✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile
✌️युवाशाही 💪

@yuva_shahi18

#शिव_शाहु_फुले_आंबेडकर_विचार✊
शेती🌾शिक्षण📚रोजगार✌️आरोग्य🚑संस्कृतीसाठी🤝 कटीबद्ध
युवकांच्या हक्कासाठी&अन्याया विरुद्ध लढा💪
#संवाद_नव्या_पिढीशी_नात_युवाशाहीशी

ID: 1381968901362212874

linkhttps://youtube.com/channel/UCAME2F8Pb16PnQzorsyj46w calendar_today13-04-2021 13:54:40

2,2K Tweet

1,1K Followers

42 Following

Samadhan पाटील ( SAM ) 🐦 (@sam_8070) 's Twitter Profile Photo

#माझी_शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा कोळवे, ( स्थापना २८ जुलै १९७५ ते २८ जुलै २०२५ ) शाळेचा ५० वा वर्धापनदिन सोहळा...!! #कोळवे #वर्धापनदिन #शाळेचा_वर्धापनदिन

#माझी_शाळा
रायगड जिल्हा परिषद शाळा कोळवे,
( स्थापना २८ जुलै १९७५ ते २८ जुलै २०२५ )

शाळेचा ५० वा वर्धापनदिन सोहळा...!!
#कोळवे #वर्धापनदिन #शाळेचा_वर्धापनदिन
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

🛑ज्यांना पोलिस व्हायचं आहे त्याच्या साठी...👮‍♀👮 उठा तयारीला लागा💪 #पोलिस #पोलिस_भरती 🔶Telegram channel link👇 t.me/yuvashahi18 🔶WhatsApp channel link 👇 whatsapp.com/channel/0029Va…

✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

2025 TAIT3 परीक्षेचा निकाल 76 दिवसांनी जाहीर झाला परंतु त्या निकाला संदर्भात सामान्य अभियोग्यता धारकांना मध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे परीक्षा परिषदने त्याचे स्पष्टीकरण देण्यात यावे. Dadaji Bhuse CMO Maharashtra IBPS updates TV9 Marathi Nana Patole

गणराया तुझ्या येण्याने समृध्दी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले, श्री गणेश चतुर्थी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!🙏 #गणपति_बप्पा_मोरया

गणराया तुझ्या येण्याने समृध्दी, शांती, आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले,
श्री गणेश चतुर्थी निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...!🙏
#गणपति_बप्पा_मोरया
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 👩‍🏫🧑‍🏫 #HappyTeachersDay

सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 👩‍🏫🧑‍🏫
#HappyTeachersDay
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐 #बापू #राष्ट्रपिता_महात्मा_गांधी #MahatmaGandhi

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐
#बापू #राष्ट्रपिता_महात्मा_गांधी #MahatmaGandhi
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🍫💐 #happydussehra2025 #विजयदशमी #VijayaDasami

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🍫💐
#happydussehra2025 #विजयदशमी #VijayaDasami
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

युवाशाही परिवाराकडून सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🍫🍫💐

युवाशाही परिवाराकडून सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 🍫🍫💐
Ashwini Kadu (🌴🐠कोकण कन्या🥥🌱) (@miashwinikadu) 's Twitter Profile Photo

सर शिक्षण विभागात सुद्धा लागलेल्या दिव्यांग शिक्षकाची आणि भावी शिक्षकाची ज्यांनी TAIT 2025 दिली यांची ही चौकशी करण्यात यावी..

