Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

जेव्हा हिंदु सणासाठी सर्वांनी साथ सोडली तेव्हा फक्त राजसाहेबांनी निर्बंधांची हंडी महाराष्ट्रसैनिकांचा थर लावुन फोडली होती. हिंदुत्ववादी🔥💪🚂🚩 #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Kajal HINDUsthani Narendra Modi Amit Shah Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis MNS Adhikrut - मनसे अधिकृत

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

मतदान करताना #गटार #शौचालय #कचरा #रस्ते ह्या सुविधा कश्या मिळत आहे हे लक्षात ठेऊन #मतदान करा. -महेंद्र भानुशाली मनसे-विभाग अध्यक्ष चांदीवली विधानसभा #राजसाहेबांचाभानुशाली FOLLOW @MahendraBhanushali 👈 Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

कुठेही दिसला तर ह्याची माहिती स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना ध्यावी ही विनंती🙏 हा मुनव्वर फारुकी कोंकणी माणसां बद्दल अभद्र भाषा बोलतोय, भडव्याला धडा शिकवलाच पाहिजे...!!! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray 🚩 munawar faruqui

BATMAN 2 ☮️🔞 (@sumitsh78500063) 's Twitter Profile Photo

कुठेही दिसला तर ह्याची माहिती स्थानिक मनसे कार्यकर्त्यांना ध्यावी ही विनंती🙏 हा मुनव्वर फारुकी कोंकणी माणसां बद्दल अभद्र भाषा बोलतोय, भडव्याला धडा शिकवलाच पाहिजे...!!! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray 🚩 munawar faruqui

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

माझी Mumbai, आपली BMC WARD L BMC Roads of Mumbai mybmcRoads आपले अधिकारी हेवडे लाचार झालेत की ईगल इन्फ्रा कंत्राटदार Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाखाली अधिकाऱ्यांना फाट्यावर मारतोय Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब कृपया आपल्या लाडक्या कंत्राटदाराला आवरा ही विनंती. #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

#आत्मदहन पवई हिरानंदानी येथील जयभीम नगर-२ परिसरातील बेघर रहिवाशांनी महाराष्ट्र सरकारकडे मागितली आत्मदहनाची परवानगी. #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray शिरीष सावंत Narendra Modi Amit Shah Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Sharad Pawar Rahul Gandhi

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

चांदीवलीच्या जनतेला माजा एकच प्रश्न आहे आपण गेल्या २० ते २५ वर्षांपासून ज्या मुद्द्यांवर मतदान करत आहात त्या सर्व सोयसुविधा आपल्याला भेटतात का ??? #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Narendra Modi Amit Shah Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

प्रभु श्री राम भक्तो पे गोली चलाने वाले मुलायम यादव के सुपुत्र UP #सांसद #घमंडी #हिन्दुविरोधी अखिलेश यादव सुनले अयोध्या के राजा प्रभु श्री राम के अलावा कोई नही हो सकता...!!! Akhilesh Yadav #राजसाहेबांचाभानुशाली #RajThackeray #Rajsaheb_Thackeray #isupportrajthackeray

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

इसे केहेते है अपने मुस्लिम धर्म के प्रति कट्टर होना...आप खुद देख सकते हो शपतविधि हो रही हिंदुस्तान की लोकसभा में...अब आप बताओ की फिलिस्तीन का क्या लेना देना लेकिन फिर भी अपनी बात रख कर निकल गया #ओवेसी और किसीने आवाज तक नही निकाली...!!! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

सुषमा अंधारे आणि संजय राऊतांनी ह्या सुपारी बद्दल काही तरी भोंगा घेऊन बोलावं ही नम्र विनंती. #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Narendra Modi Amit Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar SushmaTai Andhare Sanjay Raut ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray BJP Amit Shah MNS Adhikrut - मनसे अधिकृत

सुषमा अंधारे आणि संजय राऊतांनी ह्या सुपारी बद्दल काही तरी भोंगा घेऊन बोलावं ही नम्र विनंती.
#राजसाहेबांचाभानुशाली

Raj Thackeray Narendra Modi Amit Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar SushmaTai Andhare Sanjay Raut ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray BJP Amit Shah MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

उद्धव साहेब आपण महाविकास आगाडीला समर्थन करताना काय काढून समर्थन दिल ते नाही सांगितलं अस का ? #चड्डी #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis facebook.com/share/v/fVXUdB…

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

आता उद्धव ठाकरे साहेबांच्या #कार्यकर्ता आणि #मराठी माणसांनी सांगावं हे योग्य आहे का ? हेच का बाळासाहेबांचे विचार... #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Narendra Modi Amit Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray 🚩निष्ठावान शिवसैनिक 🚩 MNS Adhikrut - मनसे अधिकृत

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

Anil Parab आम्ही असं ऐकलं आहे की आपण खुप शिकलेले आहात. पण ही चुकीची माहिती आहे असं वाटतंय कारण आपल्याला "दुसर्यांची पोरं कडेवर घेऊन नाचवणं आणि साथीदाराचा हात पकडणं यातला फरक कळत नाही"!! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Narendra Modi Amit Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Anil Parab आम्ही असं ऐकलं आहे की आपण खुप शिकलेले आहात. पण ही चुकीची माहिती आहे असं वाटतंय कारण आपल्याला
"दुसर्यांची पोरं कडेवर घेऊन नाचवणं आणि साथीदाराचा हात पकडणं यातला फरक कळत नाही"!!
#राजसाहेबांचाभानुशाली

Raj Thackeray Narendra Modi Amit Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

मी लाचारांची माय सुषमा अंधारे 🔥 SushmaTai Andhare आधी मी हिंदू देवीदेवतांचा अपमान केला, त्यांची थट्टा केली. बाळासाहेबांची खिल्ली उडविली पण आता मी उबाठा गटात आहे. मला माहित आहे की हिंदू जुन्या गोष्टी लवकर विसरतात म्हणून माझं वक्तव्यही विसराल अशी आशा बाळगते. #राजसाहेबांचाभानुशाली

मी लाचारांची माय  सुषमा अंधारे 🔥 SushmaTai Andhare
आधी मी हिंदू देवीदेवतांचा अपमान केला, त्यांची थट्टा केली. बाळासाहेबांची खिल्ली उडविली पण आता मी उबाठा गटात आहे. मला माहित आहे की हिंदू जुन्या गोष्टी लवकर विसरतात म्हणून माझं वक्तव्यही विसराल अशी आशा बाळगते.
#राजसाहेबांचाभानुशाली
मनसे नाशिक मनमाड (@mnsmanmad99) 's Twitter Profile Photo

मा.राजसाहेब ठाकरे नावाची अदृश्य शक्ती आमच्या सभोवती आहे,त्यामुळे आम्ही जनतेची काम करू शकतो. #राजसाहेबांचाभानुशाली Mahendra Bhanushali Raj Thackeray Raju Umbarkar Amit Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report Repost Thackeray 🚩 avinash jadhav Sachin Maruti More Bala Nandgaonkar

Mahendra Bhanushali (@mahendrabhanum1) 's Twitter Profile Photo

चांदीवली विधानसभेच्या जनतेची चूक काय ? असल्फा लिंक रोडवर ही ट्राफिक रोजची आहे, का ह्या कार्यवाही होतनाही,ज्या पद्ध्तीने ट्रक आणि अनधिकृत गेरेज आहेत रस्त्यावर का कार्यवाही होत नाही कुणाचे आशीर्वाद आहेत. #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ शिंदे