Nitin Tidole (@nitintidole2) 's Twitter Profile
Nitin Tidole

@nitintidole2

ID: 1497492377103384577

calendar_today26-02-2022 08:43:47

26 Tweet

10 Followers

22 Following

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

राजस्थान,छत्तीसगढ राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

Nitin Tidole (@nitintidole2) 's Twitter Profile Photo

खुप खुप धन्यवादNana Patoleसाहेब! महाराष्ट्रातील लाखों कर्मचारी आपल्या या स्टेटमेंट ची वाट पाहत होते. सरकार ने आता लवकरात लवकर जुनी पेंशन चा ऐतिहासिक निर्णय घ्यावा🙏Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Rahul Gandhi ABP माझा TV9 Marathi ZEE २४ तास Rahul Kulkarni x.com/NANA_PATOLE/st…

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

मी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळात मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला.

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

कोविड कर्तव्यात मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचं विमाकवच व सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे, असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, २४ वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

शिवाजी खुडे (@shivajikhude) 's Twitter Profile Photo

Sharad Pawar "#जुनी_पेन्शन विषयावर चर्चा करुन काहीतरी मार्ग काढू," या आपल्या वक्तव्याचे जाहीर स्वागत.... एकच नम्र विनंती आहे, "#केवळ #एकदाच १० मिनिटे आपले आम्हाला द्या, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याला पुन्हा #जुनी_पेन्शन साठी आंदोलन वा मागणी देखील करावी लागणार नाही." Ajit Pawar

शिवाजी खुडे (@shivajikhude) 's Twitter Profile Photo

Sharad Pawar "#जुनी_पेन्शन विषयावर चर्चा करुन काहीतरी मार्ग काढू," या आपल्या वक्तव्याचे जाहीर स्वागत.... आपणास एकच नम्र विनंती आहे, "#केवळ #एकदाच १० मिनिटे आपले आम्हा कर्मचाऱ्यांना द्या, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्याला पुन्हा #जुनी_पेन्शन साठी आंदोलन वा मागणी देखील करावी लागणार नाही."

Nitin Tidole (@nitintidole2) 's Twitter Profile Photo

पवार साहेब आम्हाला विश्वास आहे की महा विकास आघाडी नक्कीच कर्मचारी हितासाठी निर्णय घेईल कारण सरकारचे चाणक्य आहात आपण

Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

ओल्ड पेंशन स्कीम का मतलब है: - कर्मचारियों की सेवा का सम्मान - बुढ़ापे का ख्याल - उनके परिवार को आर्थिक सुरक्षा ये सिर्फ कांग्रेस कर सकती है और राजस्थान एवं छत्तीसगढ़ में तो हमने करके दिखा भी दिया है। #RealGovernance

Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

It is the govt's job to protect those who have tirelessly worked towards nation-building. And hence, Congress govts in both Rajasthan & Chhattisgarh have decided to bear the entire pension amount through the state exchequer & not employees' salaries. #RealGovernance

It is the govt's job to protect those who have tirelessly worked towards nation-building.

And hence, Congress govts in both Rajasthan & Chhattisgarh have decided to bear the entire pension amount through the state exchequer & not  employees' salaries.

#RealGovernance
अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य (@atals_) 's Twitter Profile Photo

मा. ग्राम विकासमंत्री महोदय व बदली अभ्यास गट प्रमुख महोदयांनी आदिवासी, नक्षलग्रस्त दुर्गम पेसा क्षेत्र या मधील कर्मचाऱयांना प्रस्तुत शासननिर्णयात शासनाने दिलेल्या सवलतीप्रमाणे न्याय मिळवून द्यावा. कमीत कमी आं.ब. संवर्ग-1 Office of Uddhav Thackeray Hasan Mushrif CEO ZP Pune @child_parenting

मा. ग्राम विकासमंत्री महोदय व बदली अभ्यास गट प्रमुख  महोदयांनी आदिवासी, नक्षलग्रस्त दुर्गम पेसा क्षेत्र या मधील कर्मचाऱयांना प्रस्तुत शासननिर्णयात शासनाने दिलेल्या सवलतीप्रमाणे न्याय मिळवून द्यावा. कमीत कमी आं.ब. संवर्ग-1
<a href="/OfficeofUT/">Office of Uddhav Thackeray</a>
<a href="/mrhasanmushrif/">Hasan Mushrif</a> <a href="/PuneZp/">CEO ZP Pune</a> @child_parenting