आनंद (@mum_anand) 's Twitter Profile
आनंद

@mum_anand

आपण विनाकारण कोणाला त्रास द्यायचा नाही आणि आपल्याला विनाकारण त्रास देणाऱ्याला सोडायचं नाही 🚩

ID: 1800102857451962368

calendar_today10-06-2024 09:49:43

6,6K Tweet

188 Takipçi

96 Takip Edilen

Voice Of Maharashtra (@vomaharashtraa) 's Twitter Profile Photo

बंद करा हा मूर्खपणा 😡 मराठी माणूस जेव्हा जेव्हा विभागला जाईल तेव्हा फायदा फक्त परप्रांतीयांचाच मराठी माणसांनी एक व्हायची अत्यंत गरज असताना काही महामूर्ख लोक तुमच्यात फूट पाडत आहेत हे लक्षात घ्या🙎🏻संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या पूर्वजांनी छातीवर गोळ्या यासाठीच खालल्या होत्या का ?

बंद करा हा मूर्खपणा 😡 मराठी माणूस जेव्हा जेव्हा विभागला जाईल तेव्हा फायदा फक्त परप्रांतीयांचाच
मराठी माणसांनी एक व्हायची अत्यंत गरज असताना काही महामूर्ख लोक तुमच्यात फूट पाडत आहेत हे लक्षात घ्या🙎🏻संयुक्त महाराष्ट्रासाठी आपल्या पूर्वजांनी छातीवर गोळ्या यासाठीच खालल्या होत्या का ?
महाराष्ट्र माझा (@marathi_mavla) 's Twitter Profile Photo

शेवटी सरकारने मराठी लोकांच्या नाकावर टीचून हिंदी सक्ती केलीच. मराठी माणूस अजूनही झोपला आहे. इतर राज्यांत हिंदी सक्ती नाही पण महाराष्ट्रात हे होतय. धिक्कार असो ह्या सरकारचा Devendra Fadnavis Dadaji Bhuse तुम्ही मराठी जनतेला गृहीत धरले ह्यावेळी. ह्याची जागा मराठी माणूस नक्की दाखवील

शेवटी सरकारने मराठी लोकांच्या नाकावर टीचून हिंदी सक्ती केलीच. मराठी माणूस अजूनही झोपला आहे. इतर राज्यांत हिंदी सक्ती नाही पण महाराष्ट्रात हे होतय. धिक्कार असो ह्या सरकारचा <a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a> <a href="/dadajibhuse/">Dadaji Bhuse</a> तुम्ही मराठी जनतेला गृहीत धरले ह्यावेळी. ह्याची जागा मराठी माणूस नक्की दाखवील
आनंद (@mum_anand) 's Twitter Profile Photo

दिवस ६९वा परप्रांतीयांच्या विळख्यातून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी सरकार काय उपाय - योजना करत आहे? CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis

महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

Брат This is hindia.. And hindia is far different than maharashtra and south... Plz dont include us.. We even speak different language... Our identity is Marathi... 🙏 𑘮𑘰 𑘄𑘝𑘿𑘝𑘨 𑘥𑘰𑘨𑘝 𑘁𑘮𑘹.. 𑘁𑘜𑘲 𑘄𑘝𑘿𑘝𑘨 𑘥𑘰𑘨𑘝 𑘮𑘰 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨 𑘁𑘜𑘲

महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

Aaditya Thackeray शालेय शिक्षणात हिंदी सक्ती विरोधात तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार? फक्त ट्विटर वर #मराठीअस्मिता च्या नावाने रटाळ बडबड ऐकून कंटाळा आलाय.. सेनेचा वाघ इतिहासजमा झालाय.. डरकाळी फक्त ट्विटरवरच 𑘫𑘰𑘩𑘹𑘧 𑘫𑘲𑘎𑘿𑘬𑘜𑘰𑘝 𑘮𑘲𑘽𑘟𑘲 𑘭𑘎𑘿𑘝𑘲 𑘪𑘲𑘨𑘻𑘠𑘰𑘝 𑘝𑘳𑘦𑘿𑘮𑘲

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

आपल्या राज्याला गायपट्टा करण्यासाठी लहानमुलापासून हिंदी लादली जातेय. हा तुघलकी निर्णय रद्द झाला पाहिजे तिसरी भाषा हिंदी नकोच. जाहीर निषेध ! हा तुघलकी निर्णय मागे घ्या मुलांच्या माथी तिसरा विषय लादू नका. Devendra Fadnavis Dadaji Bhuse

वसकन ओरडलास्की (@shyvijay) 's Twitter Profile Photo

MNS has started burning Hindi book covers to protest the BJP's move to impose Hindi from the 1st grade in Maharashtra. People must rise and oppose this Hindi-chauvinist BJP regime. Well done MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray

Abhijit Karande (@abhijitkaran25) 's Twitter Profile Photo

सकाळपासून हिंदी शिकवण्याची वकिली करणारे लोक हिंदी ही अनिवार्य नाही, तिसरी भाषा म्हणून इतरही भाषा मुलं शिकू शकतात असा युक्तिवाद करतायत. पण पहिलीपासून तिसरी भाषा शिकण्याची, शिकवण्याची आणि तीचं ओझे मुलांवर टाकण्याची गरज नाही हे स्पष्टपणे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. दुसरी

आनंद (@mum_anand) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात तिसरी भाषा शिकवण्याची गरज नाही. ऐच्छीकही नाही. ज्यांना हिंदी शिकायची असेल त्यांनी महाराष्ट्राबाहेर जावे 😡😡 #हिंदीलादणेथांबवा #आमचंराज्यआमचीभाषा #महाराष्ट्रातमराठीचहवी

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याची फसवणूक मंत्र्यानी व मुख्यमंत्र्यानी केली आहे. सत्ता मिळाली म्हणजे हुकूमशाही गाजवू नका मराठी राज्यात हिंदी लादू नका तिसरी भाषा नकोच, मुलांचे भविष्य वाचवा, विनाकारण हा अतिरिक्त ताण का? #हिंदीनकोच #stophindiimposition Devendra Fadnavis Dadaji Bhuse Eknath Shinde - एकनाथ शिंदे

#मराठीबोलाचळवळ (@marathi_bola) 's Twitter Profile Photo

निदान ते खाल्ल्यानंतर द्विभाषा सूत्र योग्य असून त्रिभाषा सूत्र म्हणजे अधोगतीच्या दिशेने घेतलेली धाव आहे हे आमच्या मंत्र्यांना कळेल. #मराठीद्रोहीफडणवीस #महाराष्ट्रद्रोही #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रहित #मराठीबोलाचळवळ #मराठीहित #हिंदीनकोच #हिंदीलादणेथांबवा #stophindiimposition

महाराष्ट्र माझा (@marathi_mavla) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis तुमच्यासारखा खोटारडा, पक्षफोडी मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला हे महाराष्ट्राचे दुर्दैव. हिंदी भाषा सक्ती आधी रद्द करा #शालेयशिक्षणातहिंदीनकोच #stopHindiImposition

आनंद (@mum_anand) 's Twitter Profile Photo

सौजन्य :- #मराठीबोलाचळवळ खोटेपणाचा कळस 😡😡 #हिंदीलादणेथांबवा #आमचंराज्यआमचीभाषा #शालेयशिक्षणातहिंदीनकोच

सौजन्य :- <a href="/marathi_bola/">#मराठीबोलाचळवळ</a> 
खोटेपणाचा कळस 😡😡

#हिंदीलादणेथांबवा 
#आमचंराज्यआमचीभाषा 
#शालेयशिक्षणातहिंदीनकोच