SANTOSH DHANGAR (@santoshdhangar) 's Twitter Profile
SANTOSH DHANGAR

@santoshdhangar

I m a teacher

ID: 1374475356

calendar_today23-04-2013 12:01:32

77 Tweet

21 Takipçi

29 Takip Edilen

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

साहेब तुम्ही म्हणताय की सरकार संपकरी कर्मचाऱ्यां सोबत चर्चा करायला तयार आहे...पण.. 👉सरकारने 14 मार्च पासून ,म्हणजे संप सुरू झाल्या पासून एकदाही संपकरी मुख्य संघटनेला (मध्यवर्ती कर्मचारी संघटनेला /समन्वय समिती ला) चर्चेला बोलावले नाहीय.. 👉त्याउलट जे कधीही संपात सभागीच नव्हते

निलेश अहिरराव-पाटील (@nilesh_patil86) 's Twitter Profile Photo

#ops4maharashtra #OPS #एकच_मिशन_जुनी_पेन्शन मायबाप सरकार जूनी पेन्शन सरकारी कर्मचारी यांच्या उतारवयातील सन्मानाने जगन्याचा हक्क आहे. कर्मचाऱ्यांचा हक्क परत करा. Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis ABP माझा AajTak Lokmat LoksattaLive Nana Patole

#ops4maharashtra
#OPS
#एकच_मिशन_जुनी_पेन्शन

मायबाप सरकार जूनी पेन्शन सरकारी कर्मचारी यांच्या उतारवयातील सन्मानाने जगन्याचा हक्क
आहे.
कर्मचाऱ्यांचा  हक्क परत करा.
Narendra Modi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis ABP माझा AajTak Lokmat LoksattaLive Nana Patole
Kalpesh Chaudhari (@kalpeshpc) 's Twitter Profile Photo

#बेमुदत_संप #एकच_मिशन_जुनी_पेन्शन सर्व सरकारी_निमसरकारी कर्मचारी संघटना मार्फत पुकारलेल्या संपात सहभागी तालुक्यातील सर्व कर्मचारी वर्ग १००% कर्मचारी संपावर Lokmat ZEE २४ तास ABP माझा Lokshahi Marathi TV9 Marathi Rahul Kulkarni Vitesh Khandekar Kapil Patil

#बेमुदत_संप
#एकच_मिशन_जुनी_पेन्शन
सर्व सरकारी_निमसरकारी कर्मचारी संघटना मार्फत पुकारलेल्या संपात सहभागी तालुक्यातील सर्व कर्मचारी वर्ग
१००% कर्मचारी संपावर
Lokmat ZEE २४ तास ABP माझा Lokshahi Marathi
TV9 Marathi Rahul Kulkarni
Vitesh Khandekar Kapil Patil
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

*शिक्षक सावत्र कर्मचारी आहेत का.?* 24 मे रोजी वित्त विभागाचा 4 थ्या हप्त्याचा शासन निर्णय आला, त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यात 7 व्या वेतनाच्या फरकाचा 4था हप्ता मिळेल.. मात्र असे असतांना राज्यातील जिल्हा परिषद , खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक आणि

*शिक्षक सावत्र कर्मचारी आहेत का.?*

24 मे रोजी वित्त विभागाचा 4 थ्या हप्त्याचा शासन निर्णय आला, त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यात 7 व्या वेतनाच्या फरकाचा 4था हप्ता मिळेल.. मात्र असे असतांना राज्यातील जिल्हा परिषद , खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक आणि
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या हप्त्यांबाबत शिक्षक संवर्गावर अन्याय का..? ~ Deshdoot , दि- 26/5/2023 .. #सातवा_वेतन_आयोग #थकबाकी #फरक #हप्ता #महाराष्ट्र #शासन #शिक्षक #अन्याय #दुजाभाव #गतिमान_सरकार Lokmat LoksattaLive SakalMedia Divya Marathi Uday Samant Deepak Kesarkar

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या हप्त्यांबाबत शिक्षक संवर्गावर अन्याय का..?
~ Deshdoot , दि- 26/5/2023 ..
#सातवा_वेतन_आयोग #थकबाकी #फरक #हप्ता #महाराष्ट्र #शासन #शिक्षक #अन्याय #दुजाभाव #गतिमान_सरकार Lokmat LoksattaLive SakalMedia Divya Marathi Uday Samant Deepak Kesarkar
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

1 अक्टूबर #पेंशन_शंखनाद_रैली' की पूर्वसंध्या पर शानदार डिबेट..!💥 #SabseBadaSawal ~ABP News -धन्यवाद संदीप चौधरी जी Rahul Gandhi Lokmat Narendra Modi Ajit Anjum Priyanka Gandhi Vadra AajTak Chitra Tripathi #रामलीला_मैदान Anjana Om Kashyap #Delhi #OPS #Protest #oldpension #पुरानी_पेंशन

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

पुरानी पेंशन का यह जनसैलाब ऐतिहासिक हैं, अभूतपूर्व हैं..💥 देश के कोने कोने से लाखों कर्मचारी आज दिल्ली में एकजुट हुए हैं।ऐसा नजरा आज तक दिल्ली ने नहीं देखा हैं। दिल्ली आज पेंशनमय हुआ हैं। रैली जारी हैं। #रामलीला_मैदान #पेंशन_शंखनाद_महारैली #पेंशन_शंखनाद_रैली #oldpension

