स्वप्नील चव्हाण (@swapnil35635990) 's Twitter Profile
स्वप्नील चव्हाण

@swapnil35635990

ID: 1842582770951831552

calendar_today05-10-2024 15:09:22

310 Tweet

4 Followers

110 Following

Yogesh Surve (@yogeshsurvencp) 's Twitter Profile Photo

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य वारंवार पुराव्यानिशी घोटाळे समोर ठेवत असतांना सुद्धा सरकार राज्यातील रॅकेट मोडीत काढायला तयार नाही मात्र राज्यातील विरोधी पक्षनेते यांनी आता युवकांची बाजू लावून धरावी या घोटाळ्याला तोंड फोडाव Dr.Jitendra Awhad साहेब आपण यासंदर्भात आग्रही भूमिका घ्यावी ही विनंती

Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

बाळाला सुखरुप आजी आजोबांकडे बघून बरं वाटलं Devendra Fadnavis Rupali Chakankar रुपाली ठोंबरे यांचे धन्यवाद

बाळाला सुखरुप आजी आजोबांकडे बघून बरं वाटलं

Devendra Fadnavis
Rupali Chakankar
रुपाली ठोंबरे यांचे धन्यवाद
Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) 's Twitter Profile Photo

हुंडाबंदी अजूनही कायद्यातच बंद असून हुंड्याला अजूनही समाजमान्यता आहे. कर्तृत्वान गरीब पोरांना बिनहुंड्याच्या पोरी देण्यापेक्षा श्रीमंतांना भरमसाठ हुंडा देणारे बाप अजूनही आपल्या समाजात आहेत हे आपल्या समाजाचे दुर्दैव! हे कुठेतरी थांबायला हवे!

Adv Rohini Eknathrao Khadse (@rohini_khadse) 's Twitter Profile Photo

काल माझ्या पुण्याच्या महिला पदाधिकाऱ्यांसह स्व. वैष्णवी कास्पटे यांच्या आईवडीलांची तिच्या माहेरच्या निवासस्थानी भेट घेतली. वैष्णवी यांच्या आईवडिलांचे अश्रू काळजाला पीळ आणणारे होते. ज्या नराधमांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी तर आहेच पण तक्रार

राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या सध्याच्या Maharashtra State Commission for Women च्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा पण पक्षाच्या कामामुळे महिला

राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या

सध्याच्या Maharashtra State Commission for Women च्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा पण पक्षाच्या कामामुळे महिला
Brand_Youth (@deosudershan) 's Twitter Profile Photo

रुपालीताई चाकणकर Rupali Chakankar सर्व सामान्य जनतेने प्रश्न विचारल्यावर त्यांना चिल्लर म्हणत आहे याचा विचार करावा.महिला आयोग पद UPSC झालेल्या महिलेल्या द्यावे ही विनंती CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chitra Kishor Wagh ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Jayant Patil- जयंत पाटील

Shiv Vidhi Nyay Sena(Maharashtra). Shivsena UBT (@shivvidhisena) 's Twitter Profile Photo

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिव विधी व न्याय सेना या संघटनेच्या उपाध्यक्ष (प्रभारी) यांनी २४/५/२०२५ रोजी मा. मुख्यमंत्र्यांकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी निवृत्त न्यायाधीश नेमण्याची मागणी केली आहे. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

आम्ही वारंवार राज्य सरकारला सांगत आलो आहेत की परीक्षा ह्या एकतर लवकरात लवकर Maharashtra Public Service Commission आयोगाकडे द्या आणि तो पर्यंत जर TCS/ IBPS कडूनच घेणार असेल तर त्या त्यांच्या अधिकृत सेंटर वरूनच घ्या. खाजगी सेंटर हे मॅनेज होतात हे वारंवार सांगून सुद्धा सरकारला अक्कल येत नाही. विद्यार्थी

पुण्याची MPSC (@punyachimpsc) 's Twitter Profile Photo

◾सामान्य परीक्षार्थींचे काय? रात्रंदिवस अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची अन् निघून यायचं...., बाकी सर्व कार्यक्रम नियोजनपूर्वक पार पडत आहे. 📍एखाद-दुसऱ्या प्रमाणिक तपास अधिकाऱ्यामुळे असे प्रकार उघडे पडत आहेत.

