@gabbarsiingh
ID: 1716271172382568448
calendar_today23-10-2023 01:52:20
9,9K Tweet
4,4K Followers
959 Following
3 months ago
माणसात माणुसकी जिवंत आहे याचं जिवंत उदाहरण.❤️ संस्कार म्हणतात याला, मोठ्यांचा आदर आणि जुन्या जाणत्यांची जाण. ईथे स्वतःच्या मुलांना आई-वडिल कळेनासे झालेत तिथे हा देवमाणूस दुकानदार आपुलकीने बोलून प्रेमाचा गारवा देऊन गेला. #ढीगप्रेम 🍂