Akash Pandhare (@akashpandhare03) 's Twitter Profile
Akash Pandhare

@akashpandhare03

शेतकरीपुत्र🌾| साहेबप्रेमी ❤️
@pawarspeaks @ncpspeaks

ID: 833938849831215106

linkhttp://www.instagram.com/ncp_maharashtra_updates calendar_today21-02-2017 07:18:10

5,5K Tweet

1,1K Followers

1,1K Following

Mohasin (@mohasinspeaks) 's Twitter Profile Photo

काल निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्याच्या SIR (Special intensive Revision) चा टप्पा जाहीर केला.यात एकूण 12 राज्यांचा समावेश आहे.तामिळनाडू,पश्चिम बंगाल सहित केरळ च नाव देखील या यादीत आहे. आता गंमत बघा.. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आपल्यासोबतच होणार आहेत.तश्या

Mohasin (@mohasinspeaks) 's Twitter Profile Photo

ननावरे दाम्पत्याची हा व्हिडिओ बघा..! या दाम्पत्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.आत्महत्या करण्यापूर्वी रणजितसिंह निंबाळकरांच नाव घेत त्यांनी हा व्हिडिओ बनवला.पण कारवाई शून्य झाली..! फडणवीसांच्या राज्यात फक्त वाल्मिक कराडच नाही...तर त्याच्या सारखे शेकडो वाल्मिक बनले आहेत.

Prashant Sudamrao Jagtap (@jagtapspeaks) 's Twitter Profile Photo

पुण्यातील जैन मंदिर, जैन हॉस्टेलच्या जागेचा वाद संपूर्ण देशात गाजतोय. भाजपच्या केंद्रीय राज्य मंत्र्याच्या लाडक्या बिल्डरचे भले करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने नियम मोडून काम केले. आता याच केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या पापावर पांघरूण घालण्यासाठी महानगरपालिकेच्या

Mohasin (@mohasinspeaks) 's Twitter Profile Photo

रूपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून सदरील महिलेस रुपाली ताई समर्थकांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्येज्यामध्ये अजित दादांच लैच अवघड झालंय.या ठिकानी एका रूपाली ताईंना आवरायला जावं तर त्याठिकाणी दुसरी रूपाली ताई कांड करून ठेवायल्यात..! सार्वजनिक जीवनात काम करत

Mohasin (@mohasinspeaks) 's Twitter Profile Photo

दादापुत्राचा नवा अध्याय - महारवतनीवरचा डल्ला पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील ४० एकर सरकारी महार वतनी जमीनीवर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी हात साफ केला आहे.खरंतर या जमिनीकडे केवळ जमीन म्हणूज बघने योग्य नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या स्वप्नाची ती साक्ष

yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

माझ्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये अनेक नेतेमंडळींशी माझा जवळून संबंध आला.यात अनेक जण कामगार नेते म्हणून स्वतःला मिरवत असतात. परंतु या सर्वांपेक्षा कितीतरी अधिक सामाजिक मान्यता असलेले कामगार नेते म्हणजे बाबा आढाव. अगदी गेल्या सहा महिन्यांपूर्वी गंजपेठेतील महात्मा फुले वाड्यात बाबा

माझ्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये अनेक नेतेमंडळींशी माझा जवळून संबंध आला.यात अनेक जण कामगार नेते म्हणून स्वतःला मिरवत असतात. परंतु या सर्वांपेक्षा कितीतरी अधिक सामाजिक मान्यता असलेले कामगार नेते म्हणजे बाबा आढाव.

अगदी गेल्या सहा महिन्यांपूर्वी गंजपेठेतील महात्मा फुले वाड्यात बाबा
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो

Prashant Kadam (@_prashantkadam) 's Twitter Profile Photo

हा कालच्या दिवसातला सर्वात भावनिक क्षण होता साहेबांच्या डोळ्यादेखत नवा अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको आहे.. हे वाक्य बॅकग्राऊंडला आठवत राहिलं आणि काळीज चिरल्यासारखं झालं. नियतीचा फेरा काय असतो हे दाखवणारा क्षण.

