Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profileg
Vaibhav Kokat

@ivaibhavk

Atheist | MSDians | सत्यशोधकी | निर्भिड | सुधारणावादी | तर्कनिष्ठ | बुद्धीप्रामाण्यवादी | मते वैयक्तिक |

ID:2346675524

linkhttps://marathi.abplive.com/authors/vaibhav-kokat calendar_today16-02-2014 11:06:05

16,0K Tweets

26,6K Followers

777 Following

Follow People
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाच्या जयंतीच्या सर्व माणसांना शुभेच्छा...

account_circle
FriendsofCongress(@Friends4INC) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांचा कागल तालुका प्रचार दौरा..
नागरिकांचा भरभरून प्रतिसाद...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

आज बातम्या पाहत असताना हा कार्यक्रम live पाहण्यात आला, खूप दिवसांनी सचिन सावंतांना डिबेटमध्ये बघून आनंद झाला. सचिन सर तुम्ही टीव्हीवरच्या चर्चेतच शोभून दिसता. तुमची अभ्यासू मते अशीच आम्हाला कायम पाहायला मिळोत... Sachin Sawant सचिन सावंत

account_circle
Adv. Ranjit Deshmukh(@dudechetta) 's Twitter Profile Photo

निवडणुका ह्या फक्त राजकीय अर्थाने महत्त्वाच्या नसतात. निवडणुकांच्या निकालाने समाजाचे राजकीय सोबतच सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक स्वरूपही बदलले जाते. यंदाची बारामती लोकसभा निवडणूक ही याअर्थाने विशेष आहे.
शरद पवार. 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

भाजपचे एक लोकसभेचे उमेदवार भरसभेत एकाला उठवून म्हणतात की, भाजपने पैसे दिलेत त्याची जाण ठेवा, दुसरीकडे एक भाजप खासदार म्हणतो की, जिथून लीड मिळेल त्याला जास्त निधी देऊ, एक भाजप आमदार म्हणतो की, लीड मिळाले नाही तर निधी देणार नाही. सरपंचाचा हिशोब घेऊ.. भाजपाईनों, विकासकामांचा निधी हे…

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

एकुलती एक पोरगी त्याची, तिला पाडायला पर्यायानं त्याला संपवायला घरातूनच माणसं उभा राहिली. पोरीला सासरी पाठवायची भाषा करण्यात आली. ज्या पोरीने कधीच राजकारणात आडनाव वापरलं नाही, त्या आडनावावरून मतदान करायचं आवाहन करण्यात आलं. पत्रकाराने यावर विचारल्यावर खेळीमेळीत उत्तर दिल्यावर,…

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

भक्त म्हणत आहेत, नेहमीप्रमाणे यंदाही मोदींसाठी दगडं निवडून द्यायचीत. जे दगडं संसदेत पाच वर्ष बोलत नाहीत, हजर राहत नाहीत, आपल्या भागाचे प्रश्न मांडत नाहीत. निवडून दिल्यावर पाच वर्ष मतदारसंघातील जनतेला तोंड दाखवत नाहीत. ज्यांच्याशी संपर्क साधणे दुर्मिळ होऊन बसते. अशा दगडांना भक्त…

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

हा भारत सरकारचा डेटा आहे, या देशातील 77% लोकं नॉनव्हेज खातात. 50% लोकं आठवड्यातून एकदा नॉनव्हेज खातातच. यात भाजपचे मतदार पण आले. तरी आपल्या मोदीजींना फिश, मटण, चिकन खाणाऱ्या लोकांचे एवढे वावडे का ? हा भाषणाचा विषय व्हावा ? आम्हाला तर मांसाहारी असल्याचा अभिमान आहे. 🍗

कोइंबतूर, तामिळनाडू येथील राहुल गांधींची आजची सभा, येथून नोएडा मीडियाने हिरो केलेले , तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई हे उभे आहेत. त्यांचे या जागेवर डिपॉजिट जप्त होणार... सेव्ह करून ठेवा...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

