Prakash Putthewad (@prakashp143) 's Twitter Profile
Prakash Putthewad

@prakashp143

ID: 2385194083

calendar_today12-03-2014 12:32:10

302 Tweet

86 Takipçi

40 Takip Edilen

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना (@mrjps_) 's Twitter Profile Photo

श्री.Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray आणि श्री. Sharad Pawar @supriya_sul,श्री. Nana Patole Balasaheb Thorat Vijay Wadettiwar यांना विनंती.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत,आपापल्या जाहिर नाम्यात,"जुनी पेन्शन" जशीच्या तशी लागु करणार प्रामुख्याने नमूद करावे.अशी १८लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भावना आहे.

विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

आज नाशिक येथे जुनी पेन्शन धरणे आंदोलन, हजारोंच्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी..(3 ऑगस्ट2024)।💥🔥 एकच मागणी फक्त 1982-84ची जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करा.. #No_NPS #No_GPS #WeWantOnlyOPS #पुरानी #OldPension Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Jayant Patil- जयंत पाटील Lokmat

Prakash Putthewad (@prakashp143) 's Twitter Profile Photo

अभूतपूर्व गर्दी..जुनी पेन्शन मोर्चा कोल्हापूर.💥17 ऑगस्ट 2024..म.रा.जु.पेन्शन संघटनेचे सरसकट जुन्या पेन्शन साठी आंदोलन तीव्र #NoGPS #OnlyOPS #Maharashtra #Kolhapur Eknath Shinde - एकनाथ शिंदे ABP माझा Narendra Modi Mallikarjun Kharge Rahul Gandhi Rahul Kulkarni NDTV Marathi Supriya Sule Aaditya Thackeray

Prakash Putthewad (@prakashp143) 's Twitter Profile Photo

खुल जाएँगे सभी रास्ते, तू रुकावटों से लड़ तो सही... सब होगा हासिल* तू अपनी ज़िद पे अड़ तो सही.. *महाराष्ट्र राज्य जुनी पेशन संघटना* राज्य पेन्शन अधिवेशन दिनांक :- रविवार 15 सप्टेंबर 2024 स्थळ:- शिर्डी जिल्हा:- अहमदनगर चलो शिर्डी ,चलो शिर्डी एकच मिशन जुनी पेन्शन

खुल जाएँगे सभी रास्ते,
तू रुकावटों से लड़ तो सही...
सब होगा हासिल*
तू अपनी ज़िद पे अड़ तो सही..

*महाराष्ट्र राज्य जुनी पेशन संघटना*
राज्य पेन्शन अधिवेशन
दिनांक :- रविवार 15 सप्टेंबर  2024
स्थळ:- शिर्डी
जिल्हा:-  अहमदनगर

चलो शिर्डी ,चलो शिर्डी

एकच मिशन जुनी पेन्शन
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना (@mrjps_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व त्यांच्या परिवाराची एकच मागणी "१९८२-८४ ची जुनी पेन्शन सर्वांना सरसकट लागू करा." Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis ABP माझा TV9 Marathi Sharad Pawar Aaditya Thackeray Balasaheb Thorat CMO Maharashtra

महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व त्यांच्या परिवाराची एकच मागणी "१९८२-८४ ची जुनी पेन्शन सर्वांना सरसकट लागू करा."
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Devendra Fadnavis ABP माझा TV9 Marathi Sharad Pawar Aaditya Thackeray Balasaheb Thorat CMO Maharashtra
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना (@mrjps_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व त्यांच्या परिवाराची एकच मागणी १९८२/८४ ची 'जुनी पेन्शन" सरसकट सर्वांना लागू करा" #HappyTeachersDay Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar #voteforOPS #NoNPS_NoUPS_OnlyOPS

