Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile
Priyanka Sarwar

@priyasarwar

Sub Editor @New Era Publishing House , Pune📚
Reader | writer | photographer|
traveler |Blogger।
Kindest soul | Proud Indian.

ID: 162050325

linkhttps://priyankasarwar.wordpress.com/ calendar_today02-07-2010 13:52:15

941 Tweet

891 Takipçi

1,1K Takip Edilen

Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

पुस्तक : व्हाईट टॉर्चर किंमत : 300 रू संपर्क : 8830466300 ( पूर्ण पत्ता WhatsApp करा) #महाराष्ट्र #म #मराठी #पुस्तक #मराठीपुस्तक #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #शिवचरित्र

पुस्तक : व्हाईट टॉर्चर 
किंमत :  300 रू
संपर्क :  8830466300
( पूर्ण पत्ता WhatsApp करा)
#महाराष्ट्र #म #मराठी #पुस्तक
#मराठीपुस्तक #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे 
#शिवचरित्र
Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

पुस्तक : मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा किंमत : 380 रू संपर्क : 8830466300 ( पूर्ण पत्ता WhatsApp करा) #महाराष्ट्र #म #मराठी #पुस्तक #मराठीपुस्तक #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #शिवचरित्र #छत्रपती

पुस्तक : मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा 
किंमत :  380 रू
संपर्क :  8830466300
( पूर्ण पत्ता WhatsApp करा)
#महाराष्ट्र #म #मराठी #पुस्तक
#मराठीपुस्तक #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे 
#शिवचरित्र #छत्रपती
Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

स्त्रियांना अमानवी वागणूक देणाऱ्या देशात मानवी हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांना 2023 वर्षी नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.स्वातंत्र्य आणि सन्मान यांना पायदळी तुडवणाऱ्या देशातील इराणी महिला कैद्यांच्या मुलाखती म्हणजे व्हाईट टॉर्चर किंमत:300 रू TUSHAR KHARE 🇮🇳

स्त्रियांना अमानवी वागणूक देणाऱ्या देशात मानवी हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नर्गिस मोहम्मदी यांना 2023 वर्षी नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.स्वातंत्र्य आणि सन्मान यांना पायदळी तुडवणाऱ्या देशातील इराणी महिला कैद्यांच्या मुलाखती म्हणजे व्हाईट टॉर्चर
किंमत:300 रू
<a href="/TUSHARKHARE14/">TUSHAR KHARE 🇮🇳</a>
Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

नवीन पुस्तक राजा गायकवाड सरांचे पुस्तक मागविण्यासाठी संपर्क करा 8830466300 Whatsapp link wa.me/message/RUOZDI… - New Era Publishing House #म #पुस्तक #मराठी #वाचन

नवीन पुस्तक राजा गायकवाड सरांचे 
पुस्तक मागविण्यासाठी संपर्क करा
8830466300

Whatsapp link 
wa.me/message/RUOZDI…
- New Era Publishing House 

#म #पुस्तक #मराठी #वाचन
प्रशांत भोसले दाजी (@bhoslespeaks) 's Twitter Profile Photo

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत अश्या स्थितीत कित्येक लोकाना देशात किती पंतप्रधान झाले हे पण माहीत नसेल. अश्या वेळी ४ जुन पर्यंत आपल्याकडे निदान इतकी तरी माहिती पाहिजे की या देशात या पदावर किती व्यक्ती होत्या त्या या पदापर्यंत कश्या पोहचल्या तर त्याची प्रतीक्षा आता संपली

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत अश्या स्थितीत कित्येक लोकाना देशात किती पंतप्रधान झाले हे पण माहीत नसेल. अश्या वेळी ४ जुन पर्यंत आपल्याकडे निदान इतकी तरी माहिती पाहिजे की या देशात या पदावर किती व्यक्ती होत्या त्या या पदापर्यंत कश्या पोहचल्या तर त्याची प्रतीक्षा आता संपली
Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

६३८ वेळा खुनाचा प्रयत्न होऊन देखील अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सहा दशके क्युबावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे फिडेल कॅस्ट्रो! न्यू ईरा प्रकाशन प्रकाशित लेखक प्रणित पवार पुस्तक - फिडेल कॅस्ट्रो किंमत - ₹ ३०० संपर्क : 8830466300 #म #मराठी #वाचन #पुस्तक

६३८ वेळा खुनाचा प्रयत्न होऊन देखील अमेरिकेच्या दबावाला न जुमानता सहा दशके क्युबावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारा महान क्रांतिकारी म्हणजे फिडेल कॅस्ट्रो! 
न्यू ईरा प्रकाशन प्रकाशित
लेखक प्रणित पवार 
पुस्तक - फिडेल कॅस्ट्रो 
किंमत - ₹ ३००
संपर्क : 8830466300 #म #मराठी 
#वाचन #पुस्तक
Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

#बळी #शरदतांदळे बळी येतोय, त्याचं स्वागत असंच दणक्यात झालं पाहिजे... बळी म्हणजे आपल्या सर्वांचा पूर्वज! आपण सारे बळीचे वंशज आहोत. दिवाळीला आपली माताभगिणी आपल्याला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असं म्हणत असते.

