
N J
@nitinjadhav2024
ID: 1706095855005270016
24-09-2023 23:59:25
351 Tweet
18 Followers
35 Following


पूरोगामी महाराष्ट्रातील अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा हजारो शिक्षण सेवकांची 'शिक्षण सेवक' पदातून मुक्तता करा. #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Girish Mahajan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra Satyajeet Tambe

पूरोगामी महाराष्ट्रातील अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा. #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Girish Mahajan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra Satyajeet Tambe



पवित्र पोर्टल शिक्षक भरती निकाल लागुन आज एक वर्ष पुर्ण झाले ,तरी रयत शिफारस ८०१ शिक्षकांना अजूनही नियुक्ति भेटली नाही.इतर ठिकानी #समायोजन करावे 🙏🙏 #पवित्रपोर्टल_काळादिवस #८०१_पवित्र_शिक्षक_नियुक्तीच्या_प्रतीक्षेत Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Ajit Pawar


Devendra Fadnavis साहेब,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अथवा मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडणाऱ्या खाजगी संस्थांच्या आस्थापनेवर नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.यास्तव,या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची सूचना आयुक्त (शिक्षण) यांना लवकरात लवकर द्यावी,ही विनंती.. CMO Maharashtra
