MNS For Maharashtra
@mns4maha
सदर पेज हे मनसेचे कार्य सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचावे या उद्देशाने तयार करण्यात आलेले आहे..
#MNS4MAHA
ID: 1175437361213140993
https://www.facebook.com/MNS4MAHA/ 21-09-2019 15:51:30
1,1K Tweet
6,6K Followers
26 Following
After the death of MLA Ramesh Latke, his widow has filed for candidature in the Andheri east by-poll. I request you to not fight any candidate against her. This will be an honourable tribute to the departed soul. Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray
तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे व "एहसान फरामोश" म्हणून तुमची ओळख होऊ नव्हे हीच सदिच्छा. म्हणून इथून पुढे तरी टिका करताना भान ठेवा... बाळा नांदगावकर नेता - मनसे #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Bala Nandgaonkar
राजा असा असावा ज्याला द्यायची सवय असली पाहिजे, घ्यायची नाही..! "हर हर महादेव" चित्रपटानिमित्त अभिनेता सुबोध भावे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत.. #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray
राजसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा कधी आले ? "हर हर महादेव" चित्रपटानिमित्त अभिनेता सुबोध भावे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत.. #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray
"कारभार ऐसे करणे जे रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे" "हर हर महादेव" चित्रपटानिमित्त अभिनेता सुबोध भावे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची घेतलेली मुलाखत.. #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray
सुंभ जळाला तरी पीळ जात नाही ! #रडत_राऊत #संजय_उगाच प्रमोद (राजू) रतन पाटील आमदार - महाराष्ट्र विधानसभा नेते - महाराष्ट्र नवनिर्माण सेना #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
"घाबरू नका, मी अजून जागा आहे !" पुण्यातील मुसळधार पावसात मनसे नगरसेवक श्री. वसंत मोरे नागरिकांच्या मदतीला .. #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Vasant More | वसंत मोरे maharashtratimes.com/maharashtra/pu…
पालघर जिल्ह्यातील चुरशीच्या झालेल्या नांदगाव ग्रांमपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरपंच समीर मोरेंसह त्यांचे सर्व सदस्य विजयी झाले. तसंच केळवा सागरी पोलीस ठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच संदीप किणींसह पक्षाचे १५ सदस्य निवडून आले. #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत
माळशिरस तालुक्यातील महाळुंग नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराला वैतागलेल्या नागरिकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर मोर्चा काढला.. #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮 ✨ धनत्रयोदशी निम्मित आपल्याला आणि आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा ! ✨ ✨ शुभ दीपावली ✨ 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 #दीपावली२०२२ #Diwali2022 #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत
अभिनेते श्री. अक्षय कुमार ह्यांनी आज ४ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली... #कलाकारांचा_नेता #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Akshay Kumar
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित #तुळशीचे_लग्न #मनसेदीपोत्सव२०२२ #दीपावली२०२२ #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत
अहो माझ्या राजाचा इतिहास लोकांच्यापर्यंत पोहचवताना जर आमच्या सह्याद्रीचा आवाज कोणी दाबायचा प्रयत्न केला तर मावळा अंगावर आल्याशिवाय राहील का..? avinash jadhav #हर__हर__महादेव #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray
#Housefull #हर_हर_महादेव 🚩 #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत avinash jadhav @GajananKaleMNS
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस श्री. गजानन राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐 #HBDGajananRane #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Gajanan Narayan Rane
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. मा. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन..💐 #हिंदुहृदयसम्राट #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत
आदेश राजसाहेबांचा #चलो_शेगांव #स्वातंत्र्यवीर #हिंदुत्व #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray
आदेश राजसाहेबांचा #चलो_शेगांव #स्वातंत्र्यवीर #हिंदुत्व #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Nitin Sardesai Sandeep Deshpande avinash jadhav @ShirishSawant11
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री.केतन(बाळा) नाईक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐 #HBDKetanNaik #MNS4MAHA MNS Adhikrut - मनसे अधिकृत