Shivani (@imshivani_) 's Twitter Profile
Shivani

@imshivani_

ID: 2569042555

calendar_today15-06-2014 13:25:04

27,27K Tweet

3,3K Followers

449 Following

Shivani (@imshivani_) 's Twitter Profile Photo

जर चीन ने हुबेहुब त्यांच्या सारखा दुसरा देश बनवला तर ते त्याला काय नाव देतील..

जर चीन ने हुबेहुब त्यांच्या सारखा दुसरा देश बनवला तर ते त्याला काय नाव देतील..
मराठीचिये नगरी (@marathirt) 's Twitter Profile Photo

आपल्या माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. माय मराठी #अभिजातमराठी 🙏❤️

आपल्या माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. 

माय मराठी #अभिजातमराठी 
🙏❤️
Sharvari🧗 (@imsharvari_) 's Twitter Profile Photo

प्रिय Shivani Happy Birthday & Thank you, नेहमी माझ्या मागे खंबीर उभ राहण्यासाठी, आई ला नेहमी माझी बाजू समजून सांगण्यासाठी, मी १५० रुपये पाडून घरी रडत आल्यावर हे घे पैसे आणि गप बस म्हणण्यासाठी, मला माहितीये मी १०००रुपये पाडले तरी तू मला देशील 😅,

प्रिय <a href="/imshivani_/">Shivani</a> 
Happy Birthday  &amp; Thank you, 
नेहमी माझ्या मागे खंबीर उभ राहण्यासाठी, आई ला नेहमी माझी बाजू समजून सांगण्यासाठी, मी १५० रुपये पाडून घरी रडत आल्यावर हे घे पैसे आणि गप बस म्हणण्यासाठी, मला माहितीये मी १०००रुपये पाडले तरी तू मला देशील 😅,
Shivani (@imshivani_) 's Twitter Profile Photo

Worldcup तो Worldcup होवे.. चाहे छोरा लावे या छोरी.. Well done #TeamIndia #WomensWorldCup2025

मन्या (@kandipedhaa) 's Twitter Profile Photo

गेल्या काही वर्षात ट्विट खूप बदललंय.. हे एक चळवळीचं व्यासपीठ होतं. मराठी बोला, मराठी दिन, महाराष्ट्र दिन असे अनेक उपक्रम मी अनुभवले. आत्मीयता असणारे लोकं व्यक्त व्हायचे. पण आज flirt, ट्रोल, भांडणं आणि राजकीय टीका टिप्पणी यापलीकडे मला काहीच दिसत नाही. किती ती घसरण ! असो...