मराठी बॉट 🇮🇳 (@botmarathi) 's Twitter Profile
मराठी बॉट 🇮🇳

@botmarathi

I'am Twitter Bot 🤖|
मी #मराठी, #म, #वारी, #पाऊस, #शब्दखेळ,#ऑफिसकिस्से, #माझाक्लिक इ. ट्वीट रीट्वीट करतो...|
RT!=समर्थन (साभार-नेट)

ID: 1617038642

calendar_today24-07-2013 06:32:27

159,159K Tweet

5,5K Followers

1 Following

Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) (@the_nikhilb) 's Twitter Profile Photo

ड्रग्स प्रकरणात शाहरुख खान चा पोरगा जेल मध्ये गेला तर तुम्हाला जेवण गेलं नव्हत, आई म्हणून तुम्हाला वाईट वाटतं होत पण कोणाचंही नाव नसलेल्या माझ्या ट्विट मुळे 2 दिवसांत महाराष्ट्रात माझ्यावर 7 गुन्हे दाखल केले. आणि माझे पेपर चालू असताना ४८ दिवस तुरुंगात डांबून ठेवले आणि हे सर्व,👇

SHIVANI GOKHALE 🚩 (@shivanigokhale) 's Twitter Profile Photo

केरळमधील हिंदू अभिमानाची कथा : सुजया पार्वतीची कथा सुजया पार्वती हे नाव गेल्या दोन दिवसांपासून केरळ सोशल मीडिया सर्कलवर ट्रेंड करत आहे. ती एक ज्येष्ठ मल्याळी पत्रकार आणि जगभरातील मल्याळी लोकांमध्ये एक परिचित चेहरा आहे. मग ती ट्रेंडिंग का आहे? 8 मार्च रोजी, सुजया यांनी

केरळमधील हिंदू अभिमानाची कथा : सुजया पार्वतीची कथा

सुजया पार्वती हे नाव गेल्या दोन दिवसांपासून केरळ सोशल मीडिया सर्कलवर ट्रेंड करत आहे. ती एक ज्येष्ठ मल्याळी पत्रकार आणि जगभरातील मल्याळी लोकांमध्ये एक परिचित चेहरा आहे. मग ती ट्रेंडिंग का आहे?

8 मार्च रोजी, सुजया यांनी
मंगल 🇮🇳 (@mangalkohale11) 's Twitter Profile Photo

'मोदींचे आंतरराष्ट्रीय अंधभक्त!' 🤣😄 गेले चार पाच दिवस, आंतरराष्ट्रीय 'अंधभक्तांनी' अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडिया तर या भक्तांच्या लिलांनी दुथडी भरून वाहतो आहे.. 'पापुआ न्यू गिनी' हा खरं तर स्वतःला 'ब्लॅक ख्रिश्चन' म्हणवून घेणारा देश. तिथले ९८% नागरिक ख्रिश्चन आहेत.

Ajay (@amhiraigadkar) 's Twitter Profile Photo

गोष्ट - अमूल , NDDB आणि महानंदची आणि उत्तरं - ' महानंद ' गुजरातला NDDB कडे जाणं महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असू शकते का याची !!? ह्या गोष्टीची सुरुवात..खरे वाटणार नाही पण होते एका युद्धापासुन..'दुसऱ्या' महायुद्धापासून..🤯👇 १९३९ ते ४५ चाललेल्या

गोष्ट - अमूल , NDDB आणि  महानंदची

आणि उत्तरं - ' महानंद ' गुजरातला NDDB कडे जाणं महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असू शकते का याची !!?

ह्या गोष्टीची सुरुवात..खरे वाटणार नाही पण होते एका युद्धापासुन..'दुसऱ्या' महायुद्धापासून..🤯👇

१९३९ ते ४५ चाललेल्या
Lokesh kamdi (@kamdilokesh) 's Twitter Profile Photo

अखेर... वनवास संपला... कारसेवक स्वप्नपुर्ती अयोध्या श्री.राम मंदीर उद्घाटन सोहळा निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा... #कारसेवक #ayodhya #rammandir #कारसेवकस्वप्नपुर्ती #मराठी #मनसे 🛑 #MNS9SMS

अखेर... वनवास संपला...
कारसेवक स्वप्नपुर्ती

अयोध्या श्री.राम मंदीर उद्घाटन सोहळा
निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा...

