tushar Patil
@tusharp33916257
asst teacher
ID: 1081802318922694656
06-01-2019 06:39:06
487 Tweet
374 Followers
557 Following
मंत्रालयात मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेजी यांची भेट घेतली. #अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील विविध विषयांवरील समस्या तातडीने सुटण्यासाठी, मुख्यत्वे कोणते विषय आधी घेतले पाहिजेत हे अवगत करून दिले. जुनी पेन्शन योजना त्वरित लागु करावी यासाठी आग्रह धरला! Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@Ranjitpatil_Mos Eknath Shinde - एकनाथ शिंदे जे आम्हाला जुनी पेंशन मिळवुन देणार त्यांनी निवडनुकिचे सोडवे टेंशन त्यांना दर वेळी आम्ही निवडुन देणार .
'पेंशन मार्च'✊नागपूर, महाराष्ट्र, #WINTERSESSION2022 💥 'सेवाग्राम ते नागपूर विधानभवन..' २५,२६,व २७ डिसेंबर २०२२ चलो नागपूर🏃🏍️🚔🚊#oldpension Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Nana Patole Sharad Pawar ABP माझा Rahul Kulkarni TV9 Marathi Lokmat #जुनी_पेंशन nikhil wagle #पुरानी
Ranvijay Singh No.. Let me correct you more...👇 "कर्मचारी 60 साल घिसते हैं तब भी उन्हे पेंशन नहीं मिलती, विधायक-सांसद 1 दिन की शपथ में भी पेंशन पा जाते हैं।" #पुरानी_पेंशन #OldPension #जुनीपेंशन x.com/ranvijaylive/s…
आरम्भ है प्रचण्ड,बोले मस्तकों के झुंड, आज ज़ंग की घड़ी की तुम गुहार दो आन बान शान या कि जान का हो दान आज इक धनुष के बाण पे उतार दो💥 भव्य बाईक रॅली ने पेंशन संकल्प यात्रेला प्रारंभ🏍️🚔🏍️#पेंशन_संकल्प_यात्रा- #सेवाग्राम ते बुटीबोरी नागपूर.. #जुनी_पेंशन ✊ Eknath Shinde - एकनाथ शिंदे Lokmat
आज 25डिसेंबर रोजी #सेवाग्राम ते बुटीबोरी नागपूर या भव्य बाईक रॅली ने पेंशन संकल्प यात्रेला प्रारंभ🏍️🚔🏍️#पेंशन_संकल्प_यात्रा-#जुनी_पेंशन✊Eknath Shinde - एकनाथ शिंदे Lokmat Devendra Fadnavis Narendra Modi TV9 Marathi ZEE २४ तास Rajendra Darda Nana Patole ZEE २४ तास ABP माझा #पुरानी
आम्ही येतोय #जुनिपेन्शनच वादळ घेऊन, राजस्थान,छतिसगढ ,झारखंड,पंजाब,हिमाचल प्रदेश नंतर आता माझा #पुरोगामि_महाराष्ट्र #जुनिपेन्शन देणारच अन आम्ही घेणारच✊ #पेंशन_संकल्प_यात्रा day 2 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Nana Patole Vijay Wadettiwar Vijay Kumar Bandhu Rohit Pawar Sharad Pawar
आम्ही येतोय #जुनिपेन्शनच वादळ घेऊन, राजस्थान,छतिसगढ ,झारखंड,पंजाब,हिमाचल प्रदेश नंतर आता माझा #पुरोगामि_महाराष्ट्र #जुनिपेन्शन देणारच अन आम्ही घेणारच✊ #पेंशन_संकल्प_यात्रा day 2 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Nana Patole Vijay Wadettiwar Vijay Kumar Bandhu Rohit Pawar Sharad Pawar
केंद्रात #जुनिपेन्शन लागूसाठी Rahul Gandhi जी पुढाकार घेत असताना,विधानभवन मध्ये Nana Patole जि आपण व आपले आमदार #जुनिपेन्शन भूमिका मांडत नाही,उद्या #पेन्शन_संकल्प_यात्रा दिवस 3 भेट देऊन आपला पाठिंबा द्यावा,हि विनंती.Congress Maharashtra Congress Balasaheb Thorat Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar
1 लाख कर्मचारी विधानभवनावर धडकले..💥✊ विधानभवनावर ठिय्या आंदोलन सुरू, जुनी पेंशन मागणी मान्य होई पर्यंत हटणार नाही,आंदोलकांचा निर्धार✊ #पेंशन_संकल्प_यात्रा #VoteForOPS #पुरानी #OPS4Maharashtra Lokmat ABP माझा ZEE २४ तास Zee News Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde Devendra Fadnavis
जुनी पेन्शनच्या मुद्द्यावर सत्तांतरणास महाराष्ट्रात सुरुवात #OPS_चा_विजय Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis RSS Nana Patole Office of Uddhav Thackeray Ajit Pawar ABP माझा TV9 Marathi Lokshahi Marathi ZEE २४ तास आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी Dnyanada Kadam Rahul Kulkarni
ते तो सिर्फ झांकी है, २०२४ अभी बाकी है! जुनी पेन्शन मुद्दा आज विजयी झाला. #OPS_चा_विजय Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis RSS Nana Patole Office of Uddhav Thackeray Ajit Pawar ABP माझा TV9 Marathi Lokshahi Marathi ZEE २४ तास आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी Dnyanada Kadam Rahul Kulkarni
आम्हीच जुनी पेन्शन देऊ, ती दानत आमच्यातच आहे असं म्हणून भागत नाही साहेब! प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, अन्यथा २०२४ ला सत्ता जाईल. #OPS_चा_विजय Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis RSS Nana Patole Office of Uddhav Thackeray Ajit Pawar ABP माझा TV9 Marathi Lokshahi Marathi ZEE २४ तास
नागपूरात २२ पैकी १९ उमेदवारांचे डिपॉजीट जप्त केले जुनी पेन्शनने. एकच मिशन, जुनी पेन्शन!! आता निर्णय घ्या, अन्यथा २०२४ ला आम्ही निर्णय घेऊ. #OPS_चा_विजय Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis RSS Nana Patole Office of Uddhav Thackeray Ajit Pawar ABP माझा TV9 Marathi Lokshahi Marathi
जुनी पेन्शनच्या मुद्द्याभोवती पूर्ण निवडणूक झाली. शेवटी जुनी पेन्शनच विजयी झाली. #OPS_चा_विजय Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis RSS Nana Patole Office of Uddhav Thackeray Ajit Pawar ABP माझा TV9 Marathi Lokshahi Marathi ZEE २४ तास आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी Dnyanada Kadam Rahul Kulkarni
Maharashtra Congress या यात्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचा हा जाहीर पाठींबा अतिशय महत्त्वाचा आहे.. आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेतर्फे व NMOPS संघटने तर्फे आपले मनःपूर्वक धन्यवाद!जुनी पेंशन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे,तसेच खाजगीकरण देखील बंद होणे आवश्यक आहे,
Maharashtra Congress Nana Patole एकच मिशन जुनी पेंशन.. #NPSनिजीकरणभारतछोड़ो_यात्रा , 25 जून 2023, @नाशिक #Nashik x.com/VinayakChauthe…