मावळा (@maratha_history) 's Twitter Profile
मावळा

@maratha_history

The MARATHA country of great natural strength & well calculated for the maintenance of defensive warfare…

ID: 1450132553617186819

calendar_today18-10-2021 16:12:40

22 Tweet

699 Takipçi

247 Takip Edilen

मावळा (@maratha_history) 's Twitter Profile Photo

दौलताबाद हा किल्ला हा औरंगाबाद जिल्ह्यातील असून या किल्ल्याचे पूर्वीचे नाव ‘देवगिरी’ हे होते ते नंतर बदलून दौलताबाद असे ठेवण्यात आले. हा किल्ला यादव वंशाच्या काळामध्ये बांधला आहे आणि हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. दुर्मिळ पेंटिंग…

मराठा साम्राज्याचा इतिहास- १७ एप्रिल १८१८ रोजी नागपूरचे राजे मुधोजी भोसले आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या सिताबर्डी लढाईचा नकाशा…या लढाईनंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला आजही आर्मीच्या ताब्यात आहे. वर्षातून ३ दिवस हा सर्वांसाठी खुला असतो. २६ जानेवारी, १ मे आणि १५ ॲागस्ट...

मराठा साम्राज्याचा इतिहास-
१७ एप्रिल १८१८ रोजी नागपूरचे राजे मुधोजी भोसले आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या सिताबर्डी लढाईचा नकाशा…या लढाईनंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला आजही आर्मीच्या ताब्यात आहे. वर्षातून ३ दिवस हा सर्वांसाठी खुला असतो. २६ जानेवारी, १ मे आणि १५ ॲागस्ट...
मावळा (@maratha_history) 's Twitter Profile Photo

मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांनी १८९७ साली लिहिलेल्या “OUR TROUBLES IN POONA AND THE DECCAN” या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी दगाबाज अफझल खानाचा कसा वध केला? त्याचे पेंटिंग Horace Van Ruith ने रेखाटले आहे.

मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांनी १८९७ साली लिहिलेल्या  “OUR TROUBLES IN POONA
AND THE DECCAN” या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी दगाबाज अफझल खानाचा कसा वध केला? त्याचे पेंटिंग Horace Van Ruith ने रेखाटले आहे.
मावळा (@maratha_history) 's Twitter Profile Photo

धनगर समाजासाठी दिवाळी म्हणजे मेंढ्यांच्या कौतुकाचा सण…म्हणून ते या सणाला मेंढरांना विविध रंगात रंगवतात. तर मेंढा-मेंढीला सजवून खंडोबा-बिरोबाची गाणी गाऊन त्यांचं लग्न लावलं जातं. जेव्हा ही रंगबिरंगी मेंढरं हिरव्या गालिचावर चरायला लागतात तेव्हा तो नजारा काही वेगळाच असतो…

कान्हेरी लेणी…मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत.सुमारे १०० च्यावर बौद्ध लेणी असून प्राचीन शिलालेख व ताम्रपटात कान्हेरीचा उल्लेख ‘कन्हगिरी’ व ‘कृष्णगिरी’ असा आहे लेण्यांत शंभरावर अभिलेख व भित्तिचित्रेही आहेत. 1823 सालचं एक दुर्मिळ पेंटिंग…

कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज १८७० मध्ये इंग्लंडहून भारतात परतताना इटलीतील फ्लॉरेन्स शहरात निधन झाले.त्यानी विक्टोरिया राणी, प्रिन्स ऑफ वेल्स यांच्यासह इंग्लंड,स्कॉटलंड, आयर्लंडमधील विद्यापीठे,पार्लमेंट आदी स्थळाना भेटी दिल्या होत्या.अशा बुद्धीवान राजास विनम्र अभिवादन.

कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांचे ३० नोव्हेंबर १८७० रोजी इटलीतील फ्लॅारेन्स शहरात निधन झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने केलेला पत्रव्यवहार…