सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande

@mrsuhaskande

आमदार नांदगाव विधानसभा मतदार संघ, नाशिक
शिवसेना जिल्हा प्रमुख, नाशिक

ID: 1391782835208429569

calendar_today10-05-2021 15:51:09

214 Tweet

1,1K Takipçi

42 Takip Edilen

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

नांदगाव व मनमाड नगरपरिषदेत शिवसेना पक्षाचे नगरअध्यक्ष व मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले त्यांचे सर्वांचे अभिनंदन तसेच माय बाप जनतेने विश्वास ठेवला या बद्दल जनतेचे आभार व्यक्त करतो. विकसित शहरासाठी सतत आम्ही प्रयत्न करू असा विश्वास सर्वांना देऊ. Eknath Shinde - एकनाथ शिंदे

नांदगाव व मनमाड नगरपरिषदेत शिवसेना पक्षाचे नगरअध्यक्ष व मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले त्यांचे सर्वांचे अभिनंदन तसेच माय बाप जनतेने विश्वास ठेवला या बद्दल जनतेचे आभार व्यक्त करतो.
विकसित शहरासाठी सतत आम्ही प्रयत्न करू असा विश्वास सर्वांना देऊ.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

कळवाडी येथील जयवंत देसले या शेतकरी बांधवाच्या झापाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सर्वकाही खाक झाले, सदर परिस्थिती ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांनी सांगितली असता आज नांदगाव येथील निवासस्थानी श्री देसले यांना संसार उपयोगी भांडी, वस्तू व धान्य भेट देण्यात आले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कळवाडी येथील जयवंत देसले या शेतकरी बांधवाच्या झापाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सर्वकाही खाक झाले,
सदर परिस्थिती ज्ञानेश्वर भाऊ कांदे यांनी  सांगितली असता आज नांदगाव येथील निवासस्थानी श्री देसले यांना संसार उपयोगी भांडी, वस्तू व धान्य भेट देण्यात आले.

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#वंदनीय_हिंदुरुदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन !

#वंदनीय_हिंदुरुदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन !
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्र राज्याचे #उपमुख्यमंत्री, रव्हिजनरी नेतृत्व स्व.अजित (दादा) पवार महाराष्ट्रातील राजकारणाकाला मोठा धक्का बसला आहे मी, माझे कांदे कुटुंबीय, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या वतीने दादांना #भावपूर्ण_श्रद्धांजली अर्पण करतो आमदार सुहासआण्णा कांदे | सौ. अंजुमताई कांदे.

#महाराष्ट्र राज्याचे #उपमुख्यमंत्री, रव्हिजनरी नेतृत्व स्व.अजित (दादा) पवार महाराष्ट्रातील राजकारणाकाला मोठा धक्का बसला आहे
मी, माझे कांदे कुटुंबीय, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या वतीने दादांना #भावपूर्ण_श्रद्धांजली अर्पण करतो
आमदार सुहासआण्णा कांदे | सौ. अंजुमताई कांदे.
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी नांदगाव शहरात सर्व पक्षीय शोक सभा संपन्न झाली. या प्रसंगी नांदगाव मतदारसंघातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. 💐💐💐💐💐💐💐💐💐

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी  नांदगाव शहरात सर्व पक्षीय शोक सभा संपन्न झाली.
या प्रसंगी नांदगाव मतदारसंघातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी #शिवसृष्टी_नांदगाव #Shivasrushti नांदगांव

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#छत्रपती_शिवाजी_महाराज की जय विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात आज तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली सन्मा.उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी वंदन करत महाराजांचे दर्शन घेतले.आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते. Eknath Shinde - एकनाथ शिंदे

#छत्रपती_शिवाजी_महाराज की जय
विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात आज तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली
सन्मा.उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी वंदन करत महाराजांचे दर्शन घेतले.आम्ही शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#धर्मवीर #छत्रपती_संभाजी_महाराज #बलिदान_दिवस निमित्त त्रिवार वंदन !

#धर्मवीर #छत्रपती_संभाजी_महाराज
#बलिदान_दिवस
निमित्त त्रिवार वंदन !
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकचा #पैलवान_हर्षवर्धन_सदगीर यांनी #महाराष्ट्र_केसरी किताब पटकावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐

68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकचा #पैलवान_हर्षवर्धन_सदगीर
यांनी #महाराष्ट्र_केसरी किताब पटकावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

#ग्रामदैवत #एकविरा देवी यात्रा उत्सव #नांदगाव, निमित्ताने *एकविरा देवी* ला चांदीचे अलंकार अर्पण केले. या अलंकारांचे विधिवत पूजन करण्यात आले, या वेळी देवीच्या मंदिरासमोर सर्वांनी संबळच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला.

एकविरा माता मंदिर नांदगाव कळस पूजन व साडी अर्पण सोहळा. 🙏 पूर्वपार चालत आलेल्या प्रथेनुसार बुधवारी मध्यरात्री एकविरा माता मंदिर कळस पूजन करण्यात आले व साडी अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ .अंजुमताई सुहास कांदे यांनी विधिवत पूजा केली.

