मनसे वृत्तांत अधिकृत
@mnsvruttant
मनसे पक्षाच्या तसेच सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्या चांगल्या घडामोडी 'मनसे वृत्तांत' च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे हेच एकमेव उद्दिष्ट!
ID: 919437127137476608
15-10-2017 05:37:48
258 Tweet
3,3K Followers
16 Following
राजसाहेबांच्या लक्ष्मण-जयसिंग जोडीच्या नेतृत्वाखाली करंजाडे (पनवेल) येथील शेकडो महिलाभगिनिंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या थाटात पक्ष प्रवेश! Raj Thackeray Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) sisk
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या संभाजीनगर येथे होणाऱ्या सभेला परवानगी, लाख्खोंच्या संख्येने ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा! Raj Thackeray Bala Nandgaonkar Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) MNS Adhikrut - मनसे अधिकृत @GajananKaleMNS