Mission Mumbai 2024 (@mumbai_nyc) 's Twitter Profile
Mission Mumbai 2024

@mumbai_nyc

Issues of Mumbai

ID: 1001042654090616832

calendar_today28-05-2018 10:09:01

2,2K Tweet

1,1K Takipçi

114 Takip Edilen

Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

बहुजनांच्या मुलांने छगन भुजबळ ला मारले तर १ लाख बक्षीस देणाऱ्या विश्वजीत देशपांडे ने स्वतःच्या मुलाला आणि आपल्या समाजातील तरुणांना असले फालतू उपदेश करावे. बहुजनांच्या मुलाने आंदोलन, लफडे करायचे आणि स्वतःवर गुन्हे दाखल करून आयुष्य बरबाद करायला, आम्ही पागल नाहीत. #ChagganBhujbal

बहुजनांच्या मुलांने छगन भुजबळ ला मारले तर १ लाख बक्षीस देणाऱ्या विश्वजीत देशपांडे ने स्वतःच्या मुलाला आणि आपल्या समाजातील तरुणांना असले फालतू उपदेश करावे. बहुजनांच्या मुलाने आंदोलन, लफडे करायचे आणि स्वतःवर  गुन्हे दाखल करून आयुष्य बरबाद करायला, आम्ही पागल नाहीत.

#ChagganBhujbal
Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारा म्हणणाऱ्या परशुराम सेनेचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे वर तातडी गुन्हा दाखल करा. जय भीम ..जय शिवराय ... जय महाराष्ट्र !!! मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाबाहेर मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन दिलीप वळसे पाटील यांचे फोटो फाडण्यात आले.. #राष्ट्रवादी

Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस मधला प्रत्येक युवा कार्यकर्ता मा शरद पवार साहेबांबरोबर आहे. साहेबांविरोधात कोणीही कुठलेही चुकीचे वक्तव्य केले तर आम्ही खपवून घेणार नाही. #SharadPawar #NCP #DilipWalsePatil

Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

मा शरद पवार साहेब यांनी महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. मात्र टीका करणाऱ्या व्यक्तीने आजपर्यंत पुण्याचा पालकमंत्री पद देखील भूषवलं नाही. ज्या व्यक्तीची पुण्याचे पालकमंत्री होण्याची पात्रता देखील नाही अशा व्यक्तीने पवार साहेबांच्या विरोधात बोलण्याची पात्रता नाही.

Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस मधला प्रत्येक युवा कार्यकर्ता मा शरद पवार साहेबांबरोबर आहे. साहेबांविरोधात कोणीही कुठलेही चुकीचे वक्तव्य केले तर आम्ही खपवून घेणार नाही. #SharadPawar #NCP #Youth #DilipWalsePatil

Dr.Jitendra Awhad (@awhadspeaks) 's Twitter Profile Photo

2004 साली उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये त्यावेळेसचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी INDIA ऐवजी सर्वत्र 'भारत' नाव वापरण्यात यावे अशा प्रकारचा ठराव विधिमंडळात मांडला. एकाच पक्षाने ह्या ठरावाला विरोध केला व उत्तर प्रदेश विधानसभेतून सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. त्या पक्षाचं नाव

Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

माझी Mumbai, आपली BMC च्या मध्य भोजनामुळे (Mid-Day Meal) वाशीनाका, चेंबूर च्या 16 विद्यार्थ्यांना विष बाधा झाली. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar युवक च्या वतीने शताब्दी रुग्णालयात भेट दिली. अस्वच्छ मध्य भोजन बनवणाऱ्या संस्थेवर कारवाही करण्याची मागणी, महापालिकेने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये. Supriya Sule

माझी Mumbai, आपली BMC च्या मध्य भोजनामुळे (Mid-Day Meal) वाशीनाका, चेंबूर च्या 16 विद्यार्थ्यांना विष बाधा झाली. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar युवक च्या वतीने शताब्दी रुग्णालयात भेट दिली. अस्वच्छ मध्य भोजन बनवणाऱ्या संस्थेवर कारवाही करण्याची मागणी, महापालिकेने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये.

Supriya Sule
Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

#Palestine ला समर्थन केलं म्हणुन मा शरद पवार साहेबांना विरोध करणारे #BJP नेते आता स्व अटल बिहारी वाजपायजींना आतंकवादी म्हणणार का ?? ही लढाई मुलनिवासी नागरिकांच्या हक्काची आहे. #India support #Palestine #SharadPawar #NCP

Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांच्या सेवांसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या माझी Mumbai, आपली BMC - BEST Bus Transport च्या अधीकारी - कर्मचाऱ्यांना तसेच अंगणवाडीसेविका - आरोग्यसेविका व ठेकेदारी स्वरूपाच्या कर्मचार्यांदेखील तातडीने दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना करण्यात यावेत. Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #Mumbai #News