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

आपल्या सर्वांचे लाडके, हसतमुख अजित दादा पवार आपल्यातून निघून गेले… त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणे अशक्य आहे. आजही हे वास्तव स्वीकारणे कठीण जात आहे. अशा दुःखाच्या काळात आनंद साजरा करणे , वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणे उचित ठरणार नाही.

आपल्या सर्वांचे लाडके, हसतमुख अजित दादा पवार आपल्यातून निघून गेले…
त्यांच्या जाण्याने मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती शब्दांत मांडणे अशक्य आहे. आजही हे वास्तव स्वीकारणे कठीण जात आहे. 

अशा दुःखाच्या काळात आनंद साजरा करणे , वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणे उचित ठरणार नाही.
yogesh sawant (@yogi_9696) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी कारने बारामतीला जाणार होते.त्यासाठी सर्व तयारीही झाली होती, परंतु आयत्या वेळीस एक महत्त्वाचे काम घेऊन प्रफुल्ल पटेल आले, त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कार ऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना

Swapnil Taware (@swapnilspeaks93) 's Twitter Profile Photo

प्रफुल्ल पटेलनं आठवडा भर वाट पहिली असती तर कदाचित आज आपले दादा आपल्यात असते. एवढी काय प्रफुल्ल पटेल साठी राईस मील महत्वाची होती ज्यामुळे दादानां उशीर झाला आणि दादानां बाय रोड सोडून विमानन जाव लागल. दादा 💔

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत

आदरणीय पवार साहेब यांची संसदीय कारकीर्द आज साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी सहा वेळा तर एकदा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तब्बल सात वेळा ते लोकसभेत
yuvraj chouhan (@yuvraaj31) 's Twitter Profile Photo

वेळ ,शिस्त आणि शब्द न पाळणारे म्हणून नेत्यांबद्दल ज्या काळात लोकांना चीड येते त्याच कालखंडात दिलेला शब्द पाळणारे,प्रत्येक कार्यक्रमात वेळेवर पोहोचणारे आणि कामात आर्थिक,सामाजिक शिस्त पाळणारे नेते म्हणून मी अजितदादांवर प्रचंड प्रेम करणारा व्यक्ती होतो. अचानक दादांच्या एक्झिट नंतर

वेळ ,शिस्त आणि शब्द न पाळणारे म्हणून नेत्यांबद्दल ज्या काळात लोकांना चीड येते त्याच कालखंडात दिलेला शब्द पाळणारे,प्रत्येक कार्यक्रमात वेळेवर पोहोचणारे आणि कामात आर्थिक,सामाजिक शिस्त पाळणारे नेते म्हणून मी अजितदादांवर प्रचंड प्रेम करणारा व्यक्ती होतो.
अचानक दादांच्या एक्झिट नंतर
Akash Pandhare (@akashpandhare03) 's Twitter Profile Photo

अखेर VSR कंपनीच्या विमान उड्डाणांवर बंदी! रोहितदादा आणि समस्त अजितदादा प्रेमींच्या लढ्याला पहिलं मोठं यश! ✊ कितीबी समोर येऊ द्या… त्यांना एकटा बास! #JusticeForAjitDada #रोहितदादाआमचाअभिमान

अखेर VSR कंपनीच्या विमान उड्डाणांवर बंदी!
रोहितदादा आणि समस्त अजितदादा प्रेमींच्या लढ्याला पहिलं मोठं यश! ✊

कितीबी समोर येऊ द्या… त्यांना एकटा बास!

#JusticeForAjitDada
#रोहितदादाआमचाअभिमान
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील. Miss you Dada 💔

आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील.
Miss you Dada 💔
Rohit Pawar (@rrpspeaks) 's Twitter Profile Photo

ज्या निवडणुकीत फक्त मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल, असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही.. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली.. कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक