भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile
भोसले

@marathi_raw

#पुणे.

ID: 1056452153521238016

calendar_today28-10-2018 07:46:36

3,3K Tweet

375 Followers

286 Following

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

आज World IVF Day आहे. यामुळे आज अनेक जोडपी सुखी आहेत. विज्ञानाचे खूप उपकार आहेत मानवजातीवर.

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

या हिशोबाने शेवटच्या माणसाला लस मिळायला किती वर्षे लाईनीत थांबावं लागेल?

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

संसारातल्या एक एक वस्तू जमवायला किती कष्ट लागतात, त्यांच्या नुकसानीचं मोजमाप कसं होणार. #MaharashtraFloods

MJ म्हणे.... (@mj__speaks) 's Twitter Profile Photo

आत्ताचे ट्विटर म्हणजे गार्डन सारखे झाले आहे, वडीलधारे वैचारिक ट्विट करतात, काही नुसतेच timeline वर फिरून जातात, प्रेमी जोडप्यांचे DMच्या कोपऱ्यात गुलूगुलू चालू असते. काही नवतरुण घोळक्याने कमेंट मध्ये गप्पा मारत बसतात आणि एवढे कमी म्हणून आजकाल लहान पोरांनी नुसता उच्छाद मांडला आहे

Shivani (@imshivani_) 's Twitter Profile Photo

ओंकार नवीन कार घेतो..पण त्याला चालवायला येत नसते..त्याचा मित्र त्याला शिकवायला येतो.. दोघे कार मध्ये बसतात ओंकार मित्राला विचारतो आता काय करू..त्याचा मित्र त्याला म्हणतो ऑन कार

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

Lucky Ali चं Aa Bhi Ja लावून आपल्याच तालात सुट्टीची सुरुवात.

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

हद्दीत व्यवसायिक आणि त्यांच्यात एकप्रकारे सामंजस्य करार असतोच. रात्री उशीरापर्यंत हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू असतील तरी त्याच्याकडे कानाडोळा करायचा मग त्याची भरपाई कुठल्याही स्वरूपात केली जातेच. फुकट बिर्याणी फक्त निमित्त.

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

नावं ठेवायचं आणि नावं बदलायचं एवढाच एककलमी कार्यक्रम सुरू आहे सरकारचा.

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

पहिल्यांदा जेव्हा तारा तिचं चित्र काढण्यासाठी सिध्दार्थला हो म्हणते तेव्हा सिध्दार्थ ताराच्या घरुन पळत सुटतो तो सिन एकदम जबरदस्त आहे. #20YearsOfDilChahtaHai

पहिल्यांदा जेव्हा तारा तिचं चित्र काढण्यासाठी सिध्दार्थला हो म्हणते तेव्हा सिध्दार्थ ताराच्या घरुन पळत सुटतो तो सिन एकदम जबरदस्त आहे. 
#20YearsOfDilChahtaHai
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) 's Twitter Profile Photo

सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी उद्या ११ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया होणार सुरू.

सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी उद्या ११ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी व मासिक रेल्वे पास प्रक्रिया होणार सुरू.
भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

ह्याच्या निमित्तानं एका खास मित्राची आठवण झाली तो तन्हाई हे गाणं खुप भारी म्हणायचा. कॉलेजला असताना मी त्याच्या रुमवर कधी गेलो की आवर्जून त्याला हे गाणं म्हणायला लावायचो. तो आता या जगात नाही. #20YearsOfDilChahtaHai

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

संयुक्त राष्ट्राचा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेन्ज चा अहवाल 'क्लायमेट चेंज-2021' प्रसिद्ध झालाय. त्यात त्यांनी भविष्यात भारताला उष्णतेच्या लाटा आणि पुरपरस्थितीला सामोरे जावं लागेल असं सांगितलंय.

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

ऐन उमेदीच्या काळात तुम्ही जग सोडून गेलात. वर्ष झालं आज या घटनेला. 🙏🏻

भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

नेहमीप्रमाणं दिवसाची सुरुवात झाली पण; नंतर ठरलं.

नेहमीप्रमाणं दिवसाची सुरुवात झाली पण; नंतर ठरलं.
भोसले (@marathi_raw) 's Twitter Profile Photo

इंस्टावरच्या छोट्या पोरा-पोरींचे आयुष्यावर, प्रेमावर गिन्यान देणारे रिल्स पाहून वाटतं त्यांच्या पालकांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे.