Sandip Patil (@srpatil12) 's Twitter Profile
Sandip Patil

@srpatil12

Work is workship

ID: 2442088128

calendar_today13-04-2014 18:22:07

28 Tweet

10 Takipçi

8 Takip Edilen

Puja Bhardwaj (@pbndtv) 's Twitter Profile Photo

24 घंटे चक्कर लगाए, कहीं बेड नहीं! बुज़ुर्ग मरीज़ के बेटे की गुहार, ‘या बेड दो या इंजेक्शन देकर मार दो!’ महाराष्ट्र के चंद्रपुर का हाल.

बंटीभाऊ (@bunty8215) 's Twitter Profile Photo

#Labour law #violation on peak by #Seco(Sandvik’s group company) in #India. Investigation done by #Sandvik Group on #whistleblow but no action on its report yet. Ulf Kristersson

#Labour law #violation on peak by #Seco(Sandvik’s group company) in #India. Investigation done by #Sandvik Group on #whistleblow but no action on its report yet. <a href="/SwedishPM/">Ulf Kristersson</a>
मावळा (@maratha_history) 's Twitter Profile Photo

कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज १८७० मध्ये इंग्लंडहून भारतात परतताना इटलीतील फ्लॉरेन्स शहरात निधन झाले.त्यानी विक्टोरिया राणी, प्रिन्स ऑफ वेल्स यांच्यासह इंग्लंड,स्कॉटलंड, आयर्लंडमधील विद्यापीठे,पार्लमेंट आदी स्थळाना भेटी दिल्या होत्या.अशा बुद्धीवान राजास विनम्र अभिवादन.

कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज १८७० मध्ये इंग्लंडहून भारतात परतताना इटलीतील फ्लॉरेन्स शहरात निधन झाले.त्यानी विक्टोरिया राणी, प्रिन्स ऑफ वेल्स यांच्यासह इंग्लंड,स्कॉटलंड, आयर्लंडमधील विद्यापीठे,पार्लमेंट आदी स्थळाना भेटी दिल्या होत्या.अशा बुद्धीवान राजास विनम्र अभिवादन.
Vivek Kurade Patil (@vivek_kurade) 's Twitter Profile Photo

जसे जसे माहिती मिळत जाईल तसे तसे मराठा युवक विचारणारच 23 मार्च 1994 ला कोणताही survey न घेता कशाच्या आधारे obc आरक्षण 14% वरुन 30% केले गेले ? Sharad Pawar Sharad Pawar Sharad Pawar FC

Sandip Patil (@srpatil12) 's Twitter Profile Photo

माझा राजा रर्... संभाजीराजे यांचे रयते साठी आमरण उपोषण. यात संपुर्ण कुंटुब सहभागी!

माझा राजा रर्...
संभाजीराजे यांचे रयते साठी आमरण उपोषण.
यात संपुर्ण कुंटुब सहभागी!
Sandip Patil (@srpatil12) 's Twitter Profile Photo

ना अंधाराचे भय आहे ना पावसाची चिंता, ना पराजयाची क्षिती आहे ना विजयाचा डंका, उभे ठाकले तीनशे बांदल असुरी बाळाला रोखता, घोडखिंडीचे कान असुसले तोफ डागली ऐकाया... #pavankhind #panhala #ghodkhind #BandalSena #vishalgad #chatrapatishivajimaharaj #mavale

ना अंधाराचे भय आहे ना पावसाची चिंता,
ना पराजयाची क्षिती आहे ना विजयाचा डंका,
उभे ठाकले तीनशे बांदल असुरी बाळाला रोखता,
घोडखिंडीचे कान असुसले तोफ डागली ऐकाया...

 #pavankhind #panhala #ghodkhind 
#BandalSena #vishalgad #chatrapatishivajimaharaj #mavale
Sandip Patil (@srpatil12) 's Twitter Profile Photo

#अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_मागास_विकास_महामंडळ चे बंद झालेले CC व OD चा व्याज परतावा पुन्हा चालू झाला आहे...🚩👍🏻 Eknath Shinde - एकनाथ शिंदे धन्यवाद सर.

#अण्णासाहेब_पाटील_आर्थिक_मागास_विकास_महामंडळ चे बंद झालेले CC व OD चा व्याज परतावा पुन्हा चालू झाला आहे...🚩👍🏻
<a href="/mieknathshinde/">Eknath Shinde - एकनाथ शिंदे</a> धन्यवाद सर.
Kunal Kad (@kunalkad) 's Twitter Profile Photo

नाशिक फाटा - खेड उड्डाणपूल मार्ग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला १५ वी मुदतवाढ देण्यात आली, ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे. Devendra Fadnavis Nitin Gadkari NHAI Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे #trafficfreechakan

Sandip Patil (@srpatil12) 's Twitter Profile Photo

make a change , our 1 vote towards positive india, vibrant india , developing india, corruption free india ! Abki Bar Modi Sarkar!