Akash Pandhare
@akashpandhare03
शेतकरीपुत्र🌾| साहेबप्रेमी ❤️
@pawarspeaks @ncpspeaks
ID: 833938849831215106
http://www.instagram.com/ncp_maharashtra_updates 21-02-2017 07:18:10
5,5K Tweet
1,1K Followers
996 Following
शिवराय - फुले - शाहू - आंबेडकरांचे विचार सदैव जपत महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी फॅसिझम व शिवद्रोह्यांच्या विरोधात… शरद पवार व शाहू छत्रपती मैदानात…! महाराष्ट्र धर्म जागवू । महाराष्ट्र धर्म वाढवू Sharad Pawar Office of Shahu Chhatrapati
कागलच्या जनतेला पवार साहेबांचा शब्द ! पळपुट्या मंत्र्याला पाडल्यास समरजित घाटगेंना मंत्रीच करणार... #kagal Raje Samarjeetsinh Ghatge Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #NCPSP #Maharashtra #SharadPawar
जोपर्यंत अशी एक पिढी हयात आहे, तोपर्यंत शरद पवारांच राजकारण संपवणं कोणाच्या बापाला शक्य नाही ! Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
साहेब तरुणांना संधी देत नाही म्हणत काहींनी पक्ष सोडला... आता साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राला सर्वांत तरूण आमदार मिळणार ! आमदार रोहित आर.आर. पाटील Rohit R.R. Patil ❤️🙌