#कारसेवक
#ayodhya #rammandir
#कारसेवकस्वप्नपुर्ती
#मराठी #मनसे

🛑 #MNS9SMS
Devashish Kulkarni (@ajaatshatrruu) 's Twitter Profile Photo

सावरकर कळायला बुद्धि आणि लायकी दोन्ही लागते! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जात्युच्छेदक कार्याची तुलना थेट तथागत गौतम बुद्ध यांच्याशी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव दृष्टे होते. सावरकर यांची थोरवी कळायला डॉ. आंबेडकर यांच्यासारखे थोर विचार असायला लागतात! ते

सावरकर कळायला बुद्धि आणि लायकी दोन्ही लागते!

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जात्युच्छेदक कार्याची तुलना थेट तथागत गौतम बुद्ध यांच्याशी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव दृष्टे होते.

सावरकर यांची थोरवी कळायला डॉ. आंबेडकर यांच्यासारखे थोर विचार असायला लागतात! ते
Nikhil Bhamare बागलाणकर (Modi Ka Parivaar) (@the_nikhilb) 's Twitter Profile Photo

.rajiv khandekar तुम्हाला दलाल म्हणणे चुकीचे ठरेल का? एका दहशतवादी घटनेला राजकीय वळण देण्यासाठी नीच मानसिकता असलेल्या या फरशी फुष्या ची ट्विट "टीकास्त्र" म्हणून दाखवताना पत्रकारिता खुंटीला टांगून ठेवली का?

समीर कुलकर्णी (@paramvaibhav) 's Twitter Profile Photo

"निर्लज्ज मानसिकता" कशी असते पहा. एक अनुभव - आत्ता ५ वाजताची गोष्ट - मी आणि माझी मुलगी , तिची दुरुस्तीला टाकलेली गाडी गॅरेज मधून आणायला गेलो होतो. नेमकं गॅरेज बंद होतं म्हणून परत फिरलो आणि शिक्षक नगर , कोथरूडच्या सिग्नल वर थांबलो होतो. मागून एक माणूस (ज्याच्या मागे एक छोटीशी -

Mandar D. Abhyankar™🗨️ 𝕏 (@mandar2005) 's Twitter Profile Photo

आज फोटो टिपण्याचा मोह आवरला नाही, एक हास्याची पाटी हाती लागली, आणि दुसरा पितृपक्षाच्या साक्षीने, Fortuner वर Fortuner चा प्रवास जुळून आला. /आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC मराठीचिये नगरी मराठी बॉट 🇮🇳

आज फोटो टिपण्याचा मोह आवरला नाही, एक हास्याची पाटी हाती लागली, आणि दुसरा पितृपक्षाच्या साक्षीने, Fortuner वर Fortuner चा प्रवास जुळून आला.
<a href="/AmhiDombivlikar/">/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC</a> <a href="/MarathiRT/">मराठीचिये नगरी</a> <a href="/BotMarathi/">मराठी बॉट 🇮🇳</a>
Rohit Bapat (हृद्रोग) 🇮🇳 (@rhtbapat) 's Twitter Profile Photo

अनेकदा टाळलं पण काही गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर बोलणं सोपं आहे.. १० कामांची यादी देतोय १. अर्थात मेट्रो २. सिंहगड रस्त्यावरील, कर्वे रस्त्यावरील, घोरपडी पेठेतील कोंडी फोडण्यासाठी flyover ३. जवळजवळ शून्य लोड शेडींग ४. पुणे विमानतळाचे extension (मी प्रवास

Abhishek | अभिषेक (@abhica92) 's Twitter Profile Photo

पवारांचा पिंट्या थोडक्यात म्हणतोय की मुघलांनी मराठ्यांवर – आया बहिणींवर अत्याचार केले त्यात मुघलांची काहीच चूक नव्हती. छत्रपतींनी आवाज उठवला आणि लढले म्हणून मुघल असे वागले. त्यांनी गपगुमाने अत्याचार सोसले असते तर मुघलांनी प्रेमाने अत्याचार केले असते म्हणूनच औरंग्या ह्यांचा लाडका!

