SANDESH RATHOD
@sandesh30288997
बंगलावाळो
ID: 1164068160703778816
21-08-2019 06:54:32
62 Tweet
5 Followers
68 Following
"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या #शिक्षण_सेवक_रद्द_करा Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#शिक्षणसेवक_पद_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन शिक्षण क्षेत्रातील ही 2000 सालापासून लागलेली कीड दूर करा CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Girish Mahajan Ajit Pawar TV9 Marathi Abhimanyu Pawar Dharmendra Pradhan Ministry of Education Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR
शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत.🙏🙏 #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" CMO Maharashtra Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#शिक्षणसेवक_पद_रद्द_करा पुरोगामी महाराष्ट्र शिक्षण सेवक पद ठेऊन शिक्षण क्षेत्राचा करत असलेला अपमान दूर करा CMO Maharashtra Ajit Pawar Dadaji Bhuse भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Abhimanyu Pawar Girish Mahajan Sujata Saunik
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा शिक्षणसेवकांना न्याय द्या CMO Maharashtra Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र Dharmendra Pradhan PMO India
#शिक्षणसेवकपद_रद्द_करा शिक्षणक्षेत्राला लागलेली काळीमा दूर करा CMO Maharashtra Dadaji Bhuse हजारो शिक्षणसेवकांना मानसिक,आर्थिक तणावातून दूर करा Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Abhimanyu Pawar भाजपा महाराष्ट्र Ministry of Education MAHARASHTRA DGIPR
किती दिवस शासनाला शिक्षणसेवक पद्धती सुरू ठेवायची ? CMO Maharashtra Ajit Pawar Dadaji Bhuse
#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_झालाच_पाहिजे समान काम समान वेतन देऊन शिक्षणसेवकावरील अन्याय दूर करा CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dadaji Bhuse Jaykumar Gore भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis @OfficeOfDevendra
पूरोगामी राज्यातील अन्यायकारक #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द करा हजारो शिक्षण सेवकांची 'शिक्षण सेवक' कालावधीतून मुक्तता करा.🙏 CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Girish Mahajan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र Jaykumar Gore
शिक्षनसेवकांचाल प्रश्न कधी सुटणार ? मायबाप आज 30000 शिक्षणसेवक आणि त्यांचे कुटुंबीय खूप हालाखीचे जीवन जगतआहेत त्यांचा विचार होऊ द्या 🙏 #शिक्षणसेवककालावधी_रद्द_करा CMO Maharashtra Ajit Pawar Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Eknath Shinde - एकनाथ शिंदे Jaykumar Gore Dadaji Bhuse
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समानकाम_समान_वेतन_द्या शिक्षणसेवकांचे हाल किती दिवस? CMO Maharashtra Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Girish Mahajan Office Of Rohit Pawar Sharad Pawar Satyajeet Tambe Jaykumar Gore
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis
महाराष्ट्राचं बजेट 6 लाख कोटींवर! 🚨 पण शिक्षण सेवक मात्र आजही अन्याय सहन करत आहेत हा शिक्षकांचा छळ थांबवणार कोण? शिक्षण सेवकांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Narendra Modi @rajth
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #समान_काम_समान_वेतन_द्या महाराष्ट्रात शिक्षणसेवकांना सन्मानाने जगण्याची हमी द्या ,तुटपुंजे मानधन वाढवा CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Dadaji Bhuse Jaykumar Gore भाजपा महाराष्ट्र @OfficeOfDevendra Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा
#शिक्षण_सेवक_रद्द मुंबई शिक्षण सेवक रद्द लढा टीम शिक्षक बांधवांनी #आमदारdnyaneshwar mhatre यांना निवेदन सादर केले. 📢 आव्हान सरकारला : Devendra Fadnavis विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात ढकलू नका… शिक्षकांना न्याय द्या, #शिक्षण_सेवक_रद्द करा youtube.com/post/Ugkxkc4OK…
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा राष्ट्रनिर्माता शिक्षणसेवकांचा वनवास सपंवा. मायबाप सरकारने प्रगत महाराष्ट्रात शिक्षणसेवकांची होणारी पिळवणूक थांबवावी हि राज्यातील हजारो सेवकांच्या विनंती CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Dadaji Bhuse Baliram Doley - बळीराम डोळे