हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र

@stophindiinmh

महाराष्ट्रासाठी 🧡 मराठीसाठी

#मराठी भाषिक लोकांना समर्पित
शिवराज्याभिषेक सोहळा २०२२ पासून ⛳

ID: 1533465226028322816

linkhttps://linktr.ee/shiinmaharashtra calendar_today05-06-2022 15:06:54

4,4K Tweet

2,2K Takipçi

55 Takip Edilen

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

परप्रांतीय गुन्हेगारी थांबवा !!! कसं थांबवणार:- अवैध #परप्रांतीय घुसखोरी अडवून

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

तुमचाच प्रश्न तुम्हाला, " #मुंबई मध्ये आता #मराठी माणसाला च जागा नाही का ? Nana Patole

तुमचाच प्रश्न तुम्हाला, " #मुंबई मध्ये आता #मराठी माणसाला च जागा नाही का ?
Nana Patole
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

पुन्हा मराठीला डावलले याविषयी आज निवेदन दिले. ८ भाषा सामील पण मराठी बाजूला कारण Sanjay Bansode Official यांना देणं घेणं नाही Sports18 आणि JioCinema मराठीत प्रक्षेपण करावे म्हणून मागणी केली #INDvBAN #मराठीसमालोचन #क्रिकेटमराठीत करावे. Lokmat ABP माझा LoksattaLive News18Lokmat

पुन्हा मराठीला डावलले याविषयी आज निवेदन दिले. ८ भाषा सामील पण मराठी बाजूला
कारण Sanjay Bansode Official यांना देणं घेणं नाही

Sports18 आणि JioCinema मराठीत प्रक्षेपण करावे म्हणून मागणी केली
#INDvBAN #मराठीसमालोचन
#क्रिकेटमराठीत करावे.

Lokmat ABP माझा
LoksattaLive News18Lokmat
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan (@yashmohan19) 's Twitter Profile Photo

इथे मराठी कुठे आहे ? आपल्याला पण जर हे सांगावे लागत असेल तर अवघड आहे Sanjay Dina Patil मराठीला वाऱ्यावर सोडून उर्दुला आपलेसे करत आहात का ?

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

हिंदीचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, महाराष्ट्राची राजभाषा #मराठी आहे. Google Pay India मराठी विरोधी ? Google is ANTI - MARATHI ?? #StopHindiImposition #हिंदीलादणेथांबवा

हिंदीचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, महाराष्ट्राची राजभाषा #मराठी आहे. Google Pay India मराठी विरोधी ?
Google is ANTI - MARATHI ??
#StopHindiImposition
#हिंदीलादणेथांबवा
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

मस्तच !!! #महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयानेही याचा विचार करायला हवा. Giorgia Meloni 🙏🏽

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय #मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्लीच्या बोधचिन्हावर आमचे वैयक्तिक मत. #महाराष्ट्र

अखिल भारतीय #मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्लीच्या बोधचिन्हावर आमचे वैयक्तिक मत. #महाराष्ट्र
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

शिवसेना #उबाठा नक्की कोणासाठी हिंदीत ट्विट करत आहे ? 🤔🤔🤔 #StopHindiimposition

शिवसेना #उबाठा नक्की कोणासाठी हिंदीत ट्विट करत आहे ?
🤔🤔🤔 #StopHindiimposition
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर साहेबांना आम्ही मनापासून विनम्र अभिवादन करतो. Sudhir Mungantiwar जय #महाराष्ट्र देशा 🧡👏🏽

सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर साहेबांना आम्ही मनापासून विनम्र अभिवादन करतो. Sudhir Mungantiwar
जय #महाराष्ट्र देशा 🧡👏🏽