निवडणुका या खेळीमेळीत व्हाव्यात, सभ्य समाजात असल्या रीलला थारा नाही. याचा निषेध नोंदवावा तेवढा कमीच आहे. 😡😡😡

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात राजकिय रणनीती म्हणले की बंटी पाटील आठवतात. कोल्हापूरची कोणतीही निवडणूक असेल तरीही स्लोगन/घोषवाक्यावरच बंटी पाटील माहोल करून आघाडी घेऊन टाकतात. क्रिएटिव्ह क्षेत्राचा व्यासंग असल्याशिवाय इतक्या खुबीने क्रिएटिव्ह रणनीती आखता येत नाही. अतिशय कल्पक पद्धतीने नियोजन करायचं,…

सागरवरच्या कथित चाणक्याला माढ्यात पवारांनी आस्मान दाखवले. महायुतीमध्ये असणारे जानकर महायुतीत राहिले अन त्यांना एक जागा द्यावी लागली म्हणून भक्त फडणवीसांना 'चाणक्य' म्हणून आरती ओवाळू लागले होते. काही जण तर विजयी उन्मादच करू लागले होते. शेवटी काय झालं माढ्यात ? माढ्याचे मोहिते…

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

अमित शहाने नांदेडमध्ये स्टेटमेंट दिले की दुसऱ्या बाजूला नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आहे, तुमच्या बाजूला जर ओरिजनल शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे तर त्यांना लोकसभेच्या २१ अन १० जागा देऊन दाखवा.

भिकाऱ्याला दान दिल्यागत तथाकथीत ओरिजनल पक्षांना म्हणजे तुमच्या मित्र पक्षांना जागा देत…

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

चंद्रपुरात Pratibha Dhanorkar यांचेच वारे, सुधीरभाऊंना चंद्रपूरकर धडा शिकवतील...

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

श्री शाहू छत्रपती महाराज अत्यंत सालस व्यक्तिमत्त्व. सदैव चेहऱ्यावर स्मित हास्य, बोलण्यात नेहमी नम्रपणा आणि राजर्षी महाराजांच्या लेगसीची जाणीव, जबाबदारी असलेले कोल्हापूरकरांचे लाडकं व्यक्तिमत्व. अशा व्यक्तिमत्वाला भेटण्याचा नुकताच योग आला. आनंद झाला...

आजचा दिवस ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सरांच्या सानिध्यात गेला. यावेळी असंख्य विषयांवर सरांशी प्रश्नोत्तरे झाली. माझ्या मनातील महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, वर्तमान आणि भविष्या बद्दलची अनेक प्रश्न त्यांना विचारली त्यांनी ऐतिहासिक संदर्भ देऊन समर्पक उत्तरे दिली.…

नगर दक्षिण वाल्यांना Happy Marathi New Year बाकीच्यांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

कायच माज आहे हा ? पंतप्रधान स्टेजवर असताना इतकी गलिच्छ भाषा वापरली. माफी मागायच्या ऐवजी पुन्हा रेटून नेतोय.

व्हॉटअबौटरी करायची नाही पण 2002 दंगलीत भाजप कार्यकर्त्यांनी काय काय केले ? बिल्किस बानो जिवंत उदाहरण

बधीर,आपण माणूस म्हणवायच्या लायकीचे नाहीत. संघी संस्कार हेच का ते ?

account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

गेल्या 5 वर्षात अनेक वेळा खासदार कोल्हेंना संसदेत निडरपणे जनसामान्यांची बाजू मांडताना पाहिले आहे, हुकूमशाहीच्या काळात संसदेत बोलणाऱ्या लोकांची गरज आहे. मोदींच्या बाजूने निवडून आलेल्या खासदारांना मिंदे होऊन राहावे लागते. सुजाण शिरूरकर हि काळजी नक्की घेतील.

account_circle