कृष्णा सुर्वे (@krish7739) 's Twitter Profile
कृष्णा सुर्वे

@krish7739

युवासेना उपविभागप्रमुख(प्रभाग-१५) मनमाड , नांदगाव विधानसभा,

ID: 1138389848102907904

calendar_today11-06-2019 10:17:44

904 Tweet

167 Followers

216 Following

Dr.Manisha Kayande (@kayandedr) 's Twitter Profile Photo

तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहें न रहें। कारगिल विजय दिवस निमित्त भारतमातेच्या सर्व वीर सुपुत्रांना सलाम. #kargilmemories Shivsena - शिवसेना

तेरा वैभव अमर रहे माँ,
हम दिन चार रहें न रहें।

कारगिल विजय दिवस निमित्त भारतमातेच्या सर्व वीर सुपुत्रांना सलाम.
#kargilmemories

Shivsena - शिवसेना
Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

शिंदेंचे खासदार धैर्यशील मानेंनी बिहार, आंध्रला केलेल्या मदतीचं असं केलं समर्थन.. #Lokmat

SANJAY FADNAVIS (Modi Ka Parivar) (@sanjayfadnavis1) 's Twitter Profile Photo

Remembering a renowned scientist, former President of India, Bharat Ratna Dr. APJ Abdul Kalam on his SmrutiDin... ज्येष्ठ वैज्ञानिक, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…

कृष्णा सुर्वे (@krish7739) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र के नए राज्यपाल नियुक्त होने पर VP Office जी को बहुत-बहुत बधाई। मुझे पूर्ण विश्वास है कि आपके मार्गदर्शन में राज्य विकास की नई गाथा लिखेगा।आपके सफल कार्यकाल के लिए सभी प्रदेशवासियों की ओर से अनंत शुभकामनाएं।

CP Radhakrishnan (@cprguv) 's Twitter Profile Photo

Met the DGP, Telangana Dr. Jitender Ji, IPS and Commisioner of Police, Hyderabad Shri. Kothakota Sreenivasa Reddy Ji, IPS today at Raj Bhavan, Hyderabad on a courtesy meet.

Met the DGP, Telangana Dr. Jitender Ji, IPS and Commisioner of Police, Hyderabad Shri. Kothakota Sreenivasa Reddy Ji, IPS today at Raj Bhavan, Hyderabad on a courtesy meet.
कृष्णा सुर्वे (@krish7739) 's Twitter Profile Photo

परवा पासून मला एकच शाप आठवत आहे “आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा”😭🤣🤣

परवा पासून मला एकच शाप आठवत आहे

“आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा”😭🤣🤣
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#अक्षयतृतीया साडेतीन #मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त. आपल्या जीवनात #अक्षय सुख शांती उत्तम आरोग्य व #धनसंपदा लाभो. हीच #ईश्वरचरणी प्रार्थना.

#अक्षयतृतीया
साडेतीन #मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त. आपल्या जीवनात #अक्षय सुख शांती उत्तम आरोग्य व #धनसंपदा लाभो. हीच #ईश्वरचरणी प्रार्थना.
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान मनमाड हनुमान नगर सेवा संघ यांनी आज अभिनंदन करत सत्कार केला. या वेळी सेवाकेंद्रच्या नूतनीकरणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला या बद्दल सर्व भक्त भाविकांनी आनंद व्यक्त केला. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान मनमाड हनुमान नगर सेवा संघ यांनी आज अभिनंदन करत सत्कार केला. या वेळी सेवाकेंद्रच्या नूतनीकरणासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला या बद्दल सर्व भक्त भाविकांनी आनंद व्यक्त केला.

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

श्री #स्वामी_समर्थ केंद्र या ठिकाणी सेवा देण्यासाठी येणाऱ्या सेवेकरी वृद्ध व्यक्तींकरिता मंदिरापर्यंत जाण्यासाठी 2 व्हील चेअर भेट देण्यात आल्या.