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

18 डिसेंबर, नागपूर- #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा💥 जुन्या पेन्शन मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर ऐतिहासिक 'पेन्शन जनक्रांती महामोर्चा' 🚩#जुनी_पेंशन #maharashtra #पुरानी #OPS #oldpension #ओल्ड #महाराष्ट्र Lokmat Narendra Modi Priyanka Chaturvedi🇮🇳 Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे LoksattaLive

18 डिसेंबर, नागपूर- #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा💥
जुन्या पेन्शन मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर ऐतिहासिक 'पेन्शन जनक्रांती महामोर्चा' 🚩#जुनी_पेंशन #maharashtra #पुरानी #OPS #oldpension #ओल्ड #महाराष्ट्र Lokmat Narendra Modi Priyanka Chaturvedi🇮🇳 Aaditya Thackeray
Eknath Shinde - एकनाथ शिंदे LoksattaLive
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

माझासोबत माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाज केले🏴 31 ऑक्टोबर #पेन्शनचा_काळा_दिवस #NPS_Black_Day #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें एकच मिशन जुनी पेन्शन Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray TV9 Marathi Lokmat Lokshahi Marathi ABP माझा #voteforOPS

माझासोबत माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाज केले🏴
31 ऑक्टोबर  #पेन्शनचा_काळा_दिवस
#NPS_Black_Day
#पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें
एकच मिशन जुनी पेन्शन
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray TV9 Marathi Lokmat Lokshahi Marathi ABP माझा #voteforOPS
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

जळगाव जिल्ह्यातील कर्मचारी आज 31 ऑक्टोबर दिवस जुनी पेंशन बंद चा काळा दिवस म्हणून काळ्या फीती लावून निषेध व्यक्त करतांना..🏴 #NPS_Black_Day #पेन्शनचा_काळा_दिवस #पेन्शनचा_जनक्रांती_महामोर्चा_12डिसें #voteforOPS #महाराष्ट्र #पुरानि_पेंशन

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक अभूतपूर्व💥जुन्या पेन्शन साठी नागपुरात 5लाखा पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा जनसागर एकवटला..महाराष्ट्र कर्मचारी इतिहासातील आजपर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा।12 डिसेंबर #पेन्शनजनक्रांतीमहामोर्चा #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा #नागपूर #पुरानी_पेन्शन #oldpension #OPS AajTak Lokmat

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक,अभूतपूर्व💥#पेन्शन_छत्री_मोर्चा जळगाव मध्ये जुनी पेन्शन मागणी साठी हजारों सरकारी कर्मचाऱ्यांनी काढला मोर्चा. महाराष्ट्र के जलगांव में पुरानी पेन्शन मांग के लिए हजारो कर्मचारी यो का जिला स्तरीय मोर्चा।#OldPensionScheme Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Nana Patole

SANTOSH DHANGAR (@santoshdhangar) 's Twitter Profile Photo

UPS - GPS म्हणजे सुधारित पेन्शन च्या नावावर कर्मचाऱ्यांची दिशाभूल.. UPS/GPS नको जुनी पेन्शन हवी.. UPS/GPS निर्णयाचा जाहीर निषेध🏴#NoUPS_NoGPS_OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray AajTak Office of Uddhav Thackeray TV9 Marathi ABP माझा @News18lokmat Lokshahi Marathi Saamana Online Lokmat

पेंशनविहीनKailas Gholane (@kailasgholane) 's Twitter Profile Photo

UPS - GPS म्हणजे सुधारित पेन्शन च्या नावावर कर्मचाऱ्यांची दिशाभूल.. UPS/GPS नको जुनी पेन्शन हवी.. UPS/GPS निर्णयाचा जाहीर निषेध🏴#NoUPS_NoGPS_OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray AajTak Office of Uddhav Thackeray TV9 Marathi ABP माझा @News18lokmat Lokshahi Marathi Saamana Online Lokmat

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

उद्यापासून पाणीत्याग..😢 कल से पानी भी नहीं पियेंगे पुरानी पेन्शन आमरण अनशन के आंदोलक..#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण (दिवस 3रा Update 6.30pm) "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं.. #OPS_Hunger_Strike #I_Support_OPS_Hunger_Strike Eknath Shinde - एकनाथ शिंदे Lokmat #महाराष्ट्र #असंवेदनशील_सरकार

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण बाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी दिले पाठींबा पत्र.. नागपूर पदवीधर आमदार अभिजित वंजारी Abhijit Wanjarri यांच्यामाध्यमातून पत्र सुपूर्द..सोबतच उपोषणकर्त्यांना पाणी घेण्याची केली विनंती.. संघटनेतर्फे काँग्रेस पक्षाचे आभार मात्र पानी

#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण बाबत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी दिले पाठींबा पत्र..
नागपूर पदवीधर आमदार अभिजित वंजारी Abhijit Wanjarri यांच्यामाध्यमातून पत्र सुपूर्द..सोबतच उपोषणकर्त्यांना पाणी घेण्याची केली विनंती..
संघटनेतर्फे काँग्रेस पक्षाचे आभार मात्र पानी