Nilesh Borude निलेश बोरुडे (@nileshborude15) 's Twitter Profile Photo

काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे. साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून

काल मी पुणे शहर वाहतूक पोलीस अंतर्गत सिंहगड रोड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार प्रमोद कोकणे यांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत ट्विट केलेले आहे. त्याबाबत अधिकच्या पुराव्यासह हे ट्विट करत आहे.

साधारणतः काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल जाधव हा तरुण दुचाकीवरून
Dasarp Edihb (@prasadbhide) 's Twitter Profile Photo

उद्या राज ठाकरे म्हणतील डास चावतात म्हणून सरसकट गुड नाईट लावण्यापेक्षा कुठले डास चावले ते शोधून त्यांना मारायला हवे.

वैद्य वेदश्री ( मोदी का परिवार) (@vedashreeeee_19) 's Twitter Profile Photo

एक साधा नगरसेवक ज्याला निवडून आणता येत नाही जो दर अमावस्या पौर्णिमेला भूमिका बदलतो तो माणूस geo politics शिकवणार 🥴🥴 ते पण कोणाला ? नरेंद्र मोदीला ?? Lol 😂😂

सौ तृप्ती मंगेश मुलमुले (@mrsmulmule) 's Twitter Profile Photo

जीवनाचे खरे सौंदर्य त्या क्षणांत आहे जेव्हा आपण स्वतःशी जोडलेले असतो, सत्याशी प्रामाणिक असतो आणि प्रत्येक श्वासाला कृतज्ञतेने स्वीकारतो. #मराठी #नेमेचीकाहीतरीलिहितजावे

Satchidanand Shevde (@satchidanand_s) 's Twitter Profile Photo

सर्व परवशं दु:खं सर्वम् आत्मवशं सुखम् । एतद् विद्यात् समासेन लक्षणं सुख-दु:खयो: ॥ ज्या गोष्टी पराधीन आहेत त्या दु:ख कारक असू शकतात,पण ज्या आपल्या हाती आहेत त्या तर सुखकारक आहेत ना? आणि हेच सुख दु:खाचे लक्षण आहे. #सुभाषित #मराठी #संस्कृत

Jayant Rokade (मोदी का परिवार ) (@jayant_rokade) 's Twitter Profile Photo

पवार कुटूंबातील सर्वात मोठ्या फ्रॉड व्यक्तीला बघून घ्या. आपली आणि आपल्याच घराण्याची सत्ता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर रहावी म्हणून रोहित पवार या फ्रॉडने MCA ची सदस्यसंख्या १५४ वरून ५७१ पर्यंत वाढवली. रोहित पवारांनी हा फ्रॉड करताना आपल्या जवळच्या तब्बल ४०० लोकांना MCA चे आजीवन

KhadakSingh🚩 (@khadaksingh_) 's Twitter Profile Photo

तारीख ३ फेब्रुवारी वार मंगळवार वेळ संध्याकाळी ५ ची ! ह्या वेळी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आडोशी घाटात "प्रोपेलिन गॅस" चा टँकर उलटला आणि एकच खळबळ उडाली ! महामार्ग पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी लेन बंद केली आणि इथूनच मोठ्या ट्रॅफिक जॅम ला सुरुवात

तारीख ३ फेब्रुवारी वार मंगळवार वेळ संध्याकाळी ५ ची ! ह्या वेळी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर आडोशी घाटात "प्रोपेलिन गॅस" चा टँकर उलटला आणि एकच खळबळ उडाली ! 

महामार्ग पोलिसांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी लेन बंद केली आणि इथूनच मोठ्या ट्रॅफिक जॅम ला सुरुवात