DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
@infonashik
Official Twitter account of District Information Office, #NASHIK, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra,
ID: 4863347892
http://www.mahanews.gov.in 05-02-2016 08:29:47
26,26K Tweet
26,26K Followers
222 Following
मुख्य सभामंडपाकडे जातांना मैदानांच्या चौफेर उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे राख्या बांधून स्वागत केले. #Nashik Dadaji Bhuse Chhagan Bhujbal Uday Samant jalaj sharma MAHARASHTRA DGIPR Zilla Parishad Nashik
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा, असे मंत्री Chhagan Bhujbal यांचे आवाहन CMO Maharashtra Devendra Fadnavis Dadaji Bhuse Uday Samant jalaj sharma MAHARASHTRA DGIPR Zilla Parishad Nashik
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वर्ग करण्यात #नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे :पालकमंत्री Dadaji Bhuse CMO Maharashtra #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण #Nashik Devendra Fadnavis Chhagan Bhujbal Uday Samant jalaj sharma MAHARASHTRA DGIPR Zilla Parishad Nashik
#थेटप्रसारण #जळगाव | प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली #लखपतीदीदी संमेलन. #LIVE x.com/i/broadcasts/1…
देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचे प्रधानमंत्री Narendra Modi यांचे स्वप्न आहे. महाराष्ट्रातून 50 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प करूया! : उपमुख्यमंत्री Ajit Pawar MAHARASHTRA DGIPR #LakhpatiDidi
विकसित भारताचे प्रधानमंत्री Narendra Modi यांचे स्वप्न पूर्ण करण्यास महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही. :उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis MAHARASHTRA DGIPR #LakhpatiDidi
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री Narendra Modi यांचे स्वप्न पूर्ण करणार! मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे MAHARASHTRA DGIPR #LakhpatiDidi
नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेत जळगाव येथील काही लोकांना आपण गमावले आहे. या सर्व पीडित कुटुंबाप्रती प्रधानमंत्री Narendra Modi यांनी संवेदना व्यक्त केली. MAHARASHTRA DGIPR
महिला, त्यांचे कुटुंब व भावी पिढी यांना सक्षम करणारे #लखपतीदीदी अभियान आहे. या अभियानामुळे गावाची अर्थव्यवस्था बदलत आहे. :प्रधानमंत्री Narendra Modi MAHARASHTRA DGIPR #LakhpatiDidi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "लखपती दीदी संमेलन" या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन जळगाव जिल्ह्यात करण्यात आले. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar #LakhpatiDidi MAHARASHTRA DGIPR
प्रधानमंत्री Narendra Modi यांनी जळगाव येथे आयोजित #लखपतीदीदी संमेलनात देशातील निवडक लखपती दीदींबरोबर साधला संवाद. MAHARASHTRA DGIPR #LakhpatiDidi
नांदगांव येथे शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांचे ओझर विमानतळ येथे आगमन. पालकमंत्री Dadaji Bhuse विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले स्वागत. #Nashik MAHARASHTRA DGIPR