chandan gawde
@chandangawde
Chandan
ID: 1419574872036941829
26-07-2021 08:27:21
18 Tweet
4 Followers
31 Following
CMO Maharashtra Office of Uddhav Thackeray मुंबईत सध्या हे लॉकडाऊन कसे आले, कोरोना वाढत आहे? ज्या भागात पूर आला आहे तिथे तो का नाही? कोरोनाला याबाबत माहिती आहे का? MNS Adhikrut - मनसे अधिकृत Repost Thackeray मनसे रिपोर्ट | MNS Report Kavi25 संदिप कुलथे chandan gawde मनसे घाटकोपर पूर्व विधानसभा
मा मुख्यमंत्री: सार्वजनिक श्री गणेशाचे दर्शन ऑनलाईन घ्यावे. हो बरोबर आहे कारण ते स्वतः घरात बसून ऑनलाईन सरकार चालवत आहेत ना. तिसऱ्या लाटेची भीती दाखवून सर्व हिंदू सणांवर बंदी आहे. गणपती बाप्पा जोरातच येणार. #गणपती_बाप्पा_मोरया MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray CMO Maharashtra #मराठी
बाळासाहेबांचा शिवसैनिक Sandeep Deshpande या चिमण्यानो यरत फिरा रे...सांभाळा रे .....
भोंगे खाली उतरवण्याचे काम सरकारचे नाही असे आज गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदमध्ये जाहीर सांगितले. तर नवरात्री गणपतीमध्ये तसेच लग्नकार्य कौटुंबिक कार्यक्रमात पोलीस स्पीकर घेऊन जातात, ही जबाबदारी सरकारची का? कायदे फक्त आमच्यासाठी #जय_श्रीराम #RajThackeray Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत
VIDEO : Nayan Kadam | 'सरकारने राज ठाकरे यांना अटक करूनच दाखवावी', नयन कदम यांचे आवाहन #NayanKadam MNS Adhikrut - मनसे अधिकृत #RajThackeray अधिक बातम्यांसाठी क्लिक करा tv9marathi.com
MNS Nayan Kadam Arrest : कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून मनसे सरचिटणीस नयन कदम यांना अटक MNS Adhikrut - मनसे अधिकृत
नीट झुम करून बघा, पवारसाहेब, सुप्रीयाताई समवेत मावळ येथे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून UPचे ब्रिजभूषण सिंग. हेच ते जे मा श्री #राजसाहेब यांना अयोध्येत विरोध करणारे, कळल त्यांना रसद केाण पुरवत? #घाणेरडेराजकारण #जय_श्रीराम Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत @AmitThackeray24 Repost Thackeray
हिंदुत्वासाठी #शिवसेना पुन्हा भाजपा बरोबर जाणार? बघतायना ड्रामा. सुरतला जाऊन बोलतात की भाजपा बरोबर पुन्हा युती करा. अडीच वर्षे आठवले नाही का ? #हिंदुत्व #शिवसेना #Maharashtra MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray @AmitThackeray24
#मागाठणे #नॅशनलपार्क ब्रिजवर बाईकस्वारांचा #खड्डे मुळे अपघातात दुर्दैवी मृत्यू. पश्चिम दृतीगती महामार्ग #Msrdc अंतर्गत आहे. खड्डे किती जीव घेणार? कामचोर #MEP आणि #msrdc अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Commissioner of Police, Greater Mumbai CMO Maharashtra
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिवसानिमित्त मनसे शुभेच्छा. #मनसे_वर्धापनदिन Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे वृत्तांत अधिकृत MNS Mumbai | मनसे मुंबई मनसे रिपोर्ट | MNS Report RajTfanclub Amit Thackeray @AmitThackeray24 #मनसे #राजठाकरे #महाराष्ट्र