omkar rakh
@omkar_rakh
युवा सेना 🚩
उद्धव बाळासाहेब ठाकरे 💪
ID: 711285363512254465
19-03-2016 20:17:00
184 Tweet
38 Takipçi
109 Takip Edilen
सर्व पुरावे cctv पासून ते location पर्यंत स्वतः त्या मुलांनी देवून प्रत्येक वेळी पोलीस स्टेशन मध्ये केलेली अपमानास्पद वागणूक मिळत आहे..काहीच सहकार्य मिळत नाही.. Mrs Anjali Damania CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे CP Pune City Police पुणे शहर पोलीस स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य Baliram Doley - बळीराम डोळे
नारायण राणेंचे टोपाचे केस पण पिकले आहेत - संजय राऊत Sanjay Raut 🤣🤣🤣
शेतकरी नेते विजय घाडगे पाटील यांच्यावरीलच नव्हे तर देशाचा कणा असणाऱ्या शेतकरी बांधवाच्या लेकरावर, लोकशाही वरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण विरोधीपक्षाने भेट देण आवश्यक आहे 🚩 Nana Patole Supriya Sule Rohit Pawar Aaditya Thackeray Sandesh Raj Thackeray Office of Uddhav Thackeray
सत्ताधारी तर हुकूमशाही दाखवत आहेत..! कमीत किमान विरोधीपक्ष तरी शेतकरी पुत्रा च्या भेटीला जाऊन त्याच आत्मबळ वाढवण आवश्यक आहे..! #लातूर_हल्ला_देशाच्या_कण्यावरील_हल्ला Aaditya Thackeray Raj Thackeray Rohit Pawar Supriya Sule Nana Patole Baliram Doley - बळीराम डोळे Prashant Jagtap
🔶मा.गृहमंत्री महोदय, Devendra Fadnavis महाराष्ट्राचे भावी #PSI हरवले आहेत.तात्काळ शोधून द्या. दोन दिवसापूर्वी Maharashtra Public Service Commission ने प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अराजपत्रित गट-ब 2025 जाहिरातीत, 👉#PSI :- ZERO post #SR:- ZERO #ASO :- 03 #STI :- 279 पदे आहेत. 🔶 महाराष्ट्र गुन्हेगारी