Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile
Samadhan पाटील ( SAM ) 🐦

@sam_8070

मी नाही पिंपळाच्या पानासारखा जो अकाली गळूनपडेल, मी आहे मेहंदीच्या पानासारखा जो स्वतः कुस्करून तुझ्या आयुष्यात रंग भरेन....💕 {🩸 A+} 🧡🕊💚

ID: 748501342851829760

linkhttps://www.instagram.com/sam_p8070/profilecard/?igsh=N3ZiNDF0dHl1amd0 calendar_today30-06-2016 13:00:01

6,6K Tweet

2,2K Followers

207 Following

Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

"गाठी साखरेची, चव कडुलिंबाची... हीच खरी ओळख मराठी संस्कृतीची. Happy Gudi Padwa!"

"गाठी साखरेची, चव कडुलिंबाची... हीच खरी ओळख मराठी संस्कृतीची. Happy Gudi Padwa!"
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

केंद्रप्रमुख भरतीच्या उमेदवारांना MSCE ने TET CTET अपडेट सांगितले पण या मध्ये उमेदवाराच्या माहितीची कोणत्याही प्रकारे सुरक्षा नाही. परत या भरतीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये त्यामुळे MSCE ने खालील निवेदनाचा विचार करावा.. Dadaji Bhuse CMO Maharashtra

केंद्रप्रमुख भरतीच्या उमेदवारांना MSCE ने TET CTET अपडेट सांगितले पण या मध्ये उमेदवाराच्या माहितीची कोणत्याही प्रकारे सुरक्षा नाही. परत या भरतीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये त्यामुळे MSCE ने खालील निवेदनाचा विचार करावा.. <a href="/dadajibhuse/">Dadaji Bhuse</a> <a href="/CMOMaharashtra/">CMO Maharashtra</a>
Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

14 वर्षाचा वनवास पुर्ण करून श्री राम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी आनंदोत्सव साजरा केला व प्रत्येकाने आपल्या अंगणात त्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारली..... #गुढी_पाडवा

Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र फडणवीस सरकार म्हणजे युपी भैयांचे सरकार...

Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री साहेब Devendra Fadnavis कोकणातील दादर रत्नागिरी रेल्वे, गोरखपूर ला का नेण्यात आली, नक्की कारण काय आहे, कोकणातील जनतेने मुंबई मधे नोकरीसाठी येवू नये का ? मुंबईमधे परप्रांतीय भरायचे आहेत का ?

Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

गॅस मिळत नाही.. चुलीवर हाॅटेल चालवू लागलेत, पण महागाई का वाढतेय ? १५ रू ला मिलणारं वडापाव २० रू झाला 🤣 गॅस सिलिंडर पेक्षा चूल महाग झाली ?

गॅस मिळत नाही.. चुलीवर हाॅटेल चालवू लागलेत, पण महागाई का वाढतेय ? १५ रू ला मिलणारं वडापाव २० रू झाला 🤣

गॅस सिलिंडर पेक्षा चूल महाग झाली ?
Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

एकही झाड न तोडता खऱ्या अर्थाने हरीत कुंभमेळा यशस्वीपणे साजरा करणारे एकमेव नेतृत्व सन्मा. राज साहेब ठाकरे कुठे, #महाराष्ट्रप्रेमी आणी अदाणी अंबानीच्या सोईसाठी कुंभमेळ्याचे कारण सांगून हजारो झाडे तोडणारे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे, #गुजरातप्रेमी

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. 

पण
Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

इथं यायचं, इथं रहायचं, इथेच कमवायचं आणी इथेच खायचं.... आणी इथल्याच भाषे च्या सक्तीच्या विरोधात संप करणार का भडव्यांनो, माझ्या मराठी भाषेला विरोध आहे मग माझ्या महाराष्ट्रातून चालते व्हा ! फक्त रिक्षा घेवून नाही तर रिक्षा भरून इतर परप्रांतीयांना घेवून जा !! 😡

इथं यायचं, इथं रहायचं, इथेच कमवायचं आणी इथेच खायचं.... आणी इथल्याच भाषे च्या सक्तीच्या विरोधात संप करणार का भडव्यांनो,

माझ्या मराठी भाषेला विरोध आहे मग माझ्या महाराष्ट्रातून चालते व्हा ! फक्त रिक्षा घेवून नाही तर रिक्षा भरून इतर परप्रांतीयांना घेवून जा !! 😡
Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

संपूर्ण महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात यावा ! इतर राज्यातील लोकांच्या नावावर जमिन होणार नाही Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Raj Thackeray Uddhav Thackeray Sharad Pawar President of India MAHARASHTRA DGIPR आपले सरकार

Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळेय विद्यार्थांच्या हातात मोबाईल दिले गेले, आता बहूतेक विद्यार्थी, इंस्टाग्राम, फ्रि-फायर, स्नॅपचॅट, सारख्या App मधे व्यस्त झालीत, प्रशासनाने हे App बंद करावेत, Narendra Modi PMO India President of India Dharmendra Pradhan Ashwini Vaishnaw Jitin Prasada जितिन प्रसाद