#अभिनंदन गुणवंतांचे इयत्ता #बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व गुणवंतांचे #मनःपूर्वक #अभिनंदन तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

#अभिनंदन गुणवंतांचे
इयत्ता #बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व गुणवंतांचे #मनःपूर्वक #अभिनंदन तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

निष्पाप भारतीय नागरिकांना गोळ्या घातल्या. माता-भगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले. त्याला #ऑपरेशन_सिंदूर च्या माध्यमातून एअर स्ट्राइक करत प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे तसेच सक्षम पंतप्रधान Narendra Modi यांचे हार्दिक अभिनंदन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

निष्पाप भारतीय नागरिकांना गोळ्या घातल्या. माता-भगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले. त्याला #ऑपरेशन_सिंदूर च्या माध्यमातून एअर स्ट्राइक करत प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे तसेच सक्षम पंतप्रधान Narendra Modi यांचे हार्दिक अभिनंदन

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#धर्मवीर छत्रपती #संभाजी_महाराज यांच्या जयंती निमित्त #त्रिवार मानाचा #मुजरा ! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

#धर्मवीर छत्रपती #संभाजी_महाराज यांच्या जयंती निमित्त #त्रिवार मानाचा #मुजरा !

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्र शासनाच्या #VJNT #कल्याण_समितीची बैठक काल #विधानभवन येथे पार पडली. याप्रसंगी सर्व सदस्य उपस्थित होते तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

#महाराष्ट्र शासनाच्या #VJNT #कल्याण_समितीची बैठक काल #विधानभवन येथे पार पडली. याप्रसंगी सर्व सदस्य उपस्थित होते तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#अहमदाबाद येथे #प्रवासी #विमान अपघातात #मृत पावलेल्या प्रवाशांप्रति सद्भावना व्यक्त करतो व भावपूर्ण #श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व मृत व्यक्तींच्या मृतात्म्यास #ईश्वर चिरशांती देवो हीच प्रार्थना.

🚩 #भगवा #शिवरायांचा... 🚩 भगवा #बाळासाहेबांचा... 🚩 भगवा #महाराष्ट्राचा... 🚩 भगवा #शिवसैनिकांचा.... #शिवसेना 59 व्या #वर्धापन_दिनाच्या तमाम #शिवसैनिकांना हार्दिक #शुभेच्छा ! Eknath Shinde - एकनाथ शिंदे 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

🚩 #भगवा #शिवरायांचा...
🚩 भगवा #बाळासाहेबांचा...
🚩 भगवा #महाराष्ट्राचा...
🚩 भगवा #शिवसैनिकांचा....
#शिवसेना 59 व्या #वर्धापन_दिनाच्या तमाम #शिवसैनिकांना हार्दिक #शुभेच्छा !
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्र राज्याचे #मुख्यमंत्री व गृहमंत्री सन्मा. #देवेंद्रजी #फडणवीस साहेब तसेच #उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री सन्मा.#अजित दादा पवार साहेब यांना #वाढदिवसाच्या #हार्दिक शुभेच्छा ! Devendra Fadnavis Ajit Pawar 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

#महाराष्ट्र राज्याचे #मुख्यमंत्री व गृहमंत्री
सन्मा. #देवेंद्रजी #फडणवीस साहेब
तसेच #उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री
सन्मा.#अजित दादा पवार साहेब
यांना #वाढदिवसाच्या #हार्दिक शुभेच्छा !
Devendra Fadnavis
Ajit Pawar

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#भारतीय #स्वातंत्र्य #दिनाच्या तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. #15August2025

#भारतीय #स्वातंत्र्य #दिनाच्या तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.
#15August2025
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

४२ वर्षांपासून नांदगाव शहर व पंचक्रोशीतील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे #पारख परिवाराचे #वर्धमान_हॉस्पिटल, नांदगाव चे उद्घाटन आनंददायी वातरणात संपन्न झाले. या वेळी आम्ही सहपरिवार उपस्थित होतो. #डॉ.#आनंदभाऊ_पारख व पारख परिवारातील सर्व सदस्यांनी कांदे परिवाराचे स्वागत केले.

४२ वर्षांपासून नांदगाव शहर व पंचक्रोशीतील नागरिकांना वैद्यकीय सेवा देणारे #पारख परिवाराचे #वर्धमान_हॉस्पिटल, नांदगाव चे उद्घाटन आनंददायी वातरणात संपन्न झाले.
या वेळी आम्ही  सहपरिवार उपस्थित होतो. #डॉ.#आनंदभाऊ_पारख व पारख परिवारातील सर्व सदस्यांनी कांदे परिवाराचे स्वागत केले.