Shobha Lande
@shobhalande
I am honest and am blessed with friends and family
ID: 725756906652983296
28-04-2016 18:41:45
1,1K Tweet
31 Takipçi
46 Takip Edilen
Eknath Shinde - एकनाथ शिंदे MAHARASHTRA DGIPR Governor of Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis सर्व विद्यावेतने आणि शिष्यवृत्ती केवळ ज्यांच्या पूर्ण कुटुंबाचे सर्व स्त्रोतातून 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे अशा विद्यार्थ्यांनाच द्यावी. सधन लोकांची फुकटेगिरी बंद करावी.
LoksattaLive Devendra Fadnavis Chandrakant Patil भाजपा महाराष्ट्र Sudhir Mungantiwar CMO Maharashtra Ajit Pawar Pankaja Gopinath Munde बार्टी मधून शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व किती टक्के आहे?
loksatta.com/sampadkiya/fea… जर "कास्ट"ची जागा आता "कॉस्ट"ने घेतली आहे तर सधन SC ना आरक्षण का हवे ? आर्थिक लाभ का लुटायचे आहेत? "कॉस्ट हाच मुख्य फॅक्टर आहे" म्हणणाऱ्यांना SCST प्रवर्गासाठी असणारी अत्यल्प फी, भरमसाठ शिष्यवृत्ती, योजना नाहीत च असे म्हणायचे आहे का❓ LoksattaLive
Reality of reservation. With very few seats being left for open category students, it is high time to revisit reservation policy.PMO India CMO Maharashtra Save Merit Save The Nation Save
LoksattaLive *Caste ची जागा आता कॉस्ट ने घेतली आहे आणि कॉस्ट आता SCST विद्यार्थ्यांना शिकू देत नाही* असे अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकसत्ता वृत्तपत्राने SCST मुलांना किती फी असते हे माहीत करून घेतले आहे का कधी? जिथे खुला वर्ग 1 लाख फी भरतो तिथे एससी एसटी विद्यार्थी 1000 भरतो.😡
Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Mohan Bhagwat Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra अधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाच्या कार्यक्षम व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून जसा गुणवत्तेला न्याय दिलात, त्याच प्रमाणे कठोर मेहनत करून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या वर्गाच्या योग्य विद्यार्थ्याला न्याय द्या.
Governor of Maharashtra Devendra Fadnavis CMO Maharashtra खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांवर किती अन्याय करणार अजून? नवीन वाढीव आरक्षणामुळे ओपन चे closing rank किती वर चालले आहेत एकदा बघावे. नवीन 10% आरक्षण रद्द करा. खुल्या वर्गाला न्याय द्या. KEM last round closing ranks NEET PG admissions
Utpala Mulawkar भाजपा महाराष्ट्र CMO Maharashtra Devendra Fadnavis LoksattaLive Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR Mumbai Tak Ajit Pawar आरक्षण हे तुमच्या मतपेटीचे साधन नाही. खुल्या वर्गाच्या समानतेच्या हक्काला डावलून केलेला तो एक अपवाद आहे ज्याचे उद्दिष्ट तळागाळातील लोकांना लाभ देणे हा आहे.