एकविरा माता मंदिर नांदगाव
कळस पूजन व साडी अर्पण सोहळा.
🙏 पूर्वपार चालत आलेल्या प्रथेनुसार बुधवारी मध्यरात्री एकविरा माता मंदिर कळस पूजन करण्यात आले व साडी अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ .अंजुमताई सुहास कांदे यांनी  विधिवत पूजा केली.
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

गुरुवार दिनांक 2 एप्रिल नांदगाव आज ग्रामदैवत एकविरा मातेची पालखी मिरवणूक अभूतपूर्व उत्साहात नांदगाव शहरात काढण्यात आली. 🙏 समितीचे अध्यक्ष सौ.अंजुमताई सुहास कांदे महिला वर्ग समितीचे पदाधिकारी व नांदगावकर भाविक भक्त जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवार दिनांक 2 एप्रिल नांदगाव
आज ग्रामदैवत एकविरा मातेची पालखी मिरवणूक अभूतपूर्व उत्साहात नांदगाव शहरात काढण्यात आली.
🙏 समितीचे अध्यक्ष सौ.अंजुमताई सुहास कांदे महिला वर्ग समितीचे पदाधिकारी व नांदगावकर भाविक भक्त जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

नांदगाव केसरी | भव्य कुस्ती दंगल नांदगाव शहराचे ग्रामदैवत एकविरा माता यात्रा उत्सव निमित्त नांदगाव केसरी भव्य कुस्ती दंगल उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता, ठिकाण जैन धर्मशाळा नांदगाव येथे संपन्न होत आहे.

नांदगाव केसरी | भव्य कुस्ती दंगल
नांदगाव शहराचे ग्रामदैवत एकविरा माता यात्रा उत्सव निमित्त नांदगाव केसरी भव्य कुस्ती दंगल उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता, ठिकाण जैन धर्मशाळा नांदगाव येथे संपन्न होत आहे.
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

दिंडोरी जिल्हा नाशिक येथे वाहन विहिरीत कोसळून 9 जणांचा त्यात 6 निरागस विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू ही वेदनादायी घटना आहे, अर्पण ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही प्रार्थना !

महाप्रसाद बुधवार दिनांक 8 एप्रिल 2002, एकविरा देवीच्या यात्रेची सांगता आज महाप्रसादाने झाली. कांदे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली अभूतपूर्व यात्रेची नियोजन केले.

महाप्रसाद
बुधवार दिनांक 8 एप्रिल 2002, एकविरा देवीच्या यात्रेची सांगता आज महाप्रसादाने झाली. कांदे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,भक्त भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली अभूतपूर्व यात्रेची नियोजन केले.
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

नांदगाव शहरात ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा उत्सव निमित्त जोगतीनींचा जोगवा आईचा जोगवा हा कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न झाला. मंगळवारी सायं. किन्नर समाजाचे महामंडलेश्वर पायलनंदगिरीजी,शेकडो किन्नर व देवीच्या भक्तांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेतला.

नांदगाव शहरात ग्रामदैवत एकविरा देवी यात्रा उत्सव निमित्त जोगतीनींचा जोगवा आईचा जोगवा  हा कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न झाला.
मंगळवारी सायं. किन्नर समाजाचे महामंडलेश्वर पायलनंदगिरीजी,शेकडो किन्नर व देवीच्या भक्तांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेतला.
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

मनमाड शहरात तात्काळ फ्लाय ओव्हर मागणीसाठी आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेतली, साहेबांनी सकारात्मक दाखवत तातडीने प्रशासनाला सूचना केल्या. यामुळे मनमाड शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. Nitin Gadkari Eknath Shinde - एकनाथ शिंदे

मनमाड शहरात तात्काळ फ्लाय ओव्हर मागणीसाठी आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांची भेट घेतली, साहेबांनी सकारात्मक दाखवत तातडीने प्रशासनाला सूचना केल्या. यामुळे मनमाड शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
Nitin Gadkari Eknath Shinde - एकनाथ शिंदे
सुहास (आण्णा) कांदे | Suhas Kande (@mrsuhaskande) 's Twitter Profile Photo

मनमाड शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री #प्रतापराव_जाधव साहेब यांची भेट घेत अदयावत ट्रॉमा केअर सेंटरची मागणी केली, मंत्री महोदय साहेबांनी तात्काळ राज्य शासनाकडून प्रस्ताव मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत. Prataprao Jadhav Eknath Shinde - एकनाथ शिंदे

मनमाड शहरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री #प्रतापराव_जाधव साहेब यांची भेट घेत अदयावत ट्रॉमा केअर सेंटरची मागणी केली,  मंत्री महोदय साहेबांनी तात्काळ राज्य शासनाकडून प्रस्ताव मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Prataprao Jadhav Eknath Shinde - एकनाथ शिंदे