Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile
Dadarao Bilhore

@bilhore_dadarao

@Pothole dada...#saveroad#savelife

ID: 1452868819467313155

linkhttp://www.prakashfoundation.org calendar_today26-10-2021 05:25:35

405 Tweet

114 Takipçi

262 Takip Edilen

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

मायबाप सरकार लक्ष देईल काय? रोडची चाळण दैनिक व्यवस्था फार बिकट एक वेळेस शेतातले रस्ते चांगले असतात.. मुंबईत हृदयात ठिकाण वसलेलं आरे आरे.. नागरिकांची ही परिस्थिती फार वाईट.. ना नगरसेवक ..नामदार ..ना खासदार .. ना आमदार

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

फक्त सामान्य नागरिकांच्या हाल होतात मंत्री आमदार खासदार नगरसेवक यांना काही घेणं देणं नाही असं वाटतंय आता सरकार कुठे आहे काय आहे काही कळत नाही... आणि अधिकारी ते अधिकारीच आहेत कोण त्यांना जॉब विचारणार..माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Devendra Fadnavis @bmcpsward

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

मुंबईचा हृदय म्हणजे आरे आणि त्यामध्ये असले रोडचे निकृष्ट दर्जाचे सामग्री वापरून.बनवलेले रोड त्यामध्ये पडलेले मोठमोठाले खड्डे की खड्ड्यात रस्ते हेकळत नाही महाराष्ट्र सरकार बीएमसी काय करतोय. ना रिक्षा ना टॅक्सीना ओला ना उबेर मोटरसायकल चालत नाही पर्याय तात्पुरती डाग डुबी करून द्या

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

7 years ago, my son died because of #potholes, his case is still pending in court, and Mumbai's potholes continue to take lives. Sign my petition - Change.org/PotholesFreeMu… requesting माझी Mumbai, आपली BMC to make #roadsafety a priority. Change.org India John Abraham Dia Mirza #CyrusMistryPas

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

आरे कॉलनी म्हणजे जिकडे तिकडे हिरवे गार झाडे झाडे आणि आरे रस्त्यावर खड्डेच खड्डे रस्ता नाही. ही भेट व्हिडिओ ची... AajTak ABP News Ajit Pawar CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC PMO India @

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्यांची व्यथा.. मुंबई ठिकाण... नाजूक परिस्थिती अंबुलन्स रिक्षा बसेस शाळेची बसेस कार ओला उबेर सर्वांचा नकार असतो आरे म्हटलं की... बीएमसी ने पण मान्य केलं रोड नाही.. AajTak ABP News CMO Maharashtra Devendra Fadnavis माझी Mumbai, आपली BMC Mumbai Traffic Police

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

आरे युनिट 5युनिट 7 आणि युनिट 30 व मयुर नगर रोड ची परिस्थिती अत्यंत बिकट अवस्था आहे. शाळेचेमुलांना, वयस्कर मंडळी ना अवघड. मायबाप सरकार याकडे विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो CMO Maharashtra WARD S BMC

आरे युनिट 5युनिट 7 आणि युनिट 30 व मयुर नगर रोड ची परिस्थिती अत्यंत बिकट अवस्था आहे. शाळेचेमुलांना, वयस्कर मंडळी ना अवघड.
मायबाप सरकार याकडे विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a>
<a href="/mybmcWardS/">WARD S BMC</a>
Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

वा वा वा किती छान छान खड्डे आहेत.... हे आरे कॉलनीतच मिळू शकतात... प्रेमात प्रती आणि खड्ड्यांचा प्रतीक... एक दोघांचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही...haha 😂😂😅😂😂😂

satyam ganji (@satyamganji3) 's Twitter Profile Photo

मुंबई ऊंच समेट Fan of Supreme Court India PMO India Mumbai Aarey Internal roads in horrible condition and Case filed to repair roads; but Craving for justice. Justice denied because justice delayed. Shame to wait such long time. Jai Ho Bharat 🇮🇳 We need AI to give justice without delay.

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

अरे रोड युनिट 5 ते मयूर नगर अत्यंत खराब जर्जर झालेला रोड आहे की नहीं.. दहा हजार लोक वस्ती असलेल्या मयूर नगर रॉयल पाम या ठिकाणचे रहिवासी फारच वाईट आहे.. हायकोर्ट च्या तारखावर तारखा. आणि सरकारचेही लक्ष नाही... बीएमसी पी एस वार्ड. जे हात वर...CMO Maharashtra Devendra Fadnavis AajTak

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

रस्त्याच्या कडेला गटाराचे झाकण नेहमी चोरीला जातात व ते भंगारवाड्याला विकले जातात पहिली कारवाई भंगारवाल्यावर व दुसरी करावी चोरी करणाऱ्यावर AajTak ABP News CMO Maharashtra @myBMC @Mumbaicamisaion

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

My friends and I are singing in ⭐️🎤 761 Music World 🌎🎶🕺🕺🏽 (room id : 761), come join the fun! #SingingParty... m.starmakerstudios.com/ktv/share?app=…

Dadarao Bilhore (@bilhore_dadarao) 's Twitter Profile Photo

👆नाना पाटेकरांचं डेरिंग बघा... समोर कोण आहे तो काय आहे हे मनातलं बोलताना बघायचं नसतं आणि खरं बोलतांना तरी कोणाला ही घाबरायचं नसतं, हे नानाकडुनच शिकावं...समोर बसलेल्यांचे चेहरे बघा एकदा..._🫡