
Vijay Rathod
@vijayra99284122
होय मलाही ते तळं बनायचय जिथे सिंह
सुध्दा आपले गुडघे टेकून पाणी पितात.🇮🇳प्रथम राष्ट्र🇮🇳
#धर्मनिरपेक्ष #शिव #शाहू #फुले #आंबेडकर #भगतसिंग #मानवतावाद #क्रीडा
ID: 1437412692713775108
13-09-2021 13:48:22
9,9K Tweet
2,2K Takipçi
1,1K Takip Edilen



कोणतीही निवडणूक समोर नसताना, कुठलाही राजकीय फायदा समोर नसताना देखील पहिल्याच कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करत सरसकट कर्जमाफी द्यायला उद्धवजी ठाकरे यांच्या सारखा प्रामाणिक मुख्यमंत्री असावा लागतो….🚩 Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कर्ण Omprakash Rajenimbalkar जी.. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जनसामान्यांची लोकप्रियता मिळवलेले खमक नेतृत्व.. Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray




पुण्यामधील सिंहगड स्प्रिंग डेल शाळा ही हिंदी भाषा सक्तीची केली आहे इथे मराठी विषय नावाला आहे. कृपया यावर कारवाई करावी Vasant More | वसंत मोरे मनसे पुणे अधिकृत साईनाथ बाबर Sainath Babar










आम्हाला अधिकार नाही का क्रिकेट बघण्याचा JioHotstar Star Sports मराठी पर्याय का नाही Uday Samant Eknath Shinde - एकनाथ शिंदे