महाराष्ट्रातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व त्यांच्या परिवाराची एकच मागणी १९८२/८४ ची  'जुनी पेन्शन" सरसकट सर्वांना लागू करा"
#HappyTeachersDay  Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis
Ajit Pawar
#voteforOPS
#NoNPS_NoUPS_OnlyOPS

🔴_#एक दिवस संघटनेसाठी. ‼️ #एक दिवस आपल्या पेन्शनसाठी. 🔳 संघटना आपल्याला भरभरून देत असते; आपण तिला एक दिवस दिला तर तिला बळकटी येते आणि आपल्या पदरात जे आपल्याला मिळते त्यापेक्षाही अधिक मिळतं... *#पेन्शन आपल्या हक्काची. *एकच मिशन जुनी पेन्शन* *#VoteForOPS

🔴_#एक दिवस संघटनेसाठी.
‼️ #एक दिवस आपल्या पेन्शनसाठी.
🔳 संघटना आपल्याला भरभरून देत असते; आपण तिला एक दिवस दिला तर तिला बळकटी येते आणि आपल्या पदरात जे आपल्याला मिळते त्यापेक्षाही अधिक मिळतं...

*#पेन्शन आपल्या हक्काची.
*एकच मिशन जुनी पेन्शन*
*#VoteForOPS
विनायक चौथे🇮🇳 (@vinayakchauthe) 's Twitter Profile Photo

UPS लागू करने वाली टी वी सोमनाथन कमिटी की रिपोर्ट देने से केंद्र का इनकार.. वित्त मंत्रालय ने कहा हैं की इसे सार्वजनिक नहीं कर सकते..आखीर यह समिती रिपोर्ट सार्वजनिक करने में क्या दिक्कत हैं..? पुरानी पेन्शन OPS को दरकिनार कर UPS क्यों लायी गई यह सबको पता चलना

UPS लागू करने वाली टी वी सोमनाथन कमिटी की रिपोर्ट देने से केंद्र का इनकार.. वित्त मंत्रालय ने कहा हैं की इसे सार्वजनिक नहीं कर सकते..आखीर यह समिती रिपोर्ट सार्वजनिक करने में क्या दिक्कत हैं..? पुरानी पेन्शन OPS को दरकिनार कर UPS क्यों लायी गई यह सबको पता चलना
Prakash Putthewad (@prakashp143) 's Twitter Profile Photo

जुनी पेन्शन संघटनेचे शिर्डीत उद्या पेन्शन महा अधिवेशन..💥 सुधारीत पेन्शन UPS चा विरोध व सरसकट जुन्या पेन्शन OPS च्या मागणी साठी राज्यभरातील कर्मचारी अधिवेशनात एकवटणार। #पेन्शन_राज्य_महाअधिवेशन #NoUPS #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Nana Patole Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील

जुनी पेन्शन संघटनेचे शिर्डीत उद्या पेन्शन महा अधिवेशन..💥 सुधारीत पेन्शन UPS चा विरोध व सरसकट जुन्या पेन्शन OPS च्या मागणी साठी राज्यभरातील कर्मचारी अधिवेशनात एकवटणार।
#पेन्शन_राज्य_महाअधिवेशन #NoUPS #OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Nana Patole Supriya Sule Jayant Patil- जयंत पाटील
Prakash Putthewad (@prakashp143) 's Twitter Profile Photo

पेन्शन राज्य महाधिवेशनात उसळलेली गर्दी.. वरून पाऊस, खाली चिखल, तरी अश्या सर्व विपरीत परिस्थितीत जुनी पेन्शन महाधिवेशनात कर्मचाऱ्यांचा जनसागर.. 💥#पेन्शन_राज्य_महाअधिवेश #शिर्डी #NoUPS #OnlyOPS #पुरानी_पेन्शन