#बळी #शरदतांदळे
बळी येतोय, त्याचं स्वागत असंच दणक्यात झालं पाहिजे...
बळी म्हणजे आपल्या सर्वांचा पूर्वज! आपण सारे बळीचे वंशज आहोत. दिवाळीला आपली माताभगिणी आपल्याला ओवाळताना “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” असं म्हणत असते.
Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

#बळी #शरदतांदळे बळी कादंबरीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून बळी राजाचं जगातलं सर्वात मोठं चित्र चाळीस एकरमध्ये काढण्याचं काम चालू होतं, हे काम करताना असंख्य अडचणी आल्या, त्या अडचणींवर मात करून आज भव्य दिव्य बळीराजाचं चित्र साकारलं गेलं आहे. इडा पीडा टळो बळीचं राज्य येवो.

Priyanka Sarwar (@priyasarwar) 's Twitter Profile Photo

#बळी कादंबरीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून बळी राजाचं जगातलं सर्वात मोठं चित्र चाळीस एकरमध्ये काढण्याचं काम चालू होतं, हे काम करताना असंख्य अडचणी आल्या, त्या अडचणींवर मात करून आज भव्य दिव्य बळीराजाचं चित्र साकारलं गेलं आहे. इडा पीडा टळो बळीचं राज्य येवो Guinness World Records #शरदतांदळे

#बळी कादंबरीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून बळी राजाचं जगातलं सर्वात मोठं चित्र चाळीस एकरमध्ये काढण्याचं काम चालू होतं, हे काम करताना असंख्य अडचणी आल्या, त्या अडचणींवर मात करून आज भव्य दिव्य बळीराजाचं चित्र साकारलं गेलं आहे.
इडा पीडा टळो बळीचं राज्य येवो
<a href="/GWR/">Guinness World Records</a> #शरदतांदळे
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

लवकरच घेऊन येत आहोत नवीन पुस्तक एप्रिल मध्ये...गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा 😇🙏🏻 NEW ERA PUBLISHING HOUSE Sanjay Raut Raju Parulekar #sanjayraut #narkatalaswarg #मराठी #म #महाराष्ट्र #newerapublishinghouse

लवकरच घेऊन येत आहोत नवीन पुस्तक एप्रिल मध्ये...गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा 😇🙏🏻
NEW ERA PUBLISHING HOUSE 
<a href="/rautsanjay61/">Sanjay Raut</a> 
<a href="/rajuparulekar/">Raju Parulekar</a> 

#sanjayraut #narkatalaswarg
#मराठी #म #महाराष्ट्र #newerapublishinghouse
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

शाहरुखच्या जीवनाच्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा. आवर्जून वाचावे असे पुस्तक. पुस्तक : शाहरुख खान लेखक : मोहर बसू प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस , पुणे किंमत : 400 रुपये संपर्क : 088304 66300 #मराठीपुस्तक #ShahRukhKhan #पुस्तक #म

शाहरुखच्या जीवनाच्या या प्रवासाचे साक्षीदार व्हा. आवर्जून वाचावे असे पुस्तक. 
पुस्तक : शाहरुख खान 
लेखक : मोहर बसू 
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस , पुणे 
किंमत : 400 रुपये 
संपर्क : 088304 66300

#मराठीपुस्तक #ShahRukhKhan #पुस्तक #म
new era publishing house pune (@newerapune) 's Twitter Profile Photo

मातीतून सोनं करून दाखवणारा.. कष्टाने यश मिळते ते त्याच्या आयुष्यातून शिकवून देणारा.. जगातील सुप्रसिद्ध अभिनेता " बादशाह " Shah Rukh Khan Fan Club Pune | SRK FC Pune Shah Rukh Khan पुस्तक : शाहरुख खान प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस संपर्क : 8830466300 #मराठी #पुस्तक #मराठीपुस्तक #म #अभिनेता #वाचनीय

Saamana Online (@saamanaonline) 's Twitter Profile Photo

संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती Unlikely Paradise, नवी दिल्लीत 23 मार्चला होणार प्रकाशन सोहळा tinyurl.com/4vj9m6na

संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती Unlikely Paradise, नवी दिल्लीत 23 मार्चला होणार प्रकाशन सोहळा
tinyurl.com/4vj9m6na