज आहे व अगोदर बांबूपासून वस्तु टोपली,सुफ,ढोली,पड्डे,ढुटी, सिटवा,चाप,बेंडवा, इतर वस्तु बाजारात विकून स्वतःच पालनपोषण करत होते, परंतू ठप्प पडले आहेत. सरकारने आर्थिक साहाय्य म्हणून पेन्शन लागु करण्यात यावे। Devendra Fadnavis

Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

आदरणीय सहकार मंत्री Babasaheb Patil साहेब नागपूर जिल्हा मध्थवर्ती बँकेत अनुकंपा लाभार्थ्यांना नोकरी बाबत शासन मंजुरी देऊन नोकरीत समाविष्ट करण्यात यावे, लाभार्थी कितीतरी वर्षापासून बँकेत हेलपाटे मारत आहेत. त्यांना न्याय केव्हा साहेब.... Devendra Fadnavis Shashikant J Shinde Chandrashekhar Bawankule

आदरणीय सहकार मंत्री <a href="/babasahebpati1/">Babasaheb Patil</a> साहेब नागपूर जिल्हा मध्थवर्ती बँकेत अनुकंपा लाभार्थ्यांना नोकरी बाबत शासन मंजुरी देऊन नोकरीत समाविष्ट करण्यात यावे, लाभार्थी कितीतरी वर्षापासून बँकेत हेलपाटे मारत आहेत. त्यांना न्याय केव्हा साहेब....
<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> <a href="/shindespeaks/">Shashikant J Shinde</a> <a href="/cbawankule/">Chandrashekhar Bawankule</a>
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

हनुमान जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #हनुमानजयंती

हनुमान जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#हनुमानजयंती
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छां.!

मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छां.!
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

आदरणीय मंत्री व नागपूर जिल्ह्य़ातील पालकमंत्री साहेब, नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अनुकंपा लाभार्थी नोकरीसाठी कितीतरी वर्षापासून बँकेत विचारपूस करीत आहेत. प्रशासक, वरीष्ठ अधिकारी म्हणतात की शासन मंजुरी आणावेत आम्हाला घेण्यास काही हरकत नाही. तर साहेब मंत्रीमंडळ मंजुरी केव्हा?...

Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! #DrBabasahebAmbedkar

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!
#DrBabasahebAmbedkar
Ganesh Wankhede (@gk_wankhede) 's Twitter Profile Photo

उपवर्गीकरण ला विरोध करणारे नाना पटोले यांचा जाहीर निषेध करतो। नाना पटोले हे मातंग समाजाचेच विरोधक नसुन ते ५८ जातींचे विरोधक आहेत. त्यांचा जाहीर निषेध. Jai Maharashtra News TV9 Marathi News18 Marathi Lokmat Amit Gorkhe Devendra Fadnavis #Nanapatole