Tr.TAUFIKKHAN PATHAN (@taufikkhanp) 's Twitter Profile
Tr.TAUFIKKHAN PATHAN

@taufikkhanp

Teacher at zillah parishad Bhandara

ID: 1155701281756811266

calendar_today29-07-2019 04:47:12

967 Tweet

27 Followers

553 Following

Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_पद_रद्द_करा समाजाचा आरसा असलेला #शिक्षक ह्या राज्यात गुणवत्ता सिद्ध करूनही हजारों मैल अंतरावर,तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा गाढा ओढून,ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतोय तरी पंचतारांकित सुविधा उपभोगणाऱ्या राज्यकर्त्यांना जाग का येत नाही...?? Devendra Fadnavis CMO Maharashtra

#शिक्षणसेवक_पद_रद्द_करा
समाजाचा आरसा असलेला #शिक्षक ह्या राज्यात गुणवत्ता सिद्ध करूनही हजारों मैल अंतरावर,तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा गाढा ओढून,ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतोय तरी पंचतारांकित सुविधा उपभोगणाऱ्या राज्यकर्त्यांना जाग का येत नाही...??

Devendra Fadnavis CMO Maharashtra
Pralhad Munde (@mundepralhad) 's Twitter Profile Photo

सातारा...... शिक्षण सेवक पालकांचे आंदोलन #शिक्षणसेवक_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन माय बाप सरकार आमची मागणी मान्य करा 🙏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Ajit Pawar Deepak Kesarkar Devendra Fadnavis TV9 Marathi Abhimanyu Pawar ABP माझा

सातारा......
शिक्षण सेवक पालकांचे आंदोलन #शिक्षणसेवक_रद्द_करा
#समान_काम_समान_वेतन
माय बाप सरकार आमची मागणी मान्य करा 🙏
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
CMO Maharashtra Ajit Pawar Deepak Kesarkar Devendra Fadnavis TV9 Marathi Abhimanyu Pawar
ABP माझा
Balusha Mane (@balushamane1) 's Twitter Profile Photo

शिक्षकांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक चालली आहे यातून मार्ग निघणे गरजेचं आहे Nana Patole अन्यथा भविष्यात कोणी शिक्षक होण्यास धजणार नाही इतका मनस्ताप होत आहे. पात्रता असूनही नोकरी नाही आणि काहींना नोकरी असूनही पगार नाही. देशाचे भविष्य घडवणाऱ्यांचा वनवास सपंवावा Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar

Tr.TAUFIKKHAN PATHAN (@taufikkhanp) 's Twitter Profile Photo

बिहार लोकसेवा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत झालेला गोंधळ पाहून मला Maharashtra Public Service Commission चा सार्थ अभिमान वाटतो. बिहार लोकसेवा आयोगाने परीक्षा कशा घ्याव्यात पारदर्शकता कशी असावी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास कसा निर्माण करावा याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिकून घ्यावे.

Tr.TAUFIKKHAN PATHAN (@taufikkhanp) 's Twitter Profile Photo

कंत्राटी शिक्षक भरतीचा जीआर रद्द करून शिक्षण मंत्री महोदय यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला गुणवत्ते पुढे कॉम्प्रमाईज केले जाणार नाही हेच ह्या निर्णयातून दिसून येते.Dadaji Bhuse महोदय असाच निर्णय शिक्षण सेवक हे पद रद्द करून गुणवत्ता धारक शिक्षकांना पूर्ण वेतन देण्याची कृपा करावी.

एक स्वायत्त संस्था वारंवार टीकेचे धनी व्हावे हे योग्य नाही Maharashtra Public Service Commission ने आता स्वतःमध्ये बदल करून विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल का? बिहार सारखे राज्य लोकसेवा आयोग पत्रकार परिषद घेऊन तसेच ट्विटर द्वारे विद्यार्थ्यांचे अडीअडचणी समजून घेतात तर आपण का नाही?CMO Maharashtra

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त केल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी