Chetan belkar
@chetanbelkar1
Founder - Parleswar Prathisthan
Non-government Organization
ID: 1287469370285809664
https://www.facebook.com/parleswar 26-07-2020 19:27:07
205 Tweet
68 Followers
69 Following
पार्लेस्वर प्रतिष्ठान आयोजित 12 जून 2022 रोजी विलेपार्ले येथे शालेय विद्यार्थ्यांना books वाटप आणि बॅग वाटप हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाला नीलाताई रवींद्र यांची प्रमुख उपस्थिती होती.Vile Parle Residents Parleswar Pratishthan Vile Parle(E) Our VileParle SurakshitParleMvmnt
महाआरोग्य सेवा पार्लेस्वर प्रतिष्ठान विलेपार्ले महाराष्ट्र Vile Parle Residents Parleswar Pratishthan SurakshitParleMvmnt Our VileParle Vile Parle(E) Swachh Parle Abhiyan Vileparle rahivasi seva sangh Ward KE BMC
पावसाच्या पाण्यामुळे तसेच दुर्गंधीमुळे डासांचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे .नागरिकांच्या तक्रारी नुसार शास्त्रीनगर , वडार पाडा , भाजी वाडी येथे आपण लवकरात लवकर धूर फवारणी करावी आणि नागरिकांना योग्य ते सहकार्य करावे Ward KE BMC माझी Mumbai, आपली BMC Parleswar Pratishthan
नागरिकांची गैरसोय होऊ नये कोणता प्राणी, वाहन, त्यात पडू नये त्वरित याची दक्षता घ्यावी कोटेश्वर निवास सोसायटी चा बाहेर, हनुमान रोड क्रॉस नंबर २, विलेपार्ले पूर्व, मुंबई ५७ Vile Parle Residents माझी Mumbai, आपली BMC Ward KE BMC Sri Jain Mahajan Parleswar Pratishthan Our VileParle SurakshitParleMvmnt Chetan belkar
Kindly help to replace Broken drain chamber cover Small children and people going to office pass from here Location- Wester express highway, Andheri, behind fab india showroom, before andheri signal, vile parle east, 400057 Ward KE BMC माझी Mumbai, आपली BMC @mybmcRoads Chetan belkar
Parleswar Pratishthan माझी Mumbai, आपली BMC @mybmcRoads Chetan belkar Thank you for sharing to us. We have intimated MMRDA to attend this.
"वाकोला उड्डाणपुलावरील अपघातात निष्पाप मानव आणि हर्ष यांनी प्राण गमावले. अशा बेजबाबदार वाहनचालकांना भारतीय दंड संहितेच्या 302 कलमांतर्गत कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करावी!@MumbaiPolice Commissioner of Police, Greater Mumbai MORTHINDIA Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis
मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार प्रा. वर्षा ताई गायकवाड यांना 'संसद रत्न पुरस्कार' मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐Prof. Varsha Eknath Gaikwad Parleswar Pratishthan
Cooper Hospital Emergency OPD जवळील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब आहे. कृपया तात्काळ कारवाई करा. Ward KE BMC माझी Mumbai, आपली BMC Chetan Belkar My Vileparle & Juhu
विले पार्ले पूर्व मार्केट परिसरात अतिक्रमण वाढले आहे. रस्ते अडले असून नागरिक त्रस्त आहेत. BMC कृपया त्वरित कारवाई करावी. Ward KE BMC माझी Mumbai, आपली BMC Mumbai Traffic Police विलेपार्ले पोलीस ठाणे- Vile Parle PS Mumbai VILE PARLE INFO My Vileparle & Juhu Chetan Belkar SurakshitParleMvmnt
वामन मंगेश दुबाशी मैदान, विले पार्ले पूर्व येथे स्ट्रीट लाईट्स काही दिवसांपासून बंद आहेत. संध्याकाळनंतर चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तात्काळ कारवाई करावी. Ward KE BMC माझी Mumbai, आपली BMC My Vileparle & Juhu SurakshitParleMvmnt Chetan Belkar