Shiv Vidhi Nyay Sena(Maharashtra). Shivsena UBT
@shivvidhisena
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष- शिव विधी व न्याय सेना( महाराष्ट्र राज्य). कायदेशीर मदत कक्ष
ID: 1571391705668263936
18-09-2022 06:52:56
334 Tweet
733 Takipçi
85 Takip Edilen
सौ. रश्मीवहिनीं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिव विधी व न्याय सेना, महाराष्ट्र राज्यचा “हक्कांची ज्योत – कायद्याच्या प्रकाशात - प्रथम ती” कायदे विषयक शिबिराचे काही क्षण. Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
शिव विधी व न्याय सेनेने दसरा मेळाव्याला १०,००० लाडू वाटून शिवसैनिकांचा जोश आकाशाला भिडवला. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray
दक्षिण मुंबईत काल बेकायदेशीर बॅनर्समुळे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण झालं. या बॅनर्सवर संविधानिक पदांवरील नेत्यांचे, तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचेही फोटो झळकले होते. या बाबत शिव विधी आणि न्याय सेना यांनी राहुल नार्वेकर यांच्या कडे हरकत नोंदवली .Shivsena UBT Communication
शिवसेना सचिव सूरज चव्हाण जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! Suraj Satish Chavan
वर्धापन दिन दिनांक २८/१०/२०२५ मंगळवार. स्थळ: सायंकाळी ५ ते ७ या वेळेत दुसरा मजला, शिवसेना भवन, दादर, मुंबई. कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व चर्चा तथा “शिवविधी दर्पण – समाज आणि न्यायाचे प्रतिबिंब” या वार्षिक वृतांतपत्राचा अनावरण सोहळा . ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication
शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे जी ह्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! SushmaTai Andhare
माननीय खासदार व शिवसेना उपनेत्या प्रियंका विक्रम चतुर्वेदी मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Priyanka Chaturvedi🇮🇳
मुंबईच्या माजी महापौर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या किशोरी पेडणेकरजी ह्यांना वाढदिवसाच्या यशदायी, शुभदायी, मंगलदायी, आनंददायी, आरोग्यदायी, समाधानदायी, शुभेच्छा..!! Kishori Pednekar
शिवसेना नेते,मा.केंद्रीय मंत्री,खासदार अरविंद सावंत साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Arvind Sawant
शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री, आमदार, विभागप्रमुख, मा. डाँ.ॲड. Anil Parab साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक भ शुभेच्छा.