Pankaj Hingmire
@pankajhingmire
ID: 1379317106018115587
06-04-2021 06:17:00
1,1K Tweet
31 Takipçi
46 Takip Edilen
समान धोरण म्हणणाऱ्या सरकारने बार्टी व सारथी ला नोंदणी दिनांकापासून fellowship दिली पण महाज्योतीला का नाही. हा ओबीसी वर केलेला पुरस्कृत अन्यायच आहे. CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chandrakant Patil Devendra Fadnavis mini🍀botanica
ओबीसी महासंघ भाजपा महाराष्ट्र Pankaja Gopinath Munde Devendra Fadnavis Amit Shah Gopichand Padalkar Atul Save समाजाचे नेतृत्व म्हणून समाजाने विश्वास ठेवला होता.
ओबीसीत जन्म घेऊन पाप केलं का, असं वाटतं’ - महाज्योती फेलोशिपसाठी सरकारवर संतप्त PhD विद्यार्थ्यांचं आंदोलन #scholarships #fellowship #phdlife Dipali Jagtap CMO Maharashtra
महाज्योतीच्या नावाखाली सरकार ओबीसी, भटके, विमुक्तांचीं फसवणूक करत आहे. संशोधक विद्यार्थ्याना फेलोशिप द्यायला पैसे नाही म्हणत तर दुसरी कडे सारथी ला पूर्ण निधी दिला आहे. CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chandrakant Patil Chhagan Bhujbal Gopichand Padalkar
भर उन्हात नागपूर येथे ओबीसी भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थी आपल्या हक्काची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आलेले आहेत प्रशासनाने मात्र पोलीस बळाचा वापर करत विद्यार्थी यांच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. @OfficeOfDevendra Atul Save Rohit Pawar