◾सामान्य परीक्षार्थींचे काय?
रात्रंदिवस अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची अन् निघून यायचं....,
बाकी सर्व कार्यक्रम नियोजनपूर्वक पार पडत आहे.

📍एखाद-दुसऱ्या प्रमाणिक तपास अधिकाऱ्यामुळे असे प्रकार उघडे पडत आहेत.
Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

सुनिल तटकरे यांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल प्रश्न विचारताच राष्ट्रवादीचे पदाधिकार चिडले प्रश्न विचारणाऱ्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. जनतेने आता या सत्ताधाऱ्यांना प्रश्न देखील विचारायचे नाहीत.नाहीतर आम्ही फोडून काढू असा

Mrs Anjali Damania (@anjali_damania) 's Twitter Profile Photo

सुरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. कृषी मंत्री अधिवेशनात ऑनलाइन पत्ते खेळतात आणि लोकांना राग येऊन त्यांनी निषेध व्यक्त केला तर त्यांना रक्तबंबाळ होई पर्यंत ही गुंड प्रवृत्तीची लोकं मारणार? आणि ते सूरज चव्हाण ….. ह्या माणसाची इतकी मजाल

MPSC Guidance (@mpscguidance) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका 3 जुलै सुधारित जाहिरात 16 जुलै निकालासाठी कोणताही अडथळा नाही. कृपया गट ब सारख करु नका. त्यामुळे या आठवड्यात विनाविलंब निकाल लावण्यात यावा. Maharashtra Public Service Commission

🚨FUTURE MPSC🚨 (@futurempsc12) 's Twitter Profile Photo

गट क 2024 सुधारित जाहीरात मागील आठवड्यात प्रसिद्ध झाल्याने. गट क 2024 पूर्व परीक्षेचा मार्ग मोकळा झालेला आहे. या / चालू आठवड्यात निकाल जाहीर करावा. गट ब 2024 सारखे निकालाला उशीर करू नये. एवढी विनंती. Maharashtra Public Service Commission Dr Suvarna S Kharat Rohit Pawar Devendra Fadnavis CMO Maharashtra

MahaNCPspeaks (@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

बीड जिल्ह्यातील ता. गेवराई येथील रहिवासी श्री. तुकाराम नामदेव राजकंवर यांचा मुलगा चि.ज्ञानेश्वर तुकाराम राजकंवर, चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय, साकेगाव (भुसावळ) येथे बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्याच्या शिक्षणासाठी

बीड जिल्ह्यातील ता. गेवराई येथील रहिवासी श्री. तुकाराम नामदेव राजकंवर यांचा मुलगा चि.ज्ञानेश्वर तुकाराम राजकंवर, चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय, साकेगाव (भुसावळ) येथे बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्याच्या शिक्षणासाठी
MPSC Guidance (@mpscguidance) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मुख्य परीक्षेसाठी 48 दिवस राहिले आहेत. दिवसेंदिवस आयोगाच्या संथ प्रक्रियेमुळे विद्यार्थांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. Maharashtra Public Service Commission

स्वप्नील चव्हाण (@swapnil35635990) 's Twitter Profile Photo

बंजारा समाजाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी व आमदार यावर तातडीने लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करणे अत्यावश्यक आहे. हा प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासंबंधी आहे. Sanjay Rathod Indranil Naik RAJESH RATHOD MLC #BanjaraSamaj #VJNT #Scholarship #StudentJustice

बंजारा समाजाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी व आमदार यावर तातडीने लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करणे अत्यावश्यक आहे.
हा प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासंबंधी आहे.
Sanjay Rathod Indranil Naik RAJESH RATHOD MLC

#BanjaraSamaj #VJNT #Scholarship #StudentJustice
MPSC Guidance (@mpscguidance) 's Twitter Profile Photo

माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेब महाराष्ट्र गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेब

महाराष्ट्र गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी सर्वसमावेशक मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती

CMO Maharashtra
Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Engineers Association Official (@degree_holders) 's Twitter Profile Photo

मागील ५ वर्षात #RTO_AMVI पदाची एकदाही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. #MPSC_2025 गट क मध्ये #RTO_AMVI रिक्त पदांचा समावेश करण्यात यावा ही नम्र विनंती. #RTO_AMVI Pratap Baburao Sarnaik CMO Maharashtra