सर शिक्षण विभागात सुद्धा लागलेल्या दिव्यांग शिक्षकाची आणि भावी शिक्षकाची ज्यांनी TAIT 2025 दिली यांची ही चौकशी करण्यात यावी..
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

नवीन वर्ष सर्वांना सुख-समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! #HappyNewYear2026

नवीन वर्ष सर्वांना सुख-समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यसंपन्न जावो ही सदिच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#HappyNewYear2026
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना रात्रीच हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत तर या पेक्षा शोकांतिका काय असेल.. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की हक्कासाठी रस्त्यावर उतरायचं.. मुख्यमंत्री साहेब जरा विचार करा.. गोरगरिबांची लेकरं दिवसरात्र एक करून तयारी करतात. #PSI_वयवाढ_1वर्ष_GR

✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

स्वराज्य_जननी...🚩 हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.👏 #राजमाता_जिजाऊ_माँसाहेब #जिजाऊ_जयंती

स्वराज्य_जननी...🚩
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.👏
#राजमाता_जिजाऊ_माँसाहेब #जिजाऊ_जयंती
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

जगाला आपल्या तत्वज्ञानातून युवाशक्तीचे महत्त्व पटवून देणारे, थोर तत्त्ववेत्ता स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! स्वामीजींचा जन्मदिवस "राष्ट्रीय युवक दिन" म्हणून साजरा केला जातो. #स्वामी_विवेकानंद_जयंती #राष्ट्रीय_युवा_दिवस

जगाला आपल्या तत्वज्ञानातून युवाशक्तीचे महत्त्व पटवून देणारे, थोर तत्त्ववेत्ता स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
स्वामीजींचा जन्मदिवस "राष्ट्रीय युवक दिन" म्हणून साजरा केला जातो.
#स्वामी_विवेकानंद_जयंती #राष्ट्रीय_युवा_दिवस
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

Best of luck 🤞💐🍫 12 वीच्या परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा 💐💐 #HSC #exam #HSCExam

Best of luck 🤞💐🍫
12 वीच्या परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा 💐💐
#HSC #exam #HSCExam
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती, शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा, शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश... सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.. #शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज

शिवराय म्हणजे धैर्याची मूर्ती,
शिवराय म्हणजे प्रेरणेची गाथा,
शिवराय म्हणजे हिंदवी स्वराज्याचा नवा प्रकाश...
सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

आस्था आणि अंधश्रद्धेच्या विषावर विज्ञान हा एकमेव उतारा आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा..! #राष्ट्रीय_विज्ञान_दिवस

आस्था आणि अंधश्रद्धेच्या विषावर विज्ञान हा एकमेव उतारा आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा..!
#राष्ट्रीय_विज्ञान_दिवस
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

दुष्ट विचार होळीच्या पवित्र अग्नीत भस्मसात करुनी, सकारात्मक गोष्टींनी घेऊ अंतःकरण भरूनी.. होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा....!🔥🫟 #happyholi2026 #होळी_पौर्णिमा #शिमगा #कोकण

दुष्ट विचार होळीच्या पवित्र अग्नीत भस्मसात करुनी, सकारात्मक गोष्टींनी घेऊ अंतःकरण भरूनी..
होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा....!🔥🫟
#happyholi2026 #होळी_पौर्णिमा #शिमगा #कोकण
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

बाई ही दुर्गेचा अवतार...! जागतिक महिला दिनानिम्मित सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा..! #महिला_दिवस #WomensDay

बाई ही दुर्गेचा अवतार...!

जागतिक महिला दिनानिम्मित सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा..!
#महिला_दिवस #WomensDay
✌️युवाशाही 💪 (@yuva_shahi18) 's Twitter Profile Photo

केंद्रप्रमुख भरतीच्या उमेदवारांना MSCE ने TET CTET अपडेट सांगितले पण या मध्ये उमेदवाराच्या माहितीची कोणत्याही प्रकारे सुरक्षा नाही. परत या भरतीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये त्यामुळे MSCE ने खालील निवेदनाचा विचार करावा.. Dadaji Bhuse CMO Maharashtra

शिक्षक भरती 2022 मध्ये तत्कालीन #शिक्षण_आयुक्त सुरज मांढरे (IAS) आयुक्त कार्यालय, पुणे यांनी लावलेला व संपूर्ण मागासवर्गीयांवर अन्यायकारक ठरलेला #TET_CTET 55%-60% नियम दिनांक 23 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्टाकडून रद्द केला.. मागासवर्गीय उमेदवारांचे #अभिनंदन