मुंबईकरांच्या सेवांसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या माझी Mumbai, आपली BMC - BEST Bus Transport च्या अधीकारी - कर्मचाऱ्यांना तसेच अंगणवाडीसेविका - आरोग्यसेविका व ठेकेदारी स्वरूपाच्या कर्मचार्यांदेखील तातडीने दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना करण्यात यावेत.
Supriya Sule Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #Mumbai #News
चेतन_शब्दयोगी (@chetanshendge) 's Twitter Profile Photo

याला म्हणतात #संघर्ष .. रोजच्या जगण्यातील लढाई .. त्या माता भगिनीचा प्रत्येक ठोका काळजावर पडत होता .. बघताना .. यांच्या साठी #आरक्षण आह़े रे .. माज करून आता भिकेला लागलो म्हणून आम्हांला पण तुमच्या ताटातलं द्या म्हणून नसतं #आरक्षण ! सलाम या ताईच्या संघर्षाला 🙏 #चेतन_शब्दयोगी

Raushan Raj Rajput (@raushanrrajput) 's Twitter Profile Photo

बचपन में किताबों में पढ़ा था, आज सच में देख भी रहा हूं।।🥹 x.com/i/spaces/1vOxw…

Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

मकरसंक्रांती निमित्त #Shivsena नेते खा #SanjayRaut साहेबांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघा बाबत चर्चा केली. प्रसंगी मुंबई राष्ट्रवादीचे नेते Nitin Hindurao DeshmukhGurjyot Singh Keer सोबत होते. #SharadPawar #NCP #MVA #India #Makarsankranti Sanjay Raut

मकरसंक्रांती निमित्त #Shivsena नेते खा #SanjayRaut साहेबांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघा बाबत चर्चा केली. प्रसंगी मुंबई राष्ट्रवादीचे नेते Nitin Hindurao Deshmukh व Gurjyot Singh Keer सोबत होते.

#SharadPawar #NCP #MVA #India #Makarsankranti Sanjay Raut
Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

मैदान ए जंग मे किसी को बुलाया नही करते... जिनका खून खोलता है, वो खुद आ जाते है... I Support #RohitPawar Rohit Pawar Sharad Pawar Supriya Sule

मैदान ए जंग मे किसी को बुलाया नही करते... जिनका खून खोलता है, वो खुद आ जाते है...

I Support #RohitPawar

Rohit Pawar Sharad Pawar Supriya Sule
Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) 's Twitter Profile Photo

अंतिम विजय आपलाच होणार..! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान न्याय देणार. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar Supriya Sule Rohit Pawar #ravikantvarpe

Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात सध्या सूडबुद्धीने कारवाईचे सत्र सुरू आहे. मात्र आपल्याकडे सुडबुध्दीच्या कारवाईला ललकारणारा दादा आहे. रोहीतदादा पवार यांनी इडीकडून सुरू असणाऱ्या कारवाईला उत्तर देण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने इडी कार्यालय गाठले आहे. खऱ्या अर्थाने कुठल्याही दबावाला भीक न घालणारा असा

महाराष्ट्रात सध्या सूडबुद्धीने कारवाईचे सत्र सुरू आहे. मात्र आपल्याकडे सुडबुध्दीच्या कारवाईला ललकारणारा दादा आहे. रोहीतदादा पवार यांनी इडीकडून सुरू असणाऱ्या कारवाईला उत्तर देण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने इडी कार्यालय गाठले आहे.

खऱ्या अर्थाने कुठल्याही दबावाला भीक न घालणारा असा
Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात सध्या सूडबुद्धीने कारवाईचे सत्र सुरू आहे. मात्र आपल्याकडे सुडबुध्दीच्या कारवाईला ललकारणारा दादा आहे. रोहीत दादा पवार यांनी इडीकडून सुरू असणाऱ्या कारवाईला उत्तर देण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने इडी कार्यालय गाठले आहे. खऱ्या अर्थाने कुठल्याही दबावाला भीक न घालणारा असा

महाराष्ट्रात सध्या सूडबुद्धीने कारवाईचे सत्र सुरू आहे. मात्र आपल्याकडे सुडबुध्दीच्या कारवाईला ललकारणारा दादा आहे. रोहीत दादा पवार यांनी इडीकडून सुरू असणाऱ्या कारवाईला उत्तर देण्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने इडी कार्यालय गाठले आहे.

खऱ्या अर्थाने कुठल्याही दबावाला भीक न घालणारा असा
Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) 's Twitter Profile Photo

तुमच्या लायकीनुसार तुमची नुकतीच हकालपट्टी केली आहे. त्यामागे अजून कोणती कारणे आहेत या खोलात आम्हाला जायला लावू नका.आम्ही रडत पळून नाही गेलो. आम्ही रडत नाही #लढत आहोत. कितीही संघर्ष वाट्याला आला तरी तुमच्यासारखा पळपुटेपणा घेऊन आम्ही कोणाच्या पायाजवळ लोटांगण घालणार नाहीत हे लिहून

Adv Nilesh Bhosle - अॅड. निलेश भोसले (@advnileshbhosle) 's Twitter Profile Photo

एक नयी शुरुआत... "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार" #SharadPawar #NCP #SupriyaSule

एक नयी शुरुआत... "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार"

#SharadPawar #NCP #SupriyaSule