Sanjay Nanaware (@sanjaynanaware8) 's Twitter Profile
Sanjay Nanaware

@sanjaynanaware8

Resistance is necessary .

ID: 953549008886054912

calendar_today17-01-2018 08:46:14

203 Tweet

293 Takipçi

489 Takip Edilen

Prakash Koli OPS (@pk_0077) 's Twitter Profile Photo

Nana Patole #ThanksNanaPatoleji राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये जुनी पेन्शन मिळाल्याने तेथील कर्मचारी झाला निर्भय, महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीने घ्यावा जुनीच पेन्शन देण्याचा निर्णय. Nana Patole Rahul Gandhi Ashok Gehlot Office of Uddhav Thackeray Ajit Pawar MH 13

Dr Lalitkumar Shanware #OPS (@drlalitshanware) 's Twitter Profile Photo

Nana Patole राजस्थान , छत्तीसगढ कॉंग्रेसचे खूप खूप आभार! ऐतिहासिक निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या दुवा आपणांस मिळतील. महाराष्ट्र कॉंग्रेसने असा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. #ThanksNanaPatoleji Ashok Chavan Balasaheb Thorat Nana Patole Prof. Varsha Eknath Gaikwad Praniti Shinde Dr. Nitin Raut 🇮🇳 2

Prakash Koli OPS (@pk_0077) 's Twitter Profile Photo

Nana Patole सांगली मध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णयाचा स्वागत व जाहीर आभार प्रदर्शन #ThanksNanaPatoleji

Nana Patole सांगली मध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णयाचा स्वागत व जाहीर आभार प्रदर्शन
#ThanksNanaPatoleji
अविनाश सुरळकर (@avinashsuralkar) 's Twitter Profile Photo

Nana Patole #ThanksNanaPatoleji राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये जुनी पेन्शन मिळाल्याने तेथील कर्मचारी झाला निर्भय, महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीने घ्यावा जुनीच पेन्शन देण्याचा निर्णय. Nana Patole Rahul Gandhi Ashok Gehlot Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Dr. Nitin Raut 🇮🇳

पेन्शनविहीन श्रीकांत कुळकर्णी 🇮🇳 (@shrikant0903) 's Twitter Profile Photo

Nana Patole महाराष्ट्रातील लाखो तरुण कर्मचारी आपले खूपच आभारी आहेत नानासाहेब. 🙏 आता पर्यंत खूप दूर गेलेली जुनी पेन्शन ची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी आपल्या प्रयत्नांना सलाम... #ThanksNanaPatoleji Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Ashok Chavan Balasaheb Thorat Nana Patole Prof. Varsha Eknath Gaikwad

Dipak Parade ™🔄 (@dipak_parade) 's Twitter Profile Photo

मविआचा जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण करणारा असेल. मविआ तर्फे हा निर्णय लवकरच घ्यावे,ही विनंती.. Nana Patole Balasaheb Thorat Dr. Nitin Raut 🇮🇳 Sharad Pawar Ajit Pawar CMO Maharashtra

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने विधानसभेत केली आहे. राज्याची सत्ताधारी महाविकास आघाडी यावर लवकरच निर्णय घेईल असा विश्वास आहे. जुन्या पेंशन योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळात आधार लाभेल.

Sanjay Nanaware (@sanjaynanaware8) 's Twitter Profile Photo

|वा|ढ|दि।व।स। ।अ|भि|ष्ठ|चिं|त|न| ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा! 💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐

Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

#BharatJodoYatra में हर कोई उम्मीदों के साथ जुड़ रहा है...सब अपने दिल की बात कह रहे हैं। राजस्थान और छत्तीसगढ़ में पुरानी पेंशन लागू करने के कारण सबकी उम्मीदें Rahul Gandhi से ही है।

#BharatJodoYatra में हर कोई उम्मीदों के साथ जुड़ रहा है...सब अपने दिल की बात कह रहे हैं।

राजस्थान और छत्तीसगढ़ में पुरानी पेंशन लागू करने के कारण सबकी उम्मीदें Rahul Gandhi से ही है।
Sanjay Nanaware (@sanjaynanaware8) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधानाने सर्वांना समान काम समान निवृत्ती वेतन असा अधिकार दिला असताना पुरोगामी भारत देश कर्मचाऱ्यांवर अन्याय का करत आहे? #ConstitutionalRightOPS Narendra Modi Sharad Pawar Arvind Kejriwal Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray CMO Maharashtra ABP माझा

Prakash Koli OPS (@pk_0077) 's Twitter Profile Photo

Narendra Modi Nirmala Sitharaman RSS Everyone asking to implement Old Pension scheme and Strong demand to scrap National Pension Scheme all over India. This will turn the table if government avoid this #Ops Demend #ConstitutionalRightOps

Narendra Modi
Nirmala Sitharaman RSS
Everyone asking to implement Old Pension scheme and
Strong demand to scrap National Pension Scheme all over India.
This will turn the table if government avoid this #Ops Demend
#ConstitutionalRightOps
Devendra Fadnavis (@dev_fadnavis) 's Twitter Profile Photo

जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न निर्माण केला काँग्रेस-राष्ट्रवादीने आणि आव आणतात, जणू आम्ही निर्माण केला. प्रश्न कोणतेही असो, प्रश्न सोडविण्याची दानत आणि मार्ग काढण्याची ताकद फक्त आपल्याच पक्षात आहे ! (नागो गाणार प्रचारसभा, नागपूर । दि. 15 जानेवारी 2023) #Nagpur #Maharashtra #BJP

Sanjay Nanaware (@sanjaynanaware8) 's Twitter Profile Photo

निश्चितच २००५ नंतरचे सर्व कर्मचारी आपणाकडून जुनी पेंशन योजना पूर्ववत होईल ही अपेक्षा बाळगून आहेत.

मैं पुराणी पेन्शन का हकदार हू|Sandeep Nagre (@sandeepnagre7) 's Twitter Profile Photo

पोहरा देवी च्या सभेत #जुनिपेन्शन लागू करणेसाठी सत्तारूढ़ पक्ष यांना आवाहन केल्याबद्दल Uddhav Thackeray साहेब आपले मनःपूर्वक आभार 🙏🏼 #मविआ #OPS #voteforOPS ने सर्व कर्मचारी #जुनिपेन्शन मिळविल असे आपण मनोबल दिले. ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Aaditya Thackeray Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील Lokmat