हरियाणा विधानसभा निवडणूकीत जुनी पेन्शन मुद्दा गाजणार.. काँग्रेस जाहीरनाम्यात जुनी पेन्शन मुद्दा अग्रस्थानी. हरियाणा विधानसभा चुनाव में गुंजेंगा OPS मुद्दा!#Congress के घोषणापत्र में पुरानी पेन्शन शिर्ष स्थान पर। #निवडणूक_जाहीरनामा #manifesto #OldPension #HaryanaElelction

हरियाणा विधानसभा निवडणूकीत जुनी पेन्शन मुद्दा गाजणार.. काँग्रेस जाहीरनाम्यात जुनी पेन्शन मुद्दा अग्रस्थानी.
हरियाणा विधानसभा चुनाव में गुंजेंगा OPS मुद्दा!#Congress के घोषणापत्र में पुरानी पेन्शन शिर्ष स्थान पर।
#निवडणूक_जाहीरनामा #manifesto  #OldPension #HaryanaElelction
Prakash Putthewad (@prakashp143) 's Twitter Profile Photo

10 वर्षात 4-4 पेन्शन योजना! आधी DCPS फसली, मग NPS आणली, NPS फसली मग UPS, आता UPS च्या जोडीला GPS. सरकार अजून किती प्रयोग करणार आहे?असे कितीही प्रयोग केले तरी कर्मचारी जुनी पेन्शन वर ठाम होते व आहेत.GPS किंवा UPS कर्मचाऱ्यांना मान्य नाहीच🏴जाहीर निषेध #NoUPS_NoGPS_OnlyOPS Lokmat

10 वर्षात 4-4 पेन्शन योजना! आधी DCPS फसली, मग NPS आणली, NPS फसली मग UPS, आता UPS च्या जोडीला GPS.
सरकार अजून किती प्रयोग करणार आहे?असे कितीही प्रयोग केले तरी कर्मचारी जुनी पेन्शन वर ठाम होते व आहेत.GPS किंवा UPS कर्मचाऱ्यांना मान्य नाहीच🏴जाहीर निषेध #NoUPS_NoGPS_OnlyOPS Lokmat
Prakash Putthewad (@prakashp143) 's Twitter Profile Photo

UPS आणि GPS हा शिकाऱ्याने टाकलेला दाणा आहे, OPS वर ठाम रहा। एकच मिशन जुनी पेन्शन.. GPS - UPS चा जाहीर निषेध🏴 #NoUPS_NoGPS_OnlyOPS Eknath Shinde - एकनाथ शिंदे Aaditya Thackeray AajTak Office of Uddhav Thackeray TV9 Marathi ABP माझा @News18lokmat Sharad Pawar Lokshahi Marathi Dr.Jitendra Awhad Saamana Online

UPS आणि GPS हा शिकाऱ्याने टाकलेला दाणा आहे, OPS वर ठाम रहा।
एकच मिशन जुनी पेन्शन..
GPS - UPS चा जाहीर निषेध🏴 #NoUPS_NoGPS_OnlyOPS
Eknath Shinde - एकनाथ शिंदे  Aaditya Thackeray AajTak Office of Uddhav Thackeray TV9 Marathi ABP माझा @News18lokmat Sharad Pawar Lokshahi Marathi Dr.Jitendra Awhad Saamana Online
Prakash Putthewad (@prakashp143) 's Twitter Profile Photo

निष्ठुर सरकार ला दया येणार की नाही ? महाराष्ट्रात आजपासून जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष व अन्य पदाधिकारी आमरण उपोषणावर...राज्यभर साखळी उपोषणाला ही सुरुवात. #जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray Sharad Pawar Narendra Modi TV9 Marathi Lokshahi Marathi Lokmat

निष्ठुर सरकार ला दया येणार की नाही ?
महाराष्ट्रात आजपासून जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष व अन्य पदाधिकारी आमरण उपोषणावर...राज्यभर साखळी उपोषणाला ही सुरुवात.
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Office of Uddhav Thackeray
Sharad Pawar Narendra Modi
TV9 Marathi Lokshahi Marathi
Lokmat