Dr. Supriya Gavit(@isupriyagavit) 's Twitter Profile Photo

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी आले त्याबदल आपले मन:पूर्वक धन्यवाद…….!!

account_circle
𝕽𝖆𝖛𝖘𝖆𝖍𝖊𝖇 𝖕𝖆𝖙𝖎𝖑(@RavsahebPatil99) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील पहिले थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ हेच आहे फक्त लाचार राजकारणी ज्यांनी फक्त स्वतःचा विकास केला तर तोरणमाळ चा नाही अश्या मुळे आज महाराष्ट्रातील भरपूर लोकांना हेच ठिकाण माहित नाही तर महाबळेश्वर आज जगाच्या कान्या कोपऱ्यात पोहोचले..!
Dr. Heena Gavit (Modi Ka Parivar) Dr. Supriya Gavit

account_circle
Dr. Supriya Gavit(@isupriyagavit) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार डॉ.हिनाताई गावित यांना मत म्हणजे विकासाला मत,डॉ.हिनाताई गावित यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत;हे लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने मतदान करावे;असे जाहीर आवाहन नंदुरबार जि.प. अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित यांनी केले.

account_circle
आजपासून संपला प्रचार इलेक्शन जपा रिलेशन..(@AnilBansal25) 's Twitter Profile Photo

' प्रगतीचा वसा चांगले विचारांचा वारसा..'
' आपले शिरपूर सुविचार बंधूभाव भरपूर..!!'
** जन जन की पुकार फिर से मोदी सरकार..**
** देश की दुनिया में बनी रहे शान
यही है भाजपा की पहचान..!!**
>>Dr. Heena Gavit (Modi Ka Parivar) Dr. Supriya Gavit
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Rajwardhan Kadambande

' प्रगतीचा वसा चांगले विचारांचा वारसा..'
' आपले शिरपूर सुविचार बंधूभाव भरपूर..!!'
** जन जन की पुकार फिर से मोदी सरकार..**
** देश की दुनिया में बनी रहे शान
यही है भाजपा की पहचान..!!**
>>@DrHeena_Gavit @isupriyagavit 
@Dev_Fadnavis @rajwardhanraje
account_circle
Dr. Supriya Gavit(@isupriyagavit) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रासाठी प्रणाची आहुती दिलेल्या
सर्वांना मानाचा मुजरा
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त
सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!

account_circle
SANDIP DHOLE(@SANDIPDHOL49335) 's Twitter Profile Photo

अमरावती लोकसभेमध्ये नवनीत राणा यांच्या माध्यमातून 75 हजार प्रधानमंत्री आवास योजना घरकुल  मंजूर झालेली आहेत.

ANULOM Vikrant Patil🇮🇳 Dr. Vijaykumar Gavit (Modi Ka Parivar) Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Adv.Pritam Pravin Nikam Dr. Supriya Gavit Dr. Heena Gavit (Modi Ka Parivar)

अमरावती लोकसभेमध्ये नवनीत राणा यांच्या माध्यमातून 75 हजार प्रधानमंत्री आवास योजना घरकुल  मंजूर झालेली आहेत.
#JansevikaNavanitrana 
@ANULOMMH @cadetvikrant4u @DrVijayKGavit @Dev_Fadnavis @pritam_pravin @isupriyagavit @DrHeena_Gavit
account_circle
RANJITSING RAJPUT रणजितसिंह राजपूत(@ranjitrajput55) 's Twitter Profile Photo


बचतगटांच्या माध्यमातून तालुक्यात केळी,पपई वरील प्रक्रिया उद्योग सुरू करणार;
तालुक्यात १५ गटातील ५ हजार महिलांच्या हाताला देणार काम !
आदिवासी विकास मंत्री Dr. Vijaykumar Gavit (Modi Ka Parivar) यांचे प्रतिपादन. यावेळी जि. प. अध्यक्ष Dr. Supriya Gavit, खासदार Dr. Heena Gavit (Modi Ka Parivar) उपस्थित होत्या.

account_circle
SANDIP DHOLE(@SANDIPDHOL49335) 's Twitter Profile Photo

ग्रामविकासाच्या धरुनी कास भाजप ने केला विकास,
यवतमाळ - वाशिमचा झालाय निर्धार राजश्रीताई  अबकी बार.

ANULOM Vikrant Patil🇮🇳 Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Dr. Vijaykumar Gavit (Modi Ka Parivar) Dr. Supriya Gavit Dr. Heena Gavit (Modi Ka Parivar) Rajashri Hemant Patil Adv.Pritam Pravin Nikam

ग्रामविकासाच्या धरुनी कास भाजप ने केला विकास,
यवतमाळ - वाशिमचा झालाय निर्धार राजश्रीताई  अबकी बार.
#Mprajashritaipatil
@ANULOMMH @cadetvikrant4u @Dev_Fadnavis @DrVijayKGavit @isupriyagavit @DrHeena_Gavit @RajashriHemant @pritam_pravin
account_circle
Tejal Mali🐦(@Tejalmali5) 's Twitter Profile Photo

माझ्या रक्तदान सेवेची दखल घेत माननीय खासदार संसद रत्न Dr. Heena Gavit (Modi Ka Parivar) ताई यांनी माझ्या अनुपस्थित माझ्या वडिलांचा सन्मान केला.सोबत वनश्री ईश्वर माळी. 🌹🙏💐
मी आतापर्यंत एकूण रक्तदान 35 वेळा केले आहे.
Dr. Vijaykumar Gavit (Modi Ka Parivar)
Dr. Supriya Gavit

माझ्या रक्तदान सेवेची दखल घेत माननीय खासदार संसद रत्न @DrHeena_Gavit ताई यांनी माझ्या अनुपस्थित माझ्या वडिलांचा सन्मान केला.सोबत वनश्री ईश्वर माळी. 🌹🙏💐
मी आतापर्यंत एकूण रक्तदान 35 वेळा केले आहे.
@DrVijayKGavit
@isupriyagavit 
#DonateBloodSaveLife
#BloodDonation
account_circle
RANJITSING RAJPUT रणजितसिंह राजपूत(@ranjitrajput55) 's Twitter Profile Photo


बांधवांना आत्मनिर्भर करण्यासाठी दुधाळ गायींचे वितरण;
आपल्याच गावात मिळणार त्यांना हक्काचा रोजगार !

आदिवासी विकास मंत्री डॉ.Dr. Vijaykumar Gavit (Modi Ka Parivar) यांचे येथे प्रतिपादन

यावेळी जि. प. अध्यक्षा Dr. Supriya Gavit, खासदार Dr. Heena Gavit (Modi Ka Parivar) उपस्थित होत्या.

account_circle