Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profileg
Hemant Tukaram Godse

@mphemantgodse

Official Twitter Handle,
Member of Parliament (Loksabha)Shivsena,
Nashik Constituency, Maharashtra ,India

ID:943765847855603712

linkhttps://g.co/kgs/KM6nYa calendar_today21-12-2017 08:51:27

1,6K Tweets

5,9K Followers

41 Following

Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी एकत्र आलेले महायुतीचे सर्व घटकपक्ष,
शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाई-मनसे यांनी नाशिक लोकसभेसाठी एकजूट केली आहे.
त्यानिमित्ताने 6 मे रोजी निर्धार मेळावा घेण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी एकत्र आलेले महायुतीचे सर्व घटकपक्ष, शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाई-मनसे यांनी नाशिक लोकसभेसाठी एकजूट केली आहे. त्यानिमित्ताने 6 मे रोजी निर्धार मेळावा घेण्यात येणार आहे. #mahayuti #hemantgodse #shivsena
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचा विजय निश्चित असल्याचे विश्वासाने सांगितले
Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ शिंदे @devendra_fadnavis @ajitpawarspeaks @mns_adhikrut @drshrikantshinde

नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचा विजय निश्चित असल्याचे विश्वासाने सांगितले @narendramodi @mieknathshinde @devendra_fadnavis @ajitpawarspeaks @mns_adhikrut @drshrikantshinde #महायुती #शिवसेना #नाशिकलोकसभा
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

Shivsena - शिवसेना Hemant Tukaram Godse

लोकसभा निवडणूक - २०२४ साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. #Shivsena @Shivsenaofc @mphemantgodse
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व महायुती,मित्रपक्ष आणि नाशिककरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी ऋणी आहे !
आपला: हेमंत तुकाराम गोडसे
( नाशिक लोकसभा मतदारसंघ )
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar Raj Thackeray Dr Shrikant Lata Eknath Shinde

लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व महायुती,मित्रपक्ष आणि नाशिककरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी ऋणी आहे ! आपला: हेमंत तुकाराम गोडसे ( नाशिक लोकसभा मतदारसंघ ) @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @RajThackeray @DrSEShinde
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

निर्धार विकासाचा,
संकल्प महायुतीच्या महाविजयाचा 📷📷
सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्ते व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,
ही विनंती
आपला : हेमंत तुकाराम गोडसे,
नाशिक लोकसभा मतदारसं
k

निर्धार विकासाचा, संकल्प महायुतीच्या महाविजयाचा 📷📷 सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,कार्यकर्ते व नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, ही विनंती आपला : हेमंत तुकाराम गोडसे, नाशिक लोकसभा मतदारसं #mahayuti #hemantgodse #shivsena #bjp #rashtrawadi k #nashikloksabha
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

आपली शक्ती महायुती
महाविजय रॅली, चला फॉर्म भरायला !
चला सर्व नाशिककरांनी विकासासाठी एकजूट होऊया,
विजयाची हॅट्रिक करूया..

आपली शक्ती महायुती महाविजय रॅली, चला फॉर्म भरायला ! चला सर्व नाशिककरांनी विकासासाठी एकजूट होऊया, विजयाची हॅट्रिक करूया.. #महायुती #नाशिकलोकसभा #हेमंतगोडसे #शिवसेना #bjp #राष्ट्रवादी #मनसे #nashikcity #hemanttukaramgodse #nashikloksabha2024
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा 🙏
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा 🙏 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩 #MaharashtraDay
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

४० डिग्री सेल्सिअस तापमानात देखील माझे हितचिंतक, सहकारी, समर्थक प्रचार पत्रक वाटपासाठी ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत, संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघाची पहिली प्रचार पत्रक वाटप फेरी अगदी सहजरीत्या पिंजून काढली,त्याचा मी ऋणी आहे.आपले प्रत्येकाचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखात, यश-अपयशात,आजवरच्या संघर्षात माझ्या सोबत भक्कम पणे उभ्या राहणाऱ्या माझ्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹💐 माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखात, यश-अपयशात,आजवरच्या संघर्षात माझ्या सोबत भक्कम पणे उभ्या राहणाऱ्या माझ्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

जगाला अहिंसा,दया,क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व मंगलमय शुभेच्छा🙏🏻

जगाला अहिंसा,दया,क्षमा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व मंगलमय शुभेच्छा🙏🏻
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

धनुष्यबाण 🏹 मर्यादपुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा !
श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहरात राहण्याचे सौभाग्य नाशिककरांसाठी निश्चितच विशेष आनंद आणि ऊर्जा, स्फूर्ती देणारी गोष्ट आहे.

धनुष्यबाण 🏹 मर्यादपुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा ! श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहरात राहण्याचे सौभाग्य नाशिककरांसाठी निश्चितच विशेष आनंद आणि ऊर्जा, स्फूर्ती देणारी गोष्ट आहे.
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिक नगरीत राहण्याचं सौभाग्य आपल्याला सगळ्यांना लाभलेलं आहे, याहुन मोठी आणि आनंदाची दुसरी गोष्ट काय असू शकते !
आपल्याला व आपल्या परिवाराला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव,विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

account_circle