हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profileg
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र

@stophindiinMH

महाराष्ट्रासाठी 🧡 मराठीसाठी

#मराठी भाषिक लोकांना समर्पित
शिवराज्याभिषेक सोहळा २०२२ पासून ⛳

ID:1533465226028322816

linkhttps://linktr.ee/shiinmaharashtra calendar_today05-06-2022 15:06:54

3,5K Tweets

2,3K Followers

54 Following

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

आमचे प्रेरणास्थान श्री.गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh साहेब , यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माय साठीचे तुमचे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.तुमचे आरोग्य उत्तम,निरोगी राहो आणि आपल्या मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी महान कार्य असेच चालत राहो हीच आमची सदिच्छा.
जय महाराष्ट्र🧡

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

On Chhatrapati Sambhaji Maharaj's Birth Anniversary, we honour his indomitable spirit and inspirational leadership!
महापराक्रमी, परम प्रतापी, शंभूराजे
जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा

account_circle
Krishna Prakash(IPS,ADGP)(@Krishnapips) 's Twitter Profile Photo

शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी,
स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा,
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन! 🙏💐

शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी, स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन! 🙏💐
account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

नक्कीचं ही बाब प्रेमींसाठी सुखद आहे.पण राजकीय पक्षांकडून वचन पूर्तीची अपेक्षा करणे म्हणजे उन्हाळ्यात हिवाळ्याची अपेक्षा करणे.
This is Matter of pride But expecting political parties to fulfill their promises means expecting winter in summer!
Jairam Ramesh

नक्कीचं ही बाब #मराठी प्रेमींसाठी सुखद आहे.पण राजकीय पक्षांकडून वचन पूर्तीची अपेक्षा करणे म्हणजे उन्हाळ्यात हिवाळ्याची अपेक्षा करणे. This is Matter of pride #Marathi But expecting political parties to fulfill their promises means expecting winter in summer! @Jairam_Ramesh
account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

नक्कीचं ही बाब प्रेमींसाठी सुखद आहे !
पण राजकीय पक्षांकडून वचन पूर्तीची अपेक्षा करणे म्हणजेच उन्हाळ्यात हिवाळ्याची अपेक्षा करणे.
Vinod Tawde (Modi Ka Parivar) Jairam Ramesh

नक्कीचं ही बाब #मराठी प्रेमींसाठी सुखद आहे ! पण राजकीय पक्षांकडून वचन पूर्तीची अपेक्षा करणे म्हणजेच उन्हाळ्यात हिवाळ्याची अपेक्षा करणे.#अभिजातमराठी @TawdeVinod @Jairam_Ramesh
account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

नक्कीचं ही बाब प्रेमींसाठी सुखद आहे. पण राजकीय पक्षांकडून वचन पूर्तीची अपेक्षा करणे म्हणजेच उन्हाळ्यात हिवाळ्याची अपेक्षा करणे ! २०१४ मध्येVinod Tawde (Modi Ka Parivar) यांनी मराठीला २७ फेब पर्यंत अभिजात भाषेचा दर्जा देणार असे 'वचन ' दिले होते पण अद्याप ते पूर्ण केलं नाही

नक्कीचं ही बाब #मराठी प्रेमींसाठी सुखद आहे. पण राजकीय पक्षांकडून वचन पूर्तीची अपेक्षा करणे म्हणजेच उन्हाळ्यात हिवाळ्याची अपेक्षा करणे ! २०१४ मध्ये@TawdeVinod यांनी मराठीला २७ फेब पर्यंत अभिजात भाषेचा दर्जा देणार असे 'वचन ' दिले होते पण अद्याप ते पूर्ण केलं नाही #ClassicalMarathi
account_circle
Jairam Ramesh(@Jairam_Ramesh) 's Twitter Profile Photo

मराठीच्या समृद्ध अभिजात इतिहासाचा पुरावा देणारा सबळ अहवाल यूपीएच्या अखेरीस सादर शासनाकडे करण्यात आला असे असुनही मागील 10 वर्षातील काळात नरेंद्र मोदींनी एकही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही किंवा नोंद केलेली नाही.
मार्च 2022 मध्ये काँग्रेस खासदार श्रीमती रजनी पाटील यांनी

account_circle
Jairam Ramesh(@Jairam_Ramesh) 's Twitter Profile Photo

डॉ.मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषा म्हणून दर्जा देण्यात आला होता.

11 जुलै 2014 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित करण्यासाठी अहवाल

account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

प्रिय मतदाराांनो, तुमचे मत हा तुमचा आवाज आहे.
उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा🧡. आज सोमवार, दि. १३ मे अवश्य मतदान करा .

प्रिय #मराठी मतदाराांनो, तुमचे मत हा तुमचा आवाज आहे. उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा🧡. आज सोमवार, दि. १३ मे अवश्य मतदान करा .#महाराष्ट्र
account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

संघ शासन महाराष्ट्रावर हिंदी लादून महाराष्ट्राला हिंदी भाषिक राज्य घोषित करण्याचे कट तर रचत नाही आहे ना .
Election Commission of India District Election Office, Raigad
विसरु नका , माझ्या ला फक्त एकच राजभाषा आहे आणि ती म्हणजे .

संघ शासन महाराष्ट्रावर हिंदी लादून महाराष्ट्राला हिंदी भाषिक राज्य घोषित करण्याचे कट तर रचत नाही आहे ना . @ECISVEEP @DEORaigad विसरु नका , माझ्या #महाराष्ट्र ला फक्त एकच राजभाषा आहे आणि ती म्हणजे #मराठी . #हिंदीलादणेथांबवा #StopHindiImposition
account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

श्री Vinod Tawde (Modi Ka Parivar) साहेब २७ /२/ २०६० पर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईल ना ?
Raj Thackeray साहेब , थोडी विचार पुस केली तर बर होईल .

account_circle