मराठी ट्विटरकर
@marathitweetr
मराठी जनतेच्या सेवेत #अभिजातमराठी #Marathi #Maharashtra #मराठी #ट्विटरसंमेलन #मराठीभाषा #मराठीदिन #महाराष्ट्रदिन
ID: 771953860474769408
03-09-2016 06:11:57
4,4K Tweet
6,6K Takipçi
574 Takip Edilen
उद्या बुधवार दि. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी, सायं. ६ वाजता, जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष Sanjay Nirupam यांच्या पुढाकाराने, सुप्रसिद्ध संगीतकार गुरू ठाकूर यांच्या गुरुयोग निर्मित 'कसे गीत झाले' या संगीतमय मराठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
"मराठी अभिमान गीत" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी - सुरेश भट youtube.com/watch?v=7PktyR… संगीत, निर्माण: Kaushal S Inamdar| कौशल इनामदार #मराठीदिन
माय मराठी ❤ मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 😊 आणि माझ्या लाडक्या कवीला कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन 🙏😎 #मराठीदिन #मराठी #म मराठी विश्वपैलू मराठीचिये नगरी TUSHAR KHARE 🇮🇳 किरण... मराठी बॉट 🇮🇳 संपूर्ण महाराष्ट्र
Dear Spotify Why 'Marathi' language is not available in the 'Languages for Music' option? Marathi is third most spoken language in India yet it is not available in Spotify at launch...! SpotifyCares Spotify News Spotify India #Marathi #मराठी