Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profileg
Hemant Dhome | हेमंत ढोमे

@hemantdhome21

Farmer-Entertainer | Director of Jhimma & Jhimma 2

ID:91026665

linkhttps://youtu.be/MCrA8dFHG4E?si=RhZfwfeUOIq04BGM calendar_today19-11-2009 03:26:31

9,5K Tweets

32,1K Followers

160 Following

Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते, राज्याचे माजी मंत्री व कार्यसम्राट आमदार श्री. सतेजजी पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा!
आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना...!!!

काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते, राज्याचे माजी मंत्री व कार्यसम्राट आमदार श्री. सतेजजी पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य लाभो हिच प्रार्थना...!!!
account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

चाँद मुबारक ✨
प्रेम, बंधूभाव आणि परोपकाराची शिकवण देणाऱ्या रमजान ईदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

नारायणगाव चे उपसरपंच आणि माजी लोकनियुक्त आदर्श सरपंच योगेश उर्फ बाबुभाऊ पाटे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या…

आपण विकासकामाचा झपाटा असाच चालू ठेऊन नारायणगाव चे नावलौकिक असेच वाढवाल याची खात्री आहे…

जयशिवराय!

नारायणगाव चे उपसरपंच आणि माजी लोकनियुक्त आदर्श सरपंच योगेश उर्फ बाबुभाऊ पाटे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या… आपण विकासकामाचा झपाटा असाच चालू ठेऊन नारायणगाव चे नावलौकिक असेच वाढवाल याची खात्री आहे… जयशिवराय!
account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

मतदान नक्की करा पण मतदान करण्याआधी ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे त्याचा पक्ष आणि चिन्ह जरूर तपासा…

पक्षाला मत द्यायचं असेल तर उमेदवार तोच आहे का ते तपासा… चिन्ह बदललं नाही ना ते पण तपासा…

ते सगळं सोडा, त्याचं नाव तेच आहे का? तो माणुस तोच आहे का? याची पण खात्री करून घ्या!

account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

Casting call…

आपल्या नव्या सिनेमात, आपल्या भागातले चेहेरे झळकणार!
आपली माणसं… आपला चित्रपट!

Casting call… आपल्या नव्या सिनेमात, आपल्या भागातले चेहेरे झळकणार! आपली माणसं… आपला चित्रपट! #production4 #nextfilm #castingcall
account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

या शिकारी बाबू च्या गळातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती!
आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे आपलं… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय!

लक्ष द्या Bhupender Yadav (मोदी का परिवार) Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar) 🙏🏽

या शिकारी बाबू च्या गळातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती! आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे आपलं… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय! लक्ष द्या @byadavbjp @SMungantiwar 🙏🏽
account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

प्रामाणिक, मेहनती, लोकांसाठी काम करणारा तरीही बढती न मिळालेल्या बापाची व्यथा सांगणारी पोस्ट!

We can totally relate and understand what you are saying Chinmay Bhandari

More power to your father and thank you for standing tall for your father! 👏🏻👏🏻

account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

जेव्हा विचारांनी लढता येत नाहीत तेव्हा झुंडशाही आणि हिंसेचा मार्ग पत्करला जातो! पुर्वापार हेच होत आलं आहे, आपण निर्भय होऊन काल जे केलंत त्याने विचार बळकट झाला आणि झुंडशाही हरली!

तुमच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेघ आणि पुढच्या सर्व सभांसाठी शुभेच्छा!

काळजी घ्या! nikhil wagle

account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

आपला विरोध असु शकतो, आपला पाठींबा सुद्धा…
काही मतं आपल्याला यांची पटतात… काही त्यांची…
काही गोष्टी पटत नाहीत म्हणुन विरोध, काही पटतात म्हणुन कौतुक सुद्धा!

यालाच लोकशाही म्हणतात!

मुद्देसूद पध्दतीने, शालीनतेने आपलं मत मांडता येतं आणि मनं जिंकता येतात! वाह, वाह!

account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र भुषण पुरस्काराचा मान वाढला…
महाराष्ट्राच्या विनोदाचे सम्राट गुरूवर्य अशोक सराफ यांना मानाचा मुजरा…

आमचे नशिब की, तुम्ही काम करत असताना आम्ही ते बघायला आम्ही जन्माला आलो…

खूप खूप अभिनंदन प्रिय अशोक मामा! 🙏🏽

account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

या विचाराचा कितीही वेळा खून केला तरी हा विचार कधीही मरणार नाही!
We live you, We love you बापू!

या विचाराचा कितीही वेळा खून केला तरी हा विचार कधीही मरणार नाही! We live you, We love you बापू! #mahatmagandhiji #Gandhi #महात्मा_गांधी
account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

एकत्र राहिलो तर जगावर राज्य करू…

एकत्र राहूया… देश मोठा करूया!

प्रजासत्ताक चिरायू होवो! 🙏🏽

एकत्र राहिलो तर जगावर राज्य करू… एकत्र राहूया… देश मोठा करूया! प्रजासत्ताक चिरायू होवो! 🙏🏽 #RepublicDay2024 #जयहिन्द #जयभारत
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

चलचित्र मंडळी तर्फे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

account_circle
Hemant Dhome | हेमंत ढोमे(@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

मंडळी,

तुमच्या सोबत फर्स्ट डे फर्स्ट शो साजरा केला…
आज तुमच्या सोबत आपल्या “झिम्मा २” चा चित्रपटगृहातला लास्ट डे लास्ट शो पण सेलिब्रेट करतोय!

Love u all…

Kshitee-Hemant

मंडळी, तुमच्या सोबत फर्स्ट डे फर्स्ट शो साजरा केला… आज तुमच्या सोबत आपल्या “झिम्मा २” चा चित्रपटगृहातला लास्ट डे लास्ट शो पण सेलिब्रेट करतोय! Love u all… Kshitee-Hemant #Jhimma2 #lastdaylastshow
account_circle