हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र
@stophindiinmh
महाराष्ट्रासाठी 🧡 मराठीसाठी
#मराठी भाषिक लोकांना समर्पित
शिवराज्याभिषेक सोहळा २०२२ पासून ⛳
ID: 1533465226028322816
https://linktr.ee/shiinmaharashtra 05-06-2022 15:06:54
4,4K Tweet
2,2K Followers
55 Following
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी???? Devendra Fadnavis Narendra Modi #marathi #अभिजातमराठी #महाराष्ट्र
तुमचाच प्रश्न तुम्हाला, " #मुंबई मध्ये आता #मराठी माणसाला च जागा नाही का ? Nana Patole
माय #मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी???? Devendra Fadnavis Narendra Modi #अभिजातमराठी
पुन्हा मराठीला डावलले याविषयी आज निवेदन दिले. ८ भाषा सामील पण मराठी बाजूला कारण Sanjay Bansode Official यांना देणं घेणं नाही Sports18 आणि JioCinema मराठीत प्रक्षेपण करावे म्हणून मागणी केली #INDvBAN #मराठीसमालोचन #क्रिकेटमराठीत करावे. Lokmat ABP माझा LoksattaLive News18Lokmat
इथे मराठी कुठे आहे ? आपल्याला पण जर हे सांगावे लागत असेल तर अवघड आहे Sanjay Dina Patil मराठीला वाऱ्यावर सोडून उर्दुला आपलेसे करत आहात का ?
मस्तच !!! #महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयानेही याचा विचार करायला हवा. Giorgia Meloni 🙏🏽
सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर साहेबांना आम्ही मनापासून विनम्र अभिवादन करतो. Sudhir Mungantiwar जय #महाराष्ट्र देशा 🧡👏🏽
मराठी राज्यात #मराठी त जाहिरात ! आभार Google India Google Pay India